--[[सदस्य:Sankalpdravid|संकल्प द्रविड (Sankalp Dravid)]] ([[सदस्य चर्चा:Sankalpdravid|चर्चा]] | [[विशेष:योगदान/Sankalpdravid|योगदान]]) १६:५३, २९ जुलै २०१२ (IST)
== सावधान : बुद्धाचे ब्राम्हणीकरण हाणून पाडा ---- विजय वाठोरे ==
सावधान : बुद्धाचे ब्राम्हणीकरण हाणून पाडा ---- विजय वाठोरे
तथागत बुद्धाला ज्ञान प्राप्त झाल्यावर ते त्यांनी प्रथम कोणाला दिले ? याबद्दल जाणीवपूर्वक सांगितले की बुद्धाला जे प्रथम पाच व्यक्ती भेटले त्यांना बुद्धाने धम्मोपदेश केला ,ते पाचही लोक ब्राम्हण होते. आणि हे आपण आजवर मान्य करत आलो आहोत. पण यापुढे असे होणार नाही. याचे कारण असे की एक जागृतीची लहर समाजात दिसून येत आहे.
बुद्धाला जे प्रथम पाच जन भेटले ते ब्राम्हण असण्याचे सांगितले जाते परंतु ते तर पाचही जन बहुजन समाजातील होते.हे आता सिद्ध झाले आहे. [ बहुजन म्हणजे आजच्या भाषेत एससी/एसटी/ओबीसी ] बुद्ध हे स्वत: बहुजन होते. ‘बहुजन हिताय - बहुजन सुखाय’ या उद्देशाने त्यांचे कार्य चालू होते. मग पहिला धम्मोपदेश ज्या पाच लोकांना दिला ते पाचही जन ब्राम्हण होते हे कसे शक्य आहे? असा प्रचार का केला जातो हे समजणे आवश्यक आहे.
तथागत बुद्ध हे विष्णूचा अवतार आहे ही गोष्ट सांगण्याचा त्यांचा किती प्रयत्न आहे हे आपल्याला माहित आहे. ते उघडपणे याचा प्रचार करतात. आम्ही यावर काहीही करू शकत नाही. आमच्या कडे प्रचाराची तेवढी प्रभावाची साधने नाहीत. तथागत बुद्ध हे कोणाचे अवतार नव्हते तर ते एक माणूस होते.बुद्धाला देव बनविण्याचे हे षड्यंत्र फार पूर्वी पासून चालू आहे परंतु यात ते षडयंत्र करणारे यशस्वी झाले नाहीत. परंतु त्यांचे प्रयत्न मात्र चालूच आहेत. आज अनेक बौद्ध ठिकाणे ब्राम्हणांच्या ताब्यात आहेत याचे हेच कारण आहे. त्यांना या ठिकाणाच्या माध्यमातून विचाराचे ब्राम्हणीकरण करायचे आहे. यात ते अनेक दिवसा पासून प्रयत्नरत आहेत.बुