"विकिपीडिया:चावडी/इतर चर्चा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
विजय वाठोरे (चर्चा)यांची आवृत्ती 1030069 परतवली. या चर्चेसा...
ओळ ८१७: ओळ ८१७:


--[[सदस्य:Sankalpdravid|संकल्प द्रविड (Sankalp Dravid)]] ([[सदस्य चर्चा:Sankalpdravid|चर्चा]] | [[विशेष:योगदान/Sankalpdravid|योगदान]]) १६:५३, २९ जुलै २०१२ (IST)
--[[सदस्य:Sankalpdravid|संकल्प द्रविड (Sankalp Dravid)]] ([[सदस्य चर्चा:Sankalpdravid|चर्चा]] | [[विशेष:योगदान/Sankalpdravid|योगदान]]) १६:५३, २९ जुलै २०१२ (IST)
==सदस्य:Maihudon यांचे पक्षपाती आणि इतर वर्तना बद्दल प्रचालक पदावरून राजीनामा हवा==

:[[विकिपीडिया:चावडी/प्रचालकीय कामाचे मुल्यांकन#सदस्य:Maihudon यांचे पक्षपाती आणि इतर वर्तना बद्दल प्रचालक पदावरून राजीनामा हवा]]

:[[सदस्य:भीमरावमहावीरजोशीपाटील|भीमरावमहावीरजोशीपाटील]] ([[सदस्य चर्चा:भीमरावमहावीरजोशीपाटील|चर्चा]]) १९:३३, १० ऑगस्ट २०१२ (IST)

१९:३३, १० ऑगस्ट २०१२ ची आवृत्ती

(सर्व चावड्यातील बदल | मुख्य चावडीतील अलीकडील बदल | सर्व चावड्या एकत्र पहा)
चावडी विभागवार:

चर्चा
(विपी इतर चर्चा)

इतर विभागात समाविष्ट न होणारे चर्चा विषय नवी चर्चा जोडा | वाचा

वादनिवारण
वादांवर उहापोह करण्यासाठी नवीन विषय जोडा | वाचा

साहाय्य | मदतकेंद्र
नवागतांसाठी मदतकेंद्रनवाप्रश्न जोडा | वाचा

दूतावास
(Embassy)

नवी चर्चा जोडा
(Start new discussion)

प्रचालकांना निवेदन
प्रचालकांना निवेदन देण्यासाठीनिवेदन जोडा | वाचा


प्रचालकांचे मूल्यांकन
प्रचालकांचे कार्य आणि कृतींबद्दल उहापोह करण्यासाठीनवीन विषय जोडा | वाचा


तांत्रिक
तांत्रिक मुद्दयांवर चर्चा.
विपी आज्ञावलीच्या त्रुटी अहवाला साठी बगझीला वापरा.
नवीचर्चा जोडा | वाचा

ध्येय आणि धोरणे
सद्द आणि प्रस्तावित ध्येय आणि धोरणे, नीती-संकेत इत्यादींबाबत चर्चेसाठी नवीचर्चा जोडा | वाचा

प्रगती
मराठी विकिपीडियाच्या प्रगती बाबत चर्चा
नवीचर्चा जोडा | वाचा


सोशल मीडिया
मराठी विकिपीडियाचे सोशल मीडिया बाबत नवीन विषय जोडा | वाचा
चावडी (सुचालन)

स्थापना
___

स्वागत आणि साहाय्य चमू ,आलेले सदस्य,विकिभेट,कळपट हवा,सुलभीकरण,लेख/मजकुराची दखल पात्रता? चर्चा








मागील चर्चा

सभासदांसाठी मदतगार चित्रफिती बनवणे. (Video Tutorials for Marathi Editors)

नमस्कार मंडळी, मराठी विकिपीडिया पाहून आनंद झाला,हा आपल्या सर्वांच्या परिश्रमाचे फळ आहे, अजून पण वाढ व्हयायला संधि (स्कोप/चान्स)आहे. मराठी विकिपीडिया वर जास्तीत जास्त विषयावर जास्तीत जास्त लिखाण व्हावे म्हणून जास्तीत जास्त लोकांनी संपादन करणे गरजेचे वाटते. नवीन सभासदास ज्या काही अडचणी येतात (मुख्यतः मराठी मध्ये लिहिणे ईत्यादि) - अश्या समस्यांची यादी बनवून व त्यांचे समाधान करण्यासाठी चित्रफिती निर्माण करू इच्छितो.

संकल्पना

सध्या इंग्लिश विकिपीडिया कसा वापरायचा यावर बर्याच चित्रफिती आहेत, पण मराठी चित्रफितीची कमकरता आहे, तसेच गावो गावी जावून लोकांना विकिपीडिया संपादन करा म्हणया बरोबरच जर चित्राफितींची निर्मिती केली गेली तर मराठी विकिपीडिया च प्रसार होवू शकेल अशी अपेक्षा आहे.

मराठी विकिपीडिया वरील अनुभवी सदस्य मुख्य येणार्‍य समस्यांवर कशी मात करायची यावर बोलतील व त्याचे चित्रीकरण करून चित्रफीत विकिपीडिया वर मोफत उपलबद्ध करून दिले जाऊ शकतील.

आपली मदत

सध्या ही फक्त फक्त संकल्पना आहे, जर आपण मदत केली तर संकल्पना प्रत्यक्षात उतरू शकते. तसेच मराठी विकिपीडिया च प्रचार व्हावा ही प्रामाणिक इच्छा आहे. सध्या सुरूवातीस आपण या मध्ये सहभागी होवू इच्छित असताल तर कृपया खाली आपले नाव नोंदवा. विविध प्रकारच्या कामांची यादी मी बनवत आहे (जसे की - चित्रफितीसाठी पार्श्भुमी लेखन , प्रत्यक्ष मुलाखत इत्यादि).

तसेच शंका प्रश्न , व सूचना असल्यास जरूर कळवा . AbhiSuryawanshi (चर्चा) १९:३४, २९ मार्च २०१२ (IST)[reply]


शंका / प्रश्न / सूचना?

आपला अभिप्राय जरूर कळवावा.

  • चांगल्या गोष्टीत पुढाकार घेताय, कार्यक्रमास शुभेच्छा मराठी विकिपीडियाचा विकिपीडिया:प्रमाणपत्र प्रकल्प ही अभ्यासावा.

माहितगार (चर्चा) २१:३४, २९ मार्च २०१२ (IST)[reply]

विकिपीडिया:मुखपृष्ठ सदर लेख

विकिपीडिया:मुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशन येथे आपले मत उद्यापर्यंत नोंदवावे ही नम्र विनंती......

विकिपीडिया:मुखपृष्ठ सदर लेख & उदयोन्मुख लेख

विकिपीडिया:मुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशन & विकिपीडिया:उदयोन्मुख लेख नामनिर्देशन येथे आपले मत उद्यापर्यंत नोंदवावे ही नम्र विनंती......

विकिपीडिया:चावडी/जुनी चर्चा ३९

नक्की काय? र्‍य की ऱ्य?

येथील नव्या इनपूत मेथडनुसार र्‍य लिहता येत नाही. त्यामुळे मी बरहा वापरुन ते लिहून एक लेख लिहला, तेव्हा काही सदस्यांनी त्यातील र्‍य चे ऱ्य कडे स्थानांतरण केले. त्यामुळे मला कळत नाही की नक्की काय लिहावे? र्‍य की ऱ्य? भारतवि. आदित्य  चर्चा  २०:२३, ५ एप्रिल २०१२ (IST)[reply]

Some useful tips for typing in new Input method (transliteration mode)

Keyboard input Converted to
rya र्य
rrya ऱ्य
rha र्ह
rrha ऱ्ह
nja
nga
a^
shU/// शूऽऽ
Ll
Lll
hra ह्र
hR हृ
R
RR
ka` क़
k`a क़
\.
\.\

You may like to have a look at following links. http://silpa.org.in/Render?text=र्‍य%20की%20ऱ्य http://silpa.org.in/Render?text=र्‍य http://silpa.org.in/Render?text=ऱ्य

It will display the image. You should be able to figure out which is the correct way after looking at those images.

सदस्य:Mahitgar/माझ्या प्रचालकीय कृतीची समसमीक्षा विनंती

एक विनंती

लेखात शुध्दलेखन करत असतांना खालील काळजी घ्यावी,

  • जर निळ्या दुव्या मध्ये शुध्दलेखन केले असेल तर जुने पान , नविन पानावर (नावावर) स्थानांतरीत करावे. अन्यथा लाल दुवा काढण्यासाठी शक्य आहे की एखादा सदस्य दुसरा लेख बनवेल.
  • काही लेखांचा दुवा अनेक लेखांमध्ये वापरलेला असु शकतो हे हि लक्षात घेणे महत्वाचे आहे.

Maihudon (चर्चा) ०१:१६, ११ एप्रिल २०१२ (IST)[reply]

शुध्दलेखन उत्पात

अनेक लेखात शुध्दलेखन जरूरी दिसते. अनेक सदस्य ते काम मोठ्या जोमाने करत असतात.

परंतु बर्‍याच वेळा मला असे जाणवले की शुध्दलेखन करत असतांना नकळत अनेक सदस्य लेख vanadalise (उत्पात) करतात. मी अनुभवलेले काही महत्वाचे उत्पात,

  • निळ्या दुव्याचे शुध्दलेखनानंतर झालेला लाल दुवा न काढणे.
  • साच्यां मध्ये शुध्दलेखन केल्या नंतर related लेखात जरूरी बदल न करणे. साचे अनेक लेखात वापरले जातात.
  • माहिती चौकट साच्यातील parameters चे शुध्दलेखन, ज्या मुळे लेखातील माहिती गहाळ होते.

