"बाळ पळसुले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: '''बाळ पळसुले''' (जन्म : १९३४; मृत्यू : इचलकरंजी, ३०-७-२०१२) ऊर्फ बाळासाह...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २९: ओळ २९:




पहा : [[बाळ (नाव आणि आडनाव)]]
पहा : [[बाळ (नाव/ आडनाव)]]

१२:२५, ३१ जुलै २०१२ ची आवृत्ती

बाळ पळसुले (जन्म : १९३४; मृत्यू : इचलकरंजी, ३०-७-२०१२) ऊर्फ बाळासाहेब श्रीपती पळसुले हे मराठी चित्रपटांना संगीत देणारे संगीत दिग्दर्शक होते. ते मूळचे कोल्हापूरचे असले तरी सांगलीत राहून काम करीत असत.

भारताला स्वातंत्र्य मिळायच्या आधी काळात, बाळ पळसुले यांनी कोल्हापूर येथे आधी बँडपथक आणि नंतर लहान मुलांच्या कलापथकांत वाद्यवृंदासह संगीत कार्यक्रम केले. त्यानंतर ते सांगलीत राहूनच संगीत दिग्दर्शनाची कामे करू, लागले.मुंबईत जाण्याचा त्यांनी कधीही विचार केला नाही. इतके असून बाळ पळसुले यांनी सुमारे १५० मराठी चित्रपटांना संगीत दिले. त्यांनी प्रामुख्याने ग्रामीण बाजाच्या गाण्यांना संगीत दिले.

बाळ पळ्सुले यांचे संगीत दिग्दर्शन लाभलेले काही चित्रपट

  • अशी असावी सासुरवाशीण
  • गाव सारा जागा झाला
  • डाळिंबी
  • तेवढं सोडून बोला
  • थापाड्या
  • नटले मी तुमच्यासाठी
  • पंढरीची वारी
  • फटाकटी
  • भन्‍नाट भानू
  • भिंगरी
  • रणरागिणी
  • राजा पंढरिचा
  • सुधारलेल्या बायका

काही गाजलेली चित्रपट गीते

  • अवती भंवती डोंगरझाडी
  • कुठं कुठं जायाचं हनिमुनला
  • गराऽऽ गराऽऽ बिंगरी गं भिगरीऽऽ
  • धरिला पंढरिचा चोर
  • विठ्ठलनामाची शाळा भरली
  • विस्कटलेले कुंकू त्याला रंग नवा आला


पहा : बाळ (नाव/ आडनाव)