"वडोदरा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: ar:فادودارا
छो r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: or:ଭଦୋଦରା
खूणपताका: अमराठी योगदान
ओळ ५०: ओळ ५०:
[[nl:Vadodara]]
[[nl:Vadodara]]
[[no:Vadodara]]
[[no:Vadodara]]
[[or:ଭଦୋଦରା]]
[[pam:Vadodara]]
[[pam:Vadodara]]
[[pl:Vadodara]]
[[pl:Vadodara]]

०८:३२, ३ ऑगस्ट २०१२ ची आवृत्ती

वडोदरा (बडोदा)
વડોદરા
भारतामधील शहर


गुणक: 22°18′0″N 73°12′1″E / 22.30000°N 73.20028°E / 22.30000; 73.20028

देश भारत ध्वज भारत
राज्य गुजरात
प्रमाणवेळ IST


वडोदरा(बडोदा) शहराची माहिती या लेखात आहे. वडोदरा जिल्ह्याच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

वडोदरा हे भारताच्या गुजरात राज्यातील एक प्रमुख शहर आहे. या शहराचे नाव बडोदे, बडौदा, Baroda असेही लिहितात. शहराला सयाजी नगरी या नावानेसुद्धा ओळखतात.

हे शहर लोकसंख्येनुसार गुजरात राज्यातील तिसऱ्या क्रमांकाचे शहर आहे.