शुध्दलेखन अतिशय महत्वाचे आहे, पण त्याच बरोबर सद्य लेखांची integrity maintain करणे मला तेवढेच महत्वाचे वाटते.

एखादी माहिती (guideline) शुध्दलेखन करणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी असावी असे माझे मत आहे.

अशी संपादने उलटवण्याचा अधिकार (इतिहास >> आवृत्ती >> उलटवा) सदस्यांना असावा का ? हा माझा प्रश्न आहे.

Maihudon (चर्चा) २१:१६, २३ एप्रिल २०१२ (IST)[reply]

याची किमान पाच उदाहरणे दिल्यास या चर्चेत मीही सहभागी होईल.
-संतोष दहिवळ (चर्चा) २१:३८, २३ एप्रिल २०१२ (IST)[reply]

चावडी पान विषये

चावडी पान मराठीतच राहू द्यावे उगाच कुणाच्यातरी सांगण्यावरून चावडी इंग्रजी करू नये. मराठी विकिपीडियावर योगदान देताना येणार्या अडचणींविषयी विचार विनिमय, चर्चा करून अडचणी सोडविण्यासाठी/मांडण्यासाठी चावडी आहे. इतर भाषिकांसाठी आंतरविकी दूतावासासारखे काही चालू करावे.(तसे काही असल्यास मला माहिती नाही. असल्यास इतरांसाठी तेच चालू ठेवावे.)

-संतोष दहिवळ (चर्चा) २३:०८, १८ एप्रिल २०१२ (IST)[reply]

मी सतोंषच्या मतांशी सहमत आहे. मराठी विकिपीडियावर प्राधान्याने मराठी भाषेचाच उपयोग केले जाणे अभिप्रेत आहे.मराठी विकिपीडियावर मराठी लेखन सुविधा उपलब्ध नसलेल्या काळात चर्चा पानांवर इंग्रजी वापरण्याची मुभा होती.आता संबधीत सुविधा उपलब्ध असल्याने अजून पुढे अशी फ्लेक्सिबिलीटी चालू ठेवण्याची आवश्यकता उरली आहे असे वाटत नाही.
मी कालच एक आयपी पाकिस्तानी दृष्टीकोनातून मराठी विकिपीडीयावरील नकाशे बदलतो आहे याची नोंद घेतली. परभाषेच्या वापर गैरकामाकरिता झाला तर ते अजून वाईट ठरते, हि एक गंभीर बाब ठरू शकते. आपण म्हणता त्याप्रमाणे सर्वसामान्य अमराठी मंडळींकरीता विकिपीडिया:आंतरविकि दूतावास हे पान उपलब्ध आहेच.सर्व संमतीकरिता मी खालील प्रमाणे प्रस्ताव मांडत आहे. माहितगार (चर्चा) ०९:२८, २५ एप्रिल २०१२ (IST)[reply]

१) या पुढे चावड्या आणि चर्चापानांवर प्राधान्याने मराठी भाषेचाच वापर व्हावा.

२) संदर्भ नमुदकरण्याच्या दृष्टीने मनोगत आणि इतर मराठी संकेतस्थळांच्या धर्तीवर लेखनाच्या कमाल ३०% इंग्रजी वापराची मुभा असावी.या करिता तांत्रीक दृष्ट्या शक्य झाल्यास द्रुपल संकेतस्थळांच्या पद्धतीने अब्यूज फिल्टर अथवा इतर तांत्रीक सुविधावापरून देवनागरी लिपीचा किमान ७०% वापर होईल हे पहावे.

२अ) हा हिंदी विकिपीडियातील देवनागरि शिवाय इतर लिपी लेखन थांबवणारा ॲब्यूज फिल्टर इम्पोर्ट आणि मराठि विकिपीडियास सुटेबल स्वरूपात अद्ययावत करून वापरावा

२ ब) ३०% इंग्रजी वापराची मुभा केवळ संदर्भ नमुद करण्याच्या दृष्टीने अडचण येऊ नये म्हणून असेल.प्रतिसाद देताना मुळ लेखकाचे ७०% मराठी लेखन घेतले आणि बाकी तीसटक्क्यात आपला प्रतिसाद इंग्रजी अथवा इतर भाषेत दिला असे चालणार नाही. प्रतिसाद आणि प्रतिक्रीया देणाऱ्या व्यक्तीचे स्वत:चे लेखन किमान ७०% मराठीत असावे.

३) हिंदी प्रोमोट करण्याची इच्छा असलेल्यांनी विकिबुक्सवर हिंदी कशी लिहावी या संदर्भाने मराठीतून प्रकरणे लिहावीत, पण चावडी आणि चर्चा पानांचा उपयोग हिंदीच्या प्रचारार्थ करूनये असा उपयोग जाणीव पुर्वक केला गेल्यास दोन वेळा समज देऊन नंतर प्रचालकांनी खातेप्रतिबंढन ७ दिवस ते एक वर्ष पर्यंत क्रमाक्रमाने गरजे नुसार वाढवत न्यावे.

४)विकिमीडिया फाऊंडेशनचे संस्थापक जिमीवेल्स आणि विकिमीडिया फाऊंडेशनचे मॅनेजींग डायरेक्टर यांचा हस्तक्षेप खूप अपवादात्मक असतो त्यांना अपवादात्मक स्थितीत इंग्रजीच्या वापराची मुभा असावी.(आपण मुभा दिल्या शिवाय ते स्वत:सुद्धा हस्तक्षेप करत नाहीत याची नोंद घ्यावी)

५)विकिमीडिया मेटा,विकिमीडिया कॉमन्स आणि ट्रांसलेट विकिमधून येणाऱ्या अनुवाद विनंत्या,मराठी विकिपीडियाचा भाषांतरप्रकल्प पुर्ण जोमाने काम करू लागे पर्यंत इंग्रजीतून चावडीवर अनुवाद विनंत्या येण्यास मुभा असावी.बाकी अनुवाद विन्ंत्या भाषांतरप्रकल्पातिल संबधीत पानावरच जाव्यात

६) ३० मे पर्यंत या विषयावर चर्चा करून निर्णय घ्यावा ३०जून पासून नितीची अमलबजावणी करावी.

७)विकिमीडिया इंडिया चॅप्टर आणि विकिमीडिया प्रोग्राम्स यांच्याशी संबंधांचे स्वरूप काय असावे आणि त्यातील अमराठी लोकांकरिता काय व्यवस्था असावी हा एक वेगळ्या चर्चेचा मुद्दा आहे त्याची स्वतंत्रपणे चर्चा करून निर्णय घ्यावा.मराठी विकिपीडियाचा निर्णय होई पर्यंत त्यांनी विकिपीडिया:आंतरविकि दूतावास हिच सुविधा वापरावी.

विकिपीडियाच्या निरीक्षणातील गंमत आणि निष्कर्ष

३० एप्रिल २०१२ ला विकिपीडियाचे निरीक्षण करत असताना सदस्य शंतनू आणि सदस्य निनावी यांच्या संपादनात मला साम्य दिसून आले. हा एक गंमतीशीर योगायोग समजावा काय?

शंतनू यांनी नोंदणीकृत सदस्य खात्यातून संपादन चालू केले २२:२० वाजता आणि संपादने संपवली २२:५२ वाजता म्हणजे त्यांनी ३२ मिनिटे विकिपीडियावर योगदान दिले. या कालावधीत त्यांनी एकूण ६ संपादने केली. या सहाही संपादनात त्यांनी र्‍या बदलला. अलीकडील बदलमध्ये दिसणार्‍या त्यांच्या पहिल्या संपादनाची झलक खालीलप्रमाणे होती.

याप्रमाणेच शंतनूंच्या इतर पाचही संपादनांची अलीकडील बदल मध्ये झलक दिसत होती. आणि सर्वांची edit summary (Robot: Automated text replacement (-र्‍या +ऱ्या)) अशीच होती.

आता २२:५२ ला शंतनूंनी संपादने थांबवल्यावर निनावी यांनी बॉट खात्यातून २२:५६ ला संपादने चालू केली आणि योगायोग म्हणजे त्यांनीही सगळ्या संपादनात र्‍या बदलला. त्यांचीही २२:५६ ची अलीकडील बदल मधील झलक खालीलप्रमाणे दिसत होती.

............................................................ अशीच शे दोनशे संपादने र्‍या बदलण्यासाठी निनावींनी केली (हे टंकीत करेपर्यंतही त्यांची संपादने चालूच आहेत) आणि सर्वांची edit summary (Robot: Automated text replacement (-र्‍या +ऱ्या)) अशीच आहे.

आत्तापर्यंत मी विकिपीडियावर नोंदणीकृत सदस्य आणि बॉट सदस्य (सांगकामे) यांनी एकाच विषयावर संपादने करण्याचा योग पाहिला होता पण तो अभिजीत साठे व सांगकाम्या अभिजीत यांचा तसेच संतोष दहिवळ आणि सांगकाम्या संतोष यांचा पण सांगकाम्या अभिजीत हा अभिजीत साठ्यांचा तर सांगकाम्या संतोष हा संतोष दहिवळांचाच सांगकाम्या असल्याने त्यांचे सदस्य आणि बॉट यांनी एकाच विषयावर संपादने करणे त्या एकच व्यक्ती असल्याने विशेष वाटले नव्हते पण शंतनू म्हणतात निनावी हे माझे बॉट खाते नाही (विकिपीडिया प्रचालक मंदार कुलकर्णी म्हणतात शंतनू आणि निनावी एकच आहेत) पण माझ्या आत्तापर्यंतच्या निरीक्षणात (Robot: Automated text replacement (-र्‍या +ऱ्या)) ही edit summary वापरणारे शंतनू आणि निनावी हे दोघेच दिसले म्हणून मला माझ्या निरीक्षणात खरी गंमत वाटली.

