"एरिस (बटु ग्रह)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: bar:(136199) Eris
छो r2.7.2+) (सांगकाम्याने बदलले: la:Eris (planetula)
ओळ ५८: ओळ ५८:
[[ko:에리스 (왜행성)]]
[[ko:에리스 (왜행성)]]
[[ku:Erîs]]
[[ku:Erîs]]
[[la:Eris (planetulus)]]
[[la:Eris (planetula)]]
[[li:Eris (dwergplaneet)]]
[[li:Eris (dwergplaneet)]]
[[lt:Eridė (nykštukinė planeta)]]
[[lt:Eridė (nykštukinė planeta)]]

१८:२१, १६ ऑगस्ट २०१२ ची आवृत्ती

एरिस व डिस्नोमिया यांचे छायाचित्र.

एरिस (इंग्रजी: Eris) हा बटुग्रह १३६१९९ एरिस या नावानेही ओळखला जातो. त्याची कक्षा प्लूटोच्याही पलीकडे असून त्याला डिस्नोमिया नावाचा उपग्रह आहे. एरिसचा शोध जानेवारी ५, इ.स. २००५ रोजी एम. इ. ब्राऊन व सी. ए. ट्रुजिलो यांनी लावला. एरिस हा सूर्यमालेतील, वजनाने व आकारमानाने सर्वांत मोठा बटुग्रह आहे.