५७,२९९
संपादने
No edit summary |
|||
'''बाळ पळसुले''' (जन्म : १९३४; मृत्यू : इचलकरंजी, ३०-७-२०१२) ऊर्फ बाळासाहेब श्रीपती पळसुले हे मराठी चित्रपटांना संगीत देणारे संगीत दिग्दर्शक होते. ते मूळचे कोल्हापूरचे असले तरी सांगलीत राहून काम करीत असत.
भारताला स्वातंत्र्य मिळायच्या आधी काळात, बाळ पळसुले यांनी कोल्हापूर येथे आधी बँडपथक आणि नंतर लहान मुलांच्या कलापथकांत वाद्यवृंदासह संगीत कार्यक्रम केले. त्यानंतर ते सांगलीत राहूनच १९६५पासून चित्रपटांच्या संगीत दिग्दर्शनाची कामे करू
==बाळ पळसुले यांचे संगीत दिग्दर्शन लाभलेले काही चित्रपट==
* अशी असावी सासुरवाशीण
* कळतंय पण वळत नाही
* गाढवाचं लग्न
* गाव सारा जागा झाला
* डाळिंबी
* रणरागिणी
* राजा पंढरिचा
* सुधारलेल्या बायका (१९६५, पहिला चित्रपट))
==काही गाजलेली चित्रपट गीते==
|
संपादने