गंमत वाटण्याचा आणखी एक मुद्दा म्हणजे निनावींनी यापूर्वी अनेकदा र्‍या बदलला पण (Robot: Automated text replacement (-र्‍या +ऱ्या)) ही edit summary वापरली नव्हती ती आज निनावी आणि शंतनू या दोघांनीही वापरली.

या गंमतीतून मी एक निष्कर्ष काढला की पाच-सहा संपादने करायला नोंदणीकृत सदस्याला ३२ मिनिटे लागतात आणि तशीच शे-दोनशे संपादने बॉट अवघ्या काही वेळात करू शकतो म्हणून पुन्हा पुन्हा कराव्या लागणार्‍या संपादनांसाठी बॉट खरोखरच किती उपयुक्त आहे !!!!!!!!!

-संतोष दहिवळ (चर्चा) ०१:२९, १ मे २०१२ (IST)[reply]

संपूर्ण मराठी विकिपीडिया आणि बहूजन मराठी समाजास अयोग्य धोरण परस्पर कमी चर्चेत निपटवण्यास विरोध

विकिपीडिया:चावडी/प्रचालकांना निवेदन#धोरण येथे बहूजन मराठी समाजास अयोग्य असा प्रस्ताव अयोग्य ठिकाणी मांडून कमीत कमी चर्चेने निपटवण्याचा जो काही प्रयत्न चालू आहे त्यास माझा विरोध आहे. तो प्रस्ताव सर्वांसमक्ष चर्चेकरिता या चावडीवर स्थानांतरीत करून आणावा अशी माझी प्रचालकांकडे जोरदार मागणी आहे. मी माझी भूमीका प्रस्ताव येथे आणला गेल्या नंतर मांडेन धन्यवाद रायबा (चर्चा) २१:१०, ७ मे २०१२ (IST)[reply]


रायबांच्या जोरदार मागणीस जाहीर समर्थन.

अयोग्य ठिकाणी मांडलेला प्रस्ताव आणि कौल अवैध ठरवावा आणि चावडीवर निष्पक्ष चर्चा सुरु करावी अन्यथा ह्यास लोकांनी काळा कायदा म्हटल्यास नवल वाटू नये. Neetin kadu (चर्चा)

भले हो पठ्ठे

हे संपादन पहा

इथे विनंत्या टाकून इतर कुणाला ताकासतूर न लागू देता परस्पर तात्पुरती प्रचालक पद मिळवली जातात. आधीच प्रचालकपद संपताना रिन्यूअल विनंती इथे टाकली जाते ; रिन्यूल विनंती नोंदवताना स्वत:च नाव किंवा सही पण करत नाहीत .तिथे कुणी विरोध नोंदवू नये अशी त्यांची इच्छा दिसते. चांगल आहे, चालते तो पर्यंत चालवून घ्या . -रायबा

रायबा तुम्ही दाखवलेल्या बाणावर जावून पाहिले तिथे सदस्य शंतनू च्या सदस्यपानावर मंदार कुलकर्णीने शंतनू नाव टाकल्याचे स्पष्ट दिसते. आता तर मंदार, शंतनू आणि निनावी हे तिघेही एकच आहेत. आता हा विकिपिडियाचा या तिघांनी चालवलेला खेळ थांबवण्यासाठी या तिघांव्यतिरीक्त (नव्हे या एकाव्यतिरिक्त) इतर सर्व प्रचालकांनी (इच्छा असेल तर प्रशासकांनीही) एकगठ्ठा राजीनामे देऊन "खेळ मांडियेला विकिपिडिया वरी" असे म्हणण्यास मोकळे व्हावे. इतर सदस्यांनीही आता राजीनामे देउन विकिपिडियावर न येता हातात टाळ घेउन अभंगाला साथ द्यावी. (जनाची नाही तर मनाची तरी) जय जय पांडूरंग वरदा हरी विठ्ठल......

मेटाशी हातमिळवणी ?

गेल्या काही दिवसात मेटावरील लोकांना अमराठी लोकांचा अनधीकृत वावर वाढल्याचे जाणवते आहे . या महाभागांना मराठी कसे कळते ? काही नकळता कुणी न सांगता असा हस्तक्षेप चालू होणे आश्चर्यकारक आहे त्या पेक्षाही व्यक्तिगत हेव्यादाव्यांपोटी त्यांच्याशी संधान बांधून मराठी विकिपीडियाचे स्वातंत्र्य गहाण ठेवणे,कुणी असे करत असेल तर त्यापेक्षाही दुर्दैवी आहे.

मेटावरील लोकांषी संधान बांढून त्यांच्याकडुन कामे करूनच घ्यायची तर आम्हीही तेच करतो पण मग मराठी विकिपीडियाला प्रचालकांची गरजच काय. प्रत्येक प्रचालकाने मेटावरून होणारी अनधिकृत घूसकखोरीस लेखी विरोध नोंदवावा असे ज्या प्रचालकांना करावयाचे नसेल त्यांनी आपले प्रचालकपदाच्या राजिनाम्यांची तयारी करावी हि नम्र विनंती .

काही प्रचालकांना हे स्वच्छपणे सांगू इच्छितोकी माझा प्रत्येक मुद्दा मी गंभीरपणॅ लिहितो. माझ्या मुद्दांना अतीरंजीत म्हणून हेटाळण्याचे प्रयत्न पुन्हा होऊ नयेत हि अपेक्षा.

आपल्या सर्वांचा

-रायबा


डच भाषिक विकिपीडियाचा स्तुअर्त येथे येवून कारवाई करीत आहे तर येथील प्रचालक, प्रशासक करतात काय ? (पाहुण्याच्या हातून ...?) मी त्याच्या पानावर जाब विचारला आहे ? इतरांनी पण मेटावर निषेध नोद्वावा. आता मराठी विकिपिडीयावरील भांडणे मेटाच्या अंगणात जाणार ह्यात शंका नाही, मराठी विकिपीडियाची सर्वत्र शोभा होणार याला पर्याय नाही,
येथील प्रशासकांचे आणि प्रचालकांचे हे मोठे अपयश आहे.
येथील कारभार सांभाळण्यास जर येथील प्रचालक आणि प्रशसक मंडळ आकार्यक्षम असेल तर त्यांनी स्वताहून बाजूला होवून अधिक कार्यक्षम सदस्यास कार्यभार द्यावा का ह्यावर विचार करण्याची वेळ आली आहे. पदाच्या सोसासाठी विकीचे मातेरे होणार नाही ह्याची काळजी ते नक्कीच घेतील हि अपेक्षा. - Hari.hari (चर्चा) २१:०५, १५ मे २०१२ (IST)[reply]
  • असंख्य नवनवे लोक येऊन फक्त प्रचालक आणि प्रशासक मंडळावर व्यक्तिगत आरोप (तेही असभ्य भाषेत) करत असतील तर दुसरे काय होणार? ८ वर्ष जुने प्रचालक जर नियम काय आहेत, कोठे आहेत, कोणी व कसे केले हे सांगू शकत नसतील, काम करणाऱ्या प्रचालकांवर व्यक्तिगत हल्ले होत असतील तर मेटाचे संदर्भ घेणे नक्कीच जरुरीचे आहे. मग सोनाराने कान टोचले तर तक्रार कशासाठी ? Sudhanwa (चर्चा) ०१:०१, १६ मे २०१२ (IST)[reply]
विकिपिडियावर सामान्य सदस्य सोनार असतात,स्टूअर्ड सहीत सर्व प्रचालकांनी आपण केवळ सेवक आहोत हे नजरे आड होऊ देऊ नये.आम्हीच त्यांचे कान टोचण्यास समर्थ आहोत आणि मराठी अस्मितेचा मान राखत ते सिद्ध करणाऱ्या सर्व मराठी प्रेमी मित्रांना माझे शतश: प्रणाम.
आग असल्या शिवाय धूर निघत नाही, टाळी एका हाताने वाजत नाही >>काम करणाऱ्या प्रचालकांवर व्यक्तिगत हल्ले होत असतील हे वाक्य,' 'गलथान' काम करणाऱ्या प्रचालकांवर व्यक्तिगत टिका होत असतील' असे वाचावे . आणि त्याकरता मी उदाहरणांक्की रांग लावण्यास तयार आहे.
--- रायबासाहेब, "गलथानपणा" ठरवणारे तुम्ही कोण ? २५ मे २०१२ पासून व्यक्तिगत टीका चालणारच नाहीत. आणि उदाहरणे तर नक्की द्या. माहितगारासकट सगळ्यांची द्या.
"सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय ?" सारख्या सडेतोड टिका करणाऱ्या लोकमान्य टिळकांच्या भाषेचे बाळकडू पिलेले मराठी माणसे टिकाही तशीच करणार.नेहरूंनी अक्सई चीन मध्ये गवताची पातीही उगवत नाही ते चीनला देण्यात गैरनाही म्हटल्या नंतर , संसदेत नेहरूंना "तूमच्या डोक्यावर एकही केस उगवत नाही" अशी टिका केली.आणि त्या टिकेमुळेच नेहरूंनी अक्सईचीनबद्दलची आपली भूमीका बदलली.आणि आपण तो भाग आजही आपल्या सिमा रेषेत दाखवतो.
--- संपूर्णपणे असंबद्ध वाक्ये.. ब्लॉगवर लिहिण्यासाठी अतिउत्तम!!
इथेही एका सामान्य सदस्यांने विकिपीडिया तुमच्या बापाचा नाही हे एका प्रचालकांना ऐकवल्याचे आठवते , ते कटू असले तरी सत्य आहे हे प्रत्येकानेच ध्यानात ठेवलेले बरे .विकिपीडिया स्टूअर्डसच्याही बापाचा नाही कि केव्हाही उठावे कुठेही तोंड खूपसावे. अगदीच विकिपीडिया दुसऱ्या क्षणी तुटणार असेल तर परस्पर कारवाया करता येतात बाकीचे हस्तक्षेप करण्यापूर्वी गोपनीय नव्हे खूली चर्चा करणे अपेक्षीत असते.
विकिपीडियातील नियमांच्या माहितीची अपेक्षाच तुम्ही चुकीच्या ठिकाणावरून केल्यास हाती निराशाच येईल.विकिपीडीयातले नियम बनवण्याचा अधिकार सामान्य सदस्यांचा आहे , ते प्रत्येक भाषेतील विकिपीडीया सदस्यांच्या चर्चातून बनतात , ते तुम्हीही चर्चेद्वारे बनवू शकता आणि सर्व चर्चा सर्च इंजीनातन शोधता येतात.
रायबा (चर्चा) १३:१०, २४ मे २०१२ (IST)[reply]
--- मराठी विकिपीडीयातले सध्याचे नियम कुठे आहेत हे जरा स्पष्टपणे सागितले तर माझ्यासारख्या अल्पमती अतीसामान्य माणसाला मदत केल्याचे पुण्य तुम्हाला नक्की मिळेल. सर्च इंजीनातून मराठी विकिपीडीयातले सध्याचे नियम मलातरी सापडले नाहीत. ७-८ वर्षे जुन्या प्रचालकांनी कुठे लपवून ठेवले असतील तर कल्पना नाही. (माहितगारसाहेबांना विचारले होते. पण त्यांच्याकडून उत्तर नाही. ) Sudhanwa (चर्चा) ०१:१८, १० जून २०१२ (IST)[reply]

मेटा स्टूअर्टने मराठी विकीसमाजाची बिनशर्थ माफी मागितली

मराठी विकिपिडीयावर स्थानिक प्रशासक आणि प्रचालक ह्याच्या नकर्ते पणाने अथवा पुढाकाराने विकिपीडियामेटा येथील निमंत्रित स्टूअर्ट यांचे स्थानिक कामकाजात आणि राजकारणात शिरकावा विरुद्ध मेटावर मराठी अस्मितेची लढवलेल्या बाजूस यश येवून. विकिपीडियामेटा स्टूअर्ट यांनी मराठी विकीसामुदायाची माफी मागितली आहे. माफीनामा सदस्यांच्या महीसाठी येथे देतो आहे. सदस्य मित्रांनो जागे व्हा केवळ प्राचलक आणि प्रशासकांवर अवलंबून नराहाता आपले अधिकार आणि कर्तव्ये पारपाडा आपणही हे करू शकता.

Apologies

I only wanted to help and protect your wiki. I wasn't aware of any local issues or conflicts. I am very sorry for the all the commotion I have caused and I hope you can forgive me. Mathonius (चर्चा) ००:०३, १६ मे २०१२ (IST)


अभिनंदन Hari.hari !! मराठी अस्मितेचा विजय असो. आपण , रायबा, दहीवळ आणि इतर सदस्याचे मनपूर्वक आभार - Neetin kadu (चर्चा) ०९:३८, १६ मे २०१२ (IST)[reply]

आपणा सर्वांचे त्रिवार धन्यवाद आणि अभिनंदन रायबा (चर्चा) १३:१२, २४ मे २०१२ (IST)[reply]

(आपली मदत) विकी कॉन्फ्रेंस इंडिया - पुणे

नमस्कार, या वर्षी पुण्यामध्ये राष्ट्रीय स्तरावरची विकिपीडिया कॉन्फ्रेंस घ्यावयाचे नियोजन चालू आहे. पुणे हे मराठीचे तसेच संस्कृतीचे माहेरघर, व या नियोजनात मराठी विकिपीडिया वरील लेखकांनी सहभागी व्हावे अशी माझी मनापासून इच्छा आहे.

सध्याच्या जोशपूर्वक मराठी लेखकांची नियोजनात गरज -

सध्या मराठी विकिपीडिया वर नव्या दमाच्या तसेच ताज्या संपादकांची तीव्रतेने गरज आहे. याचे दोन भाग म्हणजे सध्याच्या (in-active) कार्यकर्त्यांस विनंती करणे, व नवीन सभासद नोंदणी करणे. नवीन सभासद प्रशिक्षणा साठी मला आपली नितांत गरज आहे. चित्रफीतींचे काम चालू आहेच, तसेच प्रशिक्षणासाठी काम करू इच्छिणार्‍या कार्यकर्त्यांची गरज आहे.

हे कार्यकर्ते नवीन लेखकांस मार्गदर्शन करतील, तसेच राष्ट्रीय कॉन्फ्रेंस मध्ये मराठी विकिपीडिया चे प्रतिनिधित्व करू शकतील .

आपल्या मदतीने नक्कीच प्रेरणादायी कार्यक्रम राबवू शकतो.

आपण या कडे आंधारानंतरची पहाट या दृष्टीने बघितल्यास नक्कीच मराठी विकिपीडिया अजून समृद्ध होवू शकतो.

आपला नम्र,
अभिषेक सूर्यवंशी

Ramajois → Shriram नाव बदल विनंती

Ramajois नाव→ Shriram ह्या नावात बदलून मिळावे म्हणून विनंती आली आहे.त्या संदर्भातील चर्चा विकिपीडिया:चावडी/प्रचालकांना निवेदन/नावात बदल विनंत्या इथे आहे. माहितगार (चर्चा) ०७:०१, २७ मे २०१२ (IST)[reply]

मासिक सदर

मासिक सदर साठी कृपया येथे आपले मत देण्याची विनंती करीत आहे. [१]. आपण नवीन लेख ही येथे सुचवू शकता... मंदार कुलकर्णी (चर्चा) २२:०४, २७ मे २०१२ (IST)[reply]

साचा:टॅब

हिंदी विकीपीडियावरील साचा:Metacaxia हा चांगला साचा मराठी विपीवर आणायला पुढील सर्व मजकूर मिडियाविकी:Common.css मध्ये आणणे आवश्यक आहे. Can any admin help me? ()

/*HERE STARTS "METABOX" COLOUR-SCHEMES*/

/* Nou esquema de colors per a la Plantilla:Metacaixa usada a la portada */

/* Configuració per defecte en lila 
   Tons usats; 1; 7050a0 2; 9070c0 3; b090e0 4; d0b0ff 5; f0d0ff */

.mcBoto {
  background-color: #d0b0ff; /* 4 */
  border: 0.15em solid #000000;
  border-color: #f0d0ff #b090e0 #9070c0 #f0d0ff;  /* 5 3 3 5 */
  border-radius: .5em .5em 0em 0em;
  -moz-border-radius: .5em .5em 0em 0em;
  cursor:pointer;
  display: inline;
  margin-right: 0.1em;
  padding: 0.2em 0.3em 0.2em 0.3em;
  position: relative;}

.mcBoto a,
.mcBoto strong {
  background: none !important;
  color:#7050a0 !important;  /* 1 */
  font-size: 90%;
  font-weight: bold;
  padding: 0 !important;
  text-decoration: none !important;}

.mcBoto a:hover,
.mcBoto strong:hover {
  color: black !important;
  text-decoration: underline !important;} 

.mcBotoSel {
  background-color: #9070c0; /* 2 */
  border: 0.15em solid #000000;
  border-color: #b090e0 #7050a0 #9070c0 #b090e0;  /* 3 1 2 3 */
  border-radius: .5em .5em 0em 0em;
  -moz-border-radius: .5em .5em 0em 0em;
  cursor: default;
  display: inline;
  margin-right: 0.1em;
  padding: 0.2em 0.3em 0.2em 0.3em;
  position: relative;
  color:white;}

.mcBotoSel a {
  background: none !important;
  color:white !important;
  cursor: default;
  font-size: 90%;
  font-weight: bold;
  padding: 0 !important;
  text-decoration: none !important;}

.mcContingut {
  background-color: #f8f8ff;
  border: 0.2em solid #9070c0; /* 2 */
  border-color: #9070c0 #7050a0 #7050a0 #9070c0 ; /* 2 1 1 2 */
  -moz-border-radius: 0em .5em .5em 0em;
  border-radius: .5em .5em 0em 0em;
  padding: 1em;
  position: static;  /* Si hi posem relative falla amb MSIE */}

.mcPestanya {
  background-color: #f8f8ff;
  border-color: #7050a0 #b090e0 #b090e0 #7050a0; /* 1 3 3 1 */  width: 100%;
}

