"ज्युलियस सीझर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो मूळ स्रोतातून हे चित्र काढले गेल्यामुळे मराठी विकिपीडियावरुनही ते काढण्यात येत आहे.
MerlIwBot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने वाढविले: ba:Юлий Цезарь
ओळ ५०: ओळ ५०:
[[ast:Xuliu César]]
[[ast:Xuliu César]]
[[az:Qay Yuli Sezar]]
[[az:Qay Yuli Sezar]]
[[ba:Юлий Цезарь]]
[[bat-smg:Gajos Jolėjos Cezaris]]
[[bat-smg:Gajos Jolėjos Cezaris]]
[[be:Гай Юлій Цэзар]]
[[be:Гай Юлій Цэзар]]

००:३५, २३ ऑगस्ट २०१२ ची आवृत्ती

ज्यूलिअस सीझर
रोमन साम्राज्याचा संस्थापक
अधिकारकाळ ऑक्टोबर, इ.स.पू. ४९ ते १५ मार्च, इ.स.पू. ४४
पूर्ण नाव गैअस ज्यूलिअस सीझर
जन्म जुलै, इ.स.पू. १००
सुबुरा, रोम
मृत्यू १५ मार्च, इ.स.पू. ४४
क्यूरीआ ऑफ पॉंपेई, रोम
वडील गैअस ज्यूलिअस सीझर द एल्डर
आई औरेलिआ कॉट्टा
पत्नी कॉर्नेलिना सिन्ना मायनर
इतर पत्नी पॉंपेईआ
कॅलपर्निआ पीझोनीस

गैयस ज्यूलियस सीझर (जुलै १३, इ.स.पू. १०० - मार्च १५, इ.स.पू. ४४) हा रोमन साम्राज्याचा शासक, सेनापती व राजकारणी होता. जगातील सर्वश्रेष्ठ सेनापतींमध्ये याची गणना होते. रोमच्या प्रजासत्ताकाचे साम्राज्यात रूपांतर होण्यात ज्यूलियस सीझरचा मोठा वाटा होता.

याचे पूर्ण नाव कैयस इयुलियस कैई फिलियस कैई नेपॉस सीझर इम्परेटर) (गैयस जुलियस सीझर, गैयसचा मुलगा इम्परेटर गैयसचा नातू) असे होते. इ.स.पू. ४२मधील राज्याभिषेकानंतर याने आपले नाव डिव्हस इयुलियस (दैवी जुलियस) असे ठेवून घेतले.