"केल्व्हिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.3) (सांगकाम्याने बदलले: hy:Կելվին
छो r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: pms:Kelvin
ओळ ७४: ओळ ७४:
[[oc:Kelvin]]
[[oc:Kelvin]]
[[pl:Kelwin]]
[[pl:Kelwin]]
[[pms:Kelvin]]
[[pnb:کیلون]]
[[pnb:کیلون]]
[[pt:Kelvin]]
[[pt:Kelvin]]

०१:३९, २३ ऑगस्ट २०१२ ची आवृत्ती

तापमान मोजण्याचे एक एकक. केल्व्हिन हे रसायनशास्त्रदृष्ट्या व थर्मोडायनामिक दृष्ट्या गणितात वापरले जाणारे तापमानाचे एकक आहे. व्यवहारात सेल्सियस अथवा फॅरानहाइट असलेच एकक शास्त्रज्ञ व अभियंते वापरणे पसंत करतात. मात्र गणिते सोडवताना केल्व्हिनच वापरणे सोईस्कर असते. केल्व्हिन व सेल्सियस यांच्यात होणारी वाढ वा घट एकास एक अशी असते.

तापमानात १ अंश सेल्सियसची वाढ = तापमानात १ केल्व्हिनची वाढ
परंतु ० केल्व्हिन = -२७३ अंश सेल्सियस
म्हणजेच ० अंश सेल्सियस = २७३ केल्व्हिन

अश्या प्रकारे अंश सेल्सियचे केल्व्हिन मध्ये रूपांतर करण्यासाठी खालील सूत्राचा वापर करतात.

केल्व्हिन = अंश सेल्सियस + २७३