/* Configuració del Verd 1;60b030 2;75c045 3;90d060 4;a5e085 5;c0f090 */

.mcGreen .mcBoto {
 background-color: #a5e085; /* 4 */
 border-color: #c0f090 #90d060 #75c045 #c0f090;  /* 5 3 2 5 */}

.mcGreen .mcBoto a,
.mcGreen .mcBoto strong {
  color:#60b030 !important;  /* 1 */
  font-size:90%}

.mcGreen .mcBoto a:hover,
.mcGreen .mcBoto strong:hover {
  color: black !important;
  text-decoration: underline;}

.mcGreen .mcBotoSel {
  background-color: #75c045; /* 2 */
  border-color: #90d060 #60b030 #75c045 #90d060;  /* 3 1 2 3 */}

.mcGreen .mcContingut {
  background-color: #f5fffa;
  border-color: #75c045 #60b030 #60b030 #75c045 ; /* 2 1 1 2 */}

.mcGreen .mcPestanya {
  background-color: #f5fffa;
  border-color: #60b030 #90d060 #90d060 #60b030; /* 1 3 3 1 */}

/* Configuració del Vermell 1;CC0000 2;FF0000 3;FF8888 4;FFAAAA 5;FFCCCC */

.mcRed .mcBoto {
 background-color: #FFAAAA; /* 4 */
 border-color: #FFCCCC #FF8888 #FF0000 #FFCCCC;  /* 5 3 2 5 */}

.mcRed .mcBoto a,
.mcRed .mcBoto strong {
  color:#CC0000 !important;  /* 1 */
  font-size:90%}

.mcRed .mcBoto a:hover 
.mcRed .mcBoto strong:hover {
  color: black !important;
  text-decoration: underline;}

.mcRed .mcBotoSel {
  background-color: #FF0000; /* 2 */
  border-color: #FF8888 #CC0000 #FF0000 #FF8888;  /* 3 1 2 3 */}

.mcRed .mcContingut {
  background-color: #fffafa;
  border-color: #FF0000 #CC0000 #CC0000 #FF0000; /* 2 1 1 2 */}

.mcRed .mcPestanya {
  background-color: #fffafa;
  border-color: #CC0000 #FF0000 #FF0000 #CC0000; /* 1 3 3 1 */}


/* Configuració del Vermell 1;CC0000 2;FF0000 3;FF8888 4;FFAAAA 5;FFCCCC */

.mcLightr .mcBoto {
 background-color: #FFDEAD; /* 4 */
 border-color: #FFDEAD;  /* 5 3 2 5 */}

.mcLightr .mcBoto a,
.mcLightr .mcBoto strong {
  color:#CC0000 !important;  /* 1 */
  font-size:90%}

.mcLightr .mcBoto a:hover 
.mcLightr .mcBoto strong:hover {
  color: black !important;
  text-decoration: underline;}

.mcLightr .mcBotoSel {
  background-color: #FFDEAD; /* 2 */
  border-color: #FFDEAD;  /* 3 1 2 3 */}

.mcLightr .mcContingut {
  background-color: #FFDEAD;
  border-color: #FFDEAD; /* 2 1 1 2 */}

.mcLightr .mcPestanya {
  background-color: #FFDEAD;
  border-color: #FFDEAD; /* 1 3 3 1 */}


/* Configuració del Blue 1;3379de 2;5b8dd6 3;88abde 4;a7c1e6 5;c8d6e9 */

.mcBlue .mcBoto {
 background-color: #a7c1e6; /* 4 */
 border-color: #c8d6e9 #88abde #5b8dd6 #c8d6e9;  /* 5 3 2 5 */}

.mcBlue .mcBoto a,
.mcBlue .mcBoto strong {
  color:#3379de !important;  /* 1 */
  font-size:90%}

.mcBlue .mcBoto a:hover 
.mcBlue .mcBoto strong:hover {
  color: black !important;
  text-decoration: underline;}

.mcBlue .mcBotoSel {
  background-color: #5b8dd6; /* 2 */
  border-color: #88abde #3379de #5b8dd6 #88abde;  /* 3 1 2 3 */}

.mcBlue .mcContingut {
  background-color: #f0f8ff;
  border-color: #5b8dd6 #3379de #3379de #5b8dd6; /* 2 1 1 2 */}

.mcBlue .mcPestanya {
  background-color: #f0f8ff;
  border-color: #3379de #88abde #88abde #3379de; /* 1 3 3 1 */}


/* Configuració del Groc 1;ffd813 2;ffe147 3;ffe977 4;fff1a4 5;fef4bc */

.mcYellow .mcBoto {
 background-color: #fff1a4; /* 4 */
 border-color: #fef4bc #ffe977 #ffe147 #fef4bc;  /* 5 3 2 5 */}

.mcYellow .mcBoto a,
.mcYellow .mcBoto strong {
  color:#ffd813 !important;  /* 1 */
  font-size:90%}

.mcYellow .mcBoto a:hover 
.mcYellow .mcBoto strong:hover {
  color: black !important;
  text-decoration: underline;}

.mcYellow .mcBotoSel {
  background-color: #ffe147; /* 2 */
  border-color: #ffe977 #ffd813 #ffe147 #ffe977;  /* 3 1 2 3 */}

.mcYellow .mcContingut {
  background-color: #fffce8;
  border-color: #ffe147 #ffd813 #ffd813 #ffe147; /* 2 1 1 2 */}

.mcYellow .mcPestanya {
  background-color: #fffce8;
  border-color: #ffd813 #88abde #88abde #ffd813; /* 1 3 3 1 */}

/* Configuració del Taronja 1;ff820e 2;ff9d42 3;ffac5d 4;ffbd7f 5;ffd0a4 6;ffeedd */

.mcOrange .mcBoto {
 background-color: #ffbd7f; /* 4 */
 border-color: #ffd0a4 #ffac5d #ff9d42 #ffd0a4;  /* 5 3 2 5 */}

.mcOrange .mcBoto a,
.mcOrange .mcBoto strong {
  color:#ff820e !important;  /* 1 */
  font-size:90%}

.mcOrange .mcBoto a:hover 
.mcOrange .mcBoto strong:hover {
  color: black !important;
  text-decoration: underline;}

.mcOrange .mcBotoSel {
  background-color: #ff9d42; /* 2 */
  border-color: #ffac5d #ff820e #ff9d42 #ffac5d;  /* 3 1 2 3 */}

.mcOrange .mcContingut {
  background-color: #ffeedd; /* 6 */
  border-color: #ff9d42 #ff820e #ff820e #ff9d42; /* 2 1 1 2 */}

.mcOrange .mcPestanya {
  background-color: #ffeedd; /* 6 */
  border-color: #ff820e #ffac5d #ffac5d #ff820e; /* 1 3 3 1 */}

/* mcBoto: unselected button , mcbotosel: Selected button ; mcContingut: content box (all tabs); mcPestanya: the content box (single tabs) mcbotostrong: unselected button text color */

/* color-scheme: ared */
 
.mcared .mcBoto {
 background-color: #ffffff;
 border-color: #ea1313;}
 
.mcared .mcBoto a,
.mcared .mcBoto strong {
  color:#b21313 !important;
  font-size:90%}
 
.mcared .mcBoto a:hover,
.mcared .mcBoto strong:hover {
  color: black !important;
  text-decoration: underline;}
 
.mcared .mcBotoSel {
  background-color: #b21313;
  border-color: #ea1313 #ea1313 #ce1313 #ce1313;} /*top right bottom left*/
 
.mcared .mcContingut {
  background-color: #fed;
  border-color: #ea1313 #ea1313 #ce1313 #ce1313;}
 
.mcared .mcPestanya {
  background-color: #ffeedd;
  border-color: #CC0000 #FF0000 #FF0000 #CC0000;}

/* color scheme agreen */

.mcagreen .mcBoto {
 background-color: #ffffff;
 border-color: #03ad10;}
 
.mcagreen .mcBoto a,
.mcagreen .mcBoto strong {
  color:#0b6810 !important;
  font-size:90%}
 
.mcagreen .mcBoto a:hover,
.mcagreen .mcBoto strong:hover {
  color: black !important;
  text-decoration: underline;}
 
.mcagreen .mcBotoSel {
  background-color: #0b6810;
  border-color: #03ad10 #03ad10 #078a10 #078a10;} /*top right bottom left*/
 
.mcagreen .mcContingut {
  background-color: #F5FFFA;
  border-color: #03ad10 #03ad10 #078a10 #078a10;}
 
.mcagreen .mcPestanya {
  background-color: #f5fffa;
  border-color: #60b030 #90d060 #90d060 #60b030;}

/* color scheme ablue */

.mcablue .mcBoto {
 background-color: #ffffff;
 border-color: #3379de;}
 
.mcablue .mcBoto a,
.mcablue .mcBoto strong {
  color:#3379de !important;
  font-size:90%}
 
.mcablue .mcBoto a:hover 
.mcablue .mcBoto strong:hover {
  color: black !important;
  text-decoration: underline;}
 
.mcablue .mcBotoSel {
  background-color: #0055b4;
  border-color: #3379de #3379de #0055c9 #5b8dd6;}
 
.mcablue .mcContingut {
  background-color: #f0f8ff;
  border-color: #3379DE #3379DE #5B8DD6 #5B8DD6;}
 
.mcablue .mcPestanya {
  background-color: #f0f8ff;
  border-color: #3379de #88abde #88abde #3379de;}

/* border-rounding changes for mainpage */
.mcared .mcContingut, .mcagreen .mcContingut, .mcablue .mcContingut {
border-radius: 0em .5em .5em .5em;
-moz-border-radius: 0em .5em .5em .5em;
-webkit-border-radius: 0em .5em .5em .5em;}

