"घार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
MerlIwBot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने वाढविले: bn:ভুবন চিল
छो r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: et:Must-harksaba
ओळ ३६: ओळ ३६:
[[eo:Nigra milvo]]
[[eo:Nigra milvo]]
[[es:Milvus migrans]]
[[es:Milvus migrans]]
[[et:Must-harksaba]]
[[eu:Miru beltz]]
[[eu:Miru beltz]]
[[fa:کورکور سیاه]]
[[fa:کورکور سیاه]]

०१:१७, २४ ऑगस्ट २०१२ ची आवृत्ती

भारतात आढळणारी घार

घार ही एक शिकरी पक्ष्याची जात आहे. तिचा रंग तपकीरी असून तिच्या अंगावर भरपुर पीसे असतात.तिचे डोळे अतिशय तीक्ष्ण असतात. ती अकाशात उचांवरुन घिरट्या घालत तिचे खाद्य शोधते.तिचे खाद्य म्हणजे बेडुक, मासे, सरडे, मटण कींवा कोणत्यहि पक्ष्याची पिल्ले.

घारीचे अनेक प्रकार आहेत.

घारीची शेपटी दुभंगलेली असते त्यामुळे उडत असताना घार सहज ओळखता येते.


External Links

विकिस्पेशीज (इंग्लिश आवृत्ती) वर या संदर्भात अधिक माहिती आहे:

साचा:कॉमनस्

साचा:Link FA