"लुसी ह्रादेका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: ja:ルーシー・ハラデツカ
छो r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: sr:Луција Храдецка
खूणपताका: अमराठी योगदान
ओळ ४९: ओळ ४९:
[[ru:Градецкая, Луция]]
[[ru:Градецкая, Луция]]
[[sk:Lucie Hradecká]]
[[sk:Lucie Hradecká]]
[[sr:Луција Храдецка]]
[[tr:Lucie Hradecká]]
[[tr:Lucie Hradecká]]

०१:५०, ४ ऑगस्ट २०१२ ची आवृत्ती

लुसी ह्रादेका

ल्युसी ह्रादेका (चेक: Lucie Hradecká; जन्म: २१ मे १९८५, प्राग) ही एक चेक महिला टेनिस खेळाडू आहे. आजच्या घडीला ती महिला एकेरी क्रमवारीत ४६व्या स्थानावर आहे. महिला एकेरीपेक्षा तिला दुहेरी स्पर्धांमध्ये अधिक यश लाभले आहे. तिने आंद्रेया लावाकोव्हा सोबत २०११ फ्रेंच ओपनमधील महिला दुहेरीचे अजिंक्यपद पटकावले.


कारकीर्द

ग्रॅंड स्लॅम अंतिम फेऱ्या

महिला दुहेरी: १ (१ - ०)

निकाल वर्ष स्पर्धा जोडीदार प्रतिस्पर्धी स्कोअर
विजयी २०११ फ्रेंच ओपन चेक प्रजासत्ताक आंद्रेया लावाकोव्हा भारत सानिया मिर्झा
रशिया एलेना व्हेस्निना
6–4, 6–3


बाह्य दुवे