/* Final d'estils de la Metacaixa */

/*HERE FINISHES "METABOX" COLOUR-SCHEMES*/

मुख्य पान चर्चा दिनांक व वेळ : २२:१५, २७ मे २०१२ (IST)[reply]

नमस्कार , आपण जो पुढाकार घेत आहात त्या बद्दल धन्यवाद. मी आपल्या विनंतीची नोंद घेतली आहे.इतर सदस्यांसोबतच तांत्रीक पार्श्वभूमीच्या सदस्य/प्रचालकांकडून अभिप्राया करीता वाट पाहू . विकिपीडिया:गौरव समिती/मुखपृष्ठ/शीर्षणी इथे मराठी विकिपीडियावर टॅबचा वापर झाला आहे असे दिसते त्याचाही सुयोग्य ठिकाणी उपयोग करावा. आपल्या आवडीचे वाचन,लेखन आणि मराठी विकिपीडियात सुधारणा होत राहोत हि शुभेच्छा .माहितगार (चर्चा) २२:५८, २८ मे २०१२ (IST)[reply]
मी माझा सदस्यपानावरसुद्धा टॅब वापरला आहे, परंतु तो या साच्याइतका चांगला नाही.
मुख्य पान चर्चा दिनांक व वेळ : २२:४७, ३० मे २०१२ (IST)[reply]
प्रतिसाद देण्यास उशीर झाल्या बद्दल दिलगीर आहे.तांत्रीक चावडीवर सुचीत करण्याचे राहीले होते ते आता केले आहे.शक्यतोवर उद्दा संध्याकाळ पर्यंत अमंलबजावणी करून टाकू.विलंबाकरीता पुन्हा एकदा क्षमस्व माहितगार (चर्चा) १८:१०, ८ जून २०१२ (IST)[reply]

उदयोन्मुख लेख नामनिर्देशन

विकिपीडिया:उदयोन्मुख लेख नामनिर्देशन#२४ जून, इ.स. २०१२ येथे उदयोन्मुख लेख सदरासाठीचे आपले मत येत्या आठवड्याभरात नोंदवावे, अशी विनंती. --संकल्प द्रविड (Sankalp Dravid) (चर्चा | योगदान) २२:४९, २ जून २०१२ (IST)[reply]

राष्ट्रीयत्व मराठा-भारतीय

काही लेखांमध्ये राष्ट्रीयत्व म्हणून मराठा-भारतीय असा उल्लेख आढळतो. मराठा-भारतीय या नावाचे राष्ट्रीयत्व असण्याची शक्यता नाही. वैश्विक पातळीवर विचार करता या मराठा-भारतीय नावाच्या राष्ट्रीयत्वाचा कायदेशीर स्विकार होऊ शकत नाही. भारतीय संविधानाने संपूर्ण भारतासाठी एकसमान नागरीकत्वाची व्यवस्था केलेली आहे. भारत सरकारही आपल्या देशातील नागरीकांना नागरीकता अधिनियम १९९५ च्या कलम ५ (१) (ए) नुसार फक्त भारतीय असेच राष्ट्रीयत्व देते. महाराष्ट्रातील म्हणून मराठा-भारतीय, बिहारमधील म्हणून बिहारी-भारतीय, पंजाबमधील म्हणून पंजाबी-भारतीय असे राष्ट्रीयत्वाचे प्रकार नाहीत. मराठा-भारतीय असे राष्ट्रीयत्व आस्तित्त्वात असल्याचा संदर्भ दिल्यास महाराष्ट्रात जन्मलेल्या व महाराष्ट्राचे नागरीक असलेल्या मराठी विकिपीडियावरील सर्व लेखातील लोकांचे राष्ट्रीयत्व मराठा-भारतीय असे करता येईल. याविषयी चर्चा करून निर्णय घ्यावा.

-संतोष दहिवळ (चर्चा) १२:४४, ३ जून २०१२ (IST)[reply]

राष्ट्रीयत्व 'भारतीय' असावे. मराठा-भारतीय किंवा इतर फलाना-भारतीय योग्य वाटत नाही. क्षितिज पाडळकर (चर्चा) ००:५०, ५ जून २०१२ (IST)[reply]
ज्यांनी "भारतीय" राष्ट्रीयत्वाचे "मराठा-भारतीय" राष्ट्रीयत्व केले आहे त्यांच्यासाठी सदस्य_चर्चा:Sankalpdravid येथे चर्चेत सहभागी होण्यासाठी विनंती टाकली आहे. त्यांच्या प्रतिक्रियेची अपेक्षा आहे.
-संतोष दहिवळ (चर्चा) ०१:१०, ५ जून २०१२ (IST)[reply]

प्रा. लि. कंपनी

प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे डोळे अजूनही उघडणार नसतील तर मी परत सक्रीय होण्याची शक्यता नाकारता येत नाही.Nanabhau (चर्चा) २२:३३, १२ जून २०१२ (IST)[reply]

An Invite to join the Wikimedia India Chapter

Wikimedia India logo
- - - - - - - - - - - - Wikimedia India Chapter - - - - - - - - - - - -
Hi all,

Greetings from the Wikimedia India Chapter !

Wikimedia India is an autonomous non-profit organization. The objective of the Chapter is to educate Indian public about availability and use of free and open educational content and build capacity to access and contribute to such resources in various Indian languages and in English. It works in coordination with Wikimedia Foundation and the Wikipedian community to promote building and sharing of knowledge through Wikimedia projects.

As you have shown an interest in articles related to India we thought you might be interested in knowing about the Wikimedia India chapter, its activities, volunteering and process to gain membership to the society. We need your help.

More details can be found at Official Portal  •  Our Blog  •  Our Wiki
We welcome you to join and particpate in the India Chapter's activites. To join the chapter please click here. We thank you for your your contributions thus far and look forward to your continued participation.


Sincerely,
On behalf of the Wikimedia India chapter.

Naveenpf (चर्चा) ०७:३३, १५ जून २०१२ (IST)[reply]

प्रचालक साठे साहेबांच्या समाधाना करीता प्रचालकांच्या बेबंद पणाची उदाहरणे छायाचित्रासहीत लावण्यात इतर त्रस्त सदस्यांनीही सहभागी व्हावे

माहितगार, मी स्वत: एक प्रचालक असल्यामुळे आपणास हे विचारू इच्छितो की विकिपीडियाच्या मुल्यांना धरून नसलेल्या बेबंद हुकुमशाही वृत्तीने स्वकेंद्रीत निर्णय घेण्याची प्रवृत्ती असणारे प्रचालक नक्की कोण आहेत? नाहीतरी सध्या नव्या-जुन्या सदस्यांकडून विकिपीडियावरील प्रचालकांचे वस्त्रहरण अविरत सुरुच आहे. त्यामुळे आपण general statement न करता नावे घेऊन प्रचालकांना single out केलेत तर बरे होईल. आपल्यासह सर्व प्रचालकांना ह्या वर्गात बसवणे काही योग्य नाही. ह्याच बरोबर प्रचालकांकडून नक्की काय आगळिक घडली आहे ते स्पष्ट केलेत तर (अलंकारिक वाक्ये वगळून) तर सोन्याहून पिवळे!!! - अभिजीत साठे (चर्चा) ०९:३८, १५ जून २०१२ (IST)[reply]


अभिजीत साठे यांचा धोरणात्मक चर्चा येथे आलेला प्रश्न मध्यवर्ती चर्चेत हलवतो आहे,साठेंना मी माझ्या वेगाने उत्तर देईनच;साठे साहेबांच्या समाधाना करिता प्रचालकांच्या बेबंद पणाची उदाहरणांची छायाचीत्रे लावण्यात इतर सदस्यांनीही सहभागी व्हावे.
प्रचालकीय कृतींवर कठोर टिका करा (टिका करताना अगदी मलाही वगळू नका, मी माझ्यावरच्या टिकेचे स्वागत करतो). संदर्भ आणि छायाचित्रे नमुद करा. व्यक्तींना आणि असंसदीय असभ्य भाषा टाळा,व्यक्तिगत टिका नको प्रावधानाचा काही प्रचालक निष्पक्षता टाळण्याचे अस्त्र म्हणूनतर वापरतर करत नाही आहेत ना याचीही आवर्जुन चर्चा करा.
हेही पहा
  • प्रचालकांची यादी
  • प्रचालकीय कामाच्या नोंदी विशेष:नोंद/Mvkulkarni23 अशा पद्धतीने सदस्याचे नाव लिहून तपासता येतील.वगळलेली संपादने विशेष:वगळलेली_योगदाने/Mvkulkarni23 किंवा विशेष:वगळलेली_योगदाने/Sankalpdravid अशा पद्धतीने पहाता येतील.बाकी योगदान विशेष:योगदान/अभय नातू अशा पद्धतीने तपासताना वर नामविश्व लिहिले असेल तेथे 'विकिपीडिया', चर्चा , आणि 'सदस्य चर्चा' नामविश्व निवडता येतील.
  • काही जुन्या प्रचालकांच्या जुन्या चर्चा पानांची संख्या खूप असते त्यांच्या चर्चा पानांचा शोध 'शोध खिडकीत' "शोध घ्यावयाचा शब्द prefix:सदस्य_चर्चा:Mahitgar" असे लिहून शोधा अथवा खालील इनपुट बॉक्सचा वापर करा.
<inputbox> type=fulltext prefix=सदस्य_चर्चा:Sankalpdravid break=no width=30 searchbuttonlabel=सदस्याच्या स्वत:ची सर्व नवी जुनी चर्चा पाने शोधा </inputbox> हा इनपूट बॉक्स
  • छायाचित्रे शक्यतोवर विकिमिडिया कॉमन्सवरून चढवा म्हणजे येथील प्रचालक अन्याय्य वगळावगळी करू शकणे अवघड जाईल. छायाचित्रांची प्रत शक्य्तोवर आपल्या कॉंम्प्यूटर जतन करून ठेवा.
  • सदस्य ब्लॉक, ॲब्यूज फिल्टर, वगळलेल्या संपादनांची सर्वसाधारण सदस्यांना न दिसणाऱ्या विशिष्ट अन्य्याय्य नोंदीचे छायाचित्र उपलब्ध करून देण्याची विनंती माझ्या चर्चा पानावर सदस्य_चर्चा:Mahitgar येथे करा.
आपण अधिकारपदेतर सदस्य असाल तर प्रचालकांना जबाबदारी मुक्त करण्याच्या प्रक्रीयेची आणि नियमावलीची चर्चा विकिपीडिया:चावडी/ध्येय आणि धोरणे#मराठी विकिपीडियातील प्रचालकांचे प्रचालकपद रद्द करण्या संदर्भातील प्रक्रीया येथे करा.
आपण विवादातून तटस्थ व्यक्ती असाल तर आपण सदस्य:Mahitgar/माझ्या प्रचालकीय कृतीची समसमीक्षा करण्यात येथे आवर्जून सहभागी व्हा.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १०:३४, १५ जून २०१२ (IST)[reply]

समसमीक्षा विनंती

कृपया अ‍ॅन फ्रॅंक या लेखाची समसमीक्षा करावी.
काही बदल हवे असतील तर चर्चा:अ‍ॅन फ्रॅंक येथे मांडा.
धन्यवाद.क्षितिज पाडळकर (चर्चा) ००:५८, २० जून २०१२ (IST)[reply]

Lessons on community building

Dear all, Assamese Wikipedia has seen phenomenal growth in the past one year. It currently has 31 active editors and 6 Wikiprojects (from 10 editors and no project in November 2011.) Their average monthly edits increased from 3000 in April 2011 to 5000 in November 2011. Congratulations, Assamese Community! India Program worked closely the Assamese community - and this work was part of Shiju's pilot focused on basic community building. There are several lessons for how small (and larger) communities can be built. It is worth reflecting on what inspired this progress, and to share these with all other communities.

Lessons

Strong communication: Like Shiju developed strong personal bonds with Assamese Wikipedians to guide them in their efforts, any community needs open communication, exchange of ideas and brainstorming to keep its projects going.
Initial push: Some of us are experienced editors and some might need help getting started. Shiju helped conduct the first two outreach sessions in Assam and this gave the community confidence to do more.
Encouraging collaboration: The basic idea of any Wikiproject is working together. A single editor can write many articles but a group of editors can manage a Wikiproject of hundreds of articles!
Building capacity and confidence: What started with basic support, translations and outreach advice by Shiju resulted in a wonderful 10th anniversary celebration where all editors themselves confidently put forth ideas to promote Assamese Wikipedia.
Healthy environment: Any organization, club or even a group of friends needs cooperation and productive inputs to progress. Like the Assamese Wikipedia family, young and old people from different walks of life who contribute selflessly to Wikipedia need that motivation to continue. Let's always strive to make it a pleasant experience.

While this update focuses on how the Assamese community has successfully woven together a bunch of great friendships, collaborations and figured a great way of working toegether, these learnings could help every community think about what they could also do, or do more of!. If you want to discuss measures to build or improve your community or need our help to start a Wikiproject, you can write to Shiju (salex@wikimedia.org) or if you are interested in conducting outreach sessions, do reach out to Nitika (nitika@wikimedia.org) Noopur28 (चर्चा) १६:४९, २० जून २०१२ (IST)[reply]

Management Skills for School Going Children

Dear all,

I am trying to do research and survey on Educational System in India/ Maharashtra.

I would like to have opinion on following points,

1. Is management skills are required for school going children? 2. Do you think, it will improve our children's behaviour, discipline and knowledge. 3. Management skills means,

         Time Management
         Leadership and Team Building
         Personality Development
         Problem Solving Techniques etc

i need your valuable feedback to proceed further. Thanks and Regards,

Archana Aitwade नमस्कार चावडी/इतर चर्चा,

आपण मराठी विकिपीडियास दिलेल्या भेटी बद्दल आणि मनमोकळी अपेक्षा आणि प्रतिक्रीया नोंदवल्या बद्दल धन्यवाद ! मराठी विकिपीडियातील पुरेसे लेखन झालेल्या लेखांचा मार्ग हा वाटाड्या प्रशस्त करू शकेल.आपण आपल्या प्रतिक्रीया संबधीत लेखाच्या चर्चा पाना सोबतच चावडीवर नोंदवू शकता.आपल्याला हवे असलेल्या लेखांची आणि लेखनाची नोंद हवे असलेले लेख अधीक श्रेयस्कर असेल. त्याकरिता खाली दिलेल्या बटनवर टिचकी मारून आपल्याला हवे असलेले लेखन नोंदवणे अधीक सोपे जाईल.




हवे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा या लेखाचीसुद्धा दखल घेतल्यास दुधास साखरेचा गोडवा लाभेल.
आपले पुन्हा एकदा मन:पूर्वक स्वागत! आपल्या सर्व अपेक्षा, शंका आणि प्रतिसाद असेच मोकळेपणानी नोंदवत राहावे ही सादर विनंती .
विकिपीडिया मदतचमू ~~~~

धन्य, धन्य,श्री. मॅथोनीअस !

डचभाषी विकिपीडिआवर श्री. मॅथोनीअस नावाचे गृहस्थ आहेत ,त्यांचे डच विकिपीडियावरील सदस्य चर्चापान गूगल ट्रांसलेटर मधून पाहीले , त्यात २४ जूनची नोंद आहे महाशय आपल्या सहभाषीकांना सांगताहेत की 'परभाषी विकिपिडियनवर लक्ष ठेवा बर का !' . कौतूकाची गोष्ट आहे स्वत:च्या भाषेतील विकिपीडियाचे आणि इंग्रजी विकिपिडियाचे समस्त नीयम काटेकोरपणे पाळतात . स्वत्:च्या चर्चापानावरचे अर्काईव्ह इंग्रजी आणि डच विकिपीडियात मेम्टेन करतात. पण मेटा आणि बाकी भाषी विकिपिडियात स्वत्:च्या चर्चापानावर लोकांनी केलेली (नको असलेली) चर्चा दिसू नये म्हणून मोठ्या शिताफीने वगळत रहातात ( हे नमुद करण्याच कारण अस की मराठी विकिपीडियाची भाषा निती विषयक निती चि नोटीस साहेबांनी लगोलग वगळली ,ते असे करत असल्याचे त्यांच्या जर्मन विकिपीडिया चर्चा पानावर आणि मेटावरील चर्चापानावर सुद्धा पाहीले ; अलिकडे आपले चर्चापानाचे अर्काईव्ह न बनवता स्वत:चे चर्चापान रिकामे करणारी मंडळी आपल्याकडेही दिसू लागली आहेत).


स्वभाषेत इतरांची ढवळा ढवळ नको असलेले हे मॅथोनीअस महाशय इतरभाषी विकिपीडियात बिनधास्त नाकखूपसत फिरत असतात, छोट्या छोट्या विकिपीडियातील सदस्य हा कोण गोरा साहेब आला म्हणून माना डोलवताना दिसतात ; अलिकडे याच महाशयानां जर्मन भाषी विकिपीडियन्सनी सज्जड दम भरून दखलबाजी न करण्यास सुवनावले तर मेटा वरील त्यांच्या सहकार्यांनी त्यांना जर्मन विकिपीडियावरच्या लोकांचे मेंदू बरोबर काम करत नाही आहेत अशा प्रकारच्या शेऱ्या सहीत चक्क कंडोलन्स मेसेज दिले.


आपल्या विकिपीडियाला या महाशयांकडून अद्याप फार त्रास झाला नसला तरी असे प्रकार वाढते असतील ही येणाऱ्या काळाची नांदी मराठी विकिपिडिया सदस्यांनी पुरेशी सजगता न दाखवल्यास खरी ठरेल.


माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०२:०१, ५ जुलै २०१२ (IST)[reply]

उदयोन्मुख लेख नामनिर्देशन (५ ऑगस्ट, इ.स. २०१२)

विकिपीडिया:उदयोन्मुख लेख नामनिर्देशन#५ ऑगस्ट, इ.स. २०१२ येथे उदयोन्मुख लेख सदरासाठीचे आपले मत येत्या पंधरवड्याभरात नोंदवावे, अशी विनंती. --संकल्प द्रविड (Sankalp Dravid) (चर्चा | योगदान) १४:१७, ८ जुलै २०१२ (IST)[reply]

नावात बदल विनंती

मराठी विकिपीडियावरसुद्धा आंतरविकि दुवे देण्याकरिता बॉट चालवणारे अरेबीक विकिपीडियाचे सदस्य محمد الجداوي मराठी विकिपीडियावरील योगदान GedawyBotमराठी विकिपीडियावरील योगदान यांना त्यांचे सदस्य नाव → Avocato आणि AvocatoBot असे बदलून हवे असल्याची माझ्या चर्चा पानावरील विनंती सर्वांच्या सोयी साठी विकिपीडिया:चावडी/प्रचालकांना_निवेदन/नावात_बदल_विनंत्या#renaming_accounts येथे स्थानांतरीत केली आहे .

  • इंग्रजी विकिपीडियावरील यांचे विकिपिडिया नामविश्वातील योगदान आणि सर्व भाषी विकिपिडियावरील योगदान .
  • साहेब इंग्रजी विकिपिडियावर तिसऱ्यांदा नावात बदल करून घेताहेत . सोबतच सदस्य पाने वगळून हवी आहेत जेणे करून इतिहास जतन होऊ नये अस तिनदा करण्याची गरज का पडावी हा कुतुहलाचा विषय असावयास हवा पण इंग्रजी विकिपीडियावर सुद्धा याची तपासणी अथवा विचारणा झाली आहे का या बद्दल शंका वाटते . मराठी विकिपीडियातील सदस्यांनीही थोडी फार तपासणी करावी. कुणाची हरकत न आल्यास आठवड्या भरात संबंधीत नावातील बदल करून त्यांना अपेक्षीत सदस्यपाने वगळून देऊ.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ११:१६, १६ जुलै २०१२ (IST)[reply]

व्यक्तिगत हल्ला

मराठी विकिपीडियावर सद्ध्या व्यक्तिगत हल्ल्यांची संख्या वाढतच जात आहे.
en:Wikipedia:No personal attacks नुसार चर्चा पानांवरील मजकूर सरळसरळ काढून टाकू नये, त्यामुळे असे हल्ले करणाऱ्यांना अजूनच चेव येतो.
मात्र असा शिव्याशापांनी भरलेला मजकूर तसाच ठेवणेही योग्य वाटत नाही.
त्यामुळे माझा प्रस्ताव आहे की, तो मजकूर collapsible सारणीखाली टाकावा.
This is similar to 'spoiler alerts' on Movie sites.
मी यासाठी एक साचाही बनवला आहे. सद्ध्या सदस्य:padalkar.kshitij/धूळपाटी येथे तो बघता येईल.
साच्याचा वापर:

{{सदस्य:padalkar.kshitij/धूळपाटी|
<चर्चा पानावरील मजकूर, ज्यामध्ये व्यक्तिगत हल्ला असण्याची शक्यता आहे.> 
|<सदस्याचे नाव किंवा अंकपत्ता>}}

तसेच उगीच हा साचा वापरला गेला असेल तर मजकूर टाकणाऱ्याने कुठे चर्चा करावी याचीही नोंद साच्यात असावी. सद्ध्या मी सदस्य:Sankalpdravid/Personal Attacks Log या पानाचा संदर्भ दिला आहे.
कृपया आपले मत सांगावे. साच्यात काही बदल असल्यास माझ्या धूळपाटीवर बदल करू शकता.
क्षितिज पाडळकर (चर्चा) ०६:१४, १८ जुलै २०१२ (IST)[reply]

क्षितिज,
हा साचा वापरण्यास माझा पूर्ण पाठिंबा आहे.
हा साचा तयार करण्याबद्दल शतशः धन्यवाद. ज्यांच्यावर असे हल्ले झालेले आहेत त्यांनीच हा साचा तयार केला असता तर त्यावरुनही वादंग झाला असता.
अभय नातू (चर्चा) ०६:४६, १८ जुलै २०१२ (IST)[reply]
मलाही वाटते, अशा प्रकारचा साचा आवश्यक आहे. कृपया असा एखादा साचा तुमच्या सदस्य नामविश्वाऐवजी "साचा" नामविश्वात बनवून तो वापरास लागू करावा.
बाकी, सदस्य:Sankalpdravid/Personal Attacks Log हे पान माझ्या वापरापुरते ठेवणे (वाचायला मात्र सर्वांना खुले आहे.) मला अभिप्रेत असल्यामुळे मी ते माझ्या सदस्य नामविश्वात बनवले. या दुव्याऐवजी अन्य एखाद्या सुयोग्य पानाचा दुवा चर्चेसाठी द्यावा (त्यासाठी स्वतंत्र पानच हवे असे नाही. सदस्येतर कोणत्याही नामविश्वातल्या संबंधित विषयावरच्या एखाद्या पानाचे चर्चापानही हेतूस धरून ठरावे).
--संकल्प द्रविड (Sankalp Dravid) (चर्चा | योगदान) २०:५५, १८ जुलै २०१२ (IST)[reply]
पाठिंब्यासाठी धन्यवाद.
संकल्प, आपल्या सूचनेनुसार साच्यात आपल्या सदस्य नामविश्वातील पानाचा संदर्भ न देता मी विकिपीडिया:वैयक्तिक हल्ले करू नका या विकिपीडिया नामविश्वातील लेखाचा व चर्चापानाचा दुवा देईन.
सद्ध्या व्यक्तिगत हल्ला/आरोपांबाबत उपलब्ध असलेले साचे
* साचा:व्यक्तिगत आरोप - हा साचा तसे करणाऱ्याच्या चर्चा पानावर वापरला जावा.
* साचा:व्यक्तीगत आरोप वगळला - ह्या साच्यात काहीच नाही आहे. (तसेच व्यक्तिगत आरोप वगळणे योग्य वाटत नाही.)
* साचा:व्यक्तिगत आरोप झाकला - या नावाने मी माझा साचा बनवत आहे.
काही सूचना असल्यास नक्की सांगा.
क्षितिज पाडळकर (चर्चा) ०३:२६, १९ जुलै २०१२ (IST)[reply]


नमस्कार क्षितिज,
आपल्या पुढाकार घेण्याच्या विचाराच मी स्वागत करतो. पण सोबतच काही सुधारणा आणि काही मुद्दांकडे लक्ष वेधावेसे वाटते.
*आपण बनवलेला साचा काही काळ वापरून बघावयास हरकत नाही, पण सध्याची रंगसंगती हि लक्ष वेधण्याकरता केल्या गेलेल्या रंगंसंगती पैकी आहे , निळ्या एवजी एखादा लाईट ऑफ व्हाइट कलर वापरून पहाता येईल किंवा कसे ?
* डिफामेशन संबंधीत कायद्दांनुसार, पुरावे नसलेले काही तद्दन खोटे चारीत्र्य हननाचे प्रकार,काही विशीष्ट असभ्य शब्द, तसेच गोपनीयता नियम आणि कायदे नुसार प्रायव्हसीचा भंग करणारे प्रकार इत्यादी तत्काळही वगळावे लागतात , उदाहरणार्थ यात अभय नातूंवर नानू नावाच्या सदस्याकडून सुरवातीस झालेले काही आरोप अशा पहिल्या प्रकारात मोडतात.(कायदे विषयक सविस्तर मांडणी बाकी). अभय नातूंकडून विनंती आल्यास ते इतिहासातूनही अदृश्य करण्याची कायदेशीर गरज पडू शकते.(विकि संकेतांनुसार अर्थात अभय नातूंनी अदृश्य करण्याचे अधिकार औचित्यभंग टाळण्याच्या दृष्टीने स्वत:करता न वापरता ते मला कळवावयास हवे, शिवाय सर्वच संपादने लपवणे तांत्रिक दृष्ट्या शक्य नसते) मी इथे केवळ कायदेशीर बाजूंकडे लक्ष वेधतो आहे.त्यामुळे साचा:व्यक्तीगत आरोप वगळला ची काही अंशी गरज आहे , मला त्या करिता वेळ देणे झाले नाही. तो साचा आपल्याला सुधारावा वाटल्यास तसे करता यावे म्हणून त्याची सुरक्षा पातळी कमी केली आहे.
* (लेखन चालू)
माफ करा, आपले लिखाण पूर्ण होण्याआधी उत्तर देत आहे.
रंगसंगतीबद्दलचा आपला मुद्दा मान्य आहे. त्यानुसार वरील साच्यात बदल केले आहेत.
मला हेही पटते की, काही वेळा, वैयक्तिक हल्ले पूर्णपणे गाळले जावेत. (सदस्याच्या विनंतीनुसार, आपण म्हटल्याप्रमाणे), मात्र तो निर्णय होईपर्यंत असा शिव्याशापांनी भरलेला मजकूर झाकावा असे वाटते.
क्षितिज पाडळकर (चर्चा) ०१:१८, २६ जुलै २०१२ (IST)[reply]

उदयोन्मुख लेख नामनिर्देशन (१९ऑगस्ट, इ.स. २०१२)

नमस्कार मंडळी ! विकिपीडिया:उदयोन्मुख लेख नामनिर्देशन (१९ ऑगस्ट, इ.स. २०१२) येथे जाऊन उदयोन्मुख लेखाच्या नामनिर्देशनाविषयी मत नोंदवावे.

धन्यवाद!

--संकल्प द्रविड (Sankalp Dravid) (चर्चा | योगदान) १६:५३, २९ जुलै २०१२ (IST)[reply]

सदस्य:Maihudon यांचे पक्षपाती आणि इतर वर्तना बद्दल प्रचालक पदावरून राजीनामा हवा

विकिपीडिया:चावडी/प्रचालकीय कामाचे मुल्यांकन#सदस्य:Maihudon यांचे पक्षपाती आणि इतर वर्तना बद्दल प्रचालक पदावरून राजीनामा हवा
भीमरावमहावीरजोशीपाटील (चर्चा) १९:३३, १० ऑगस्ट २०१२ (IST)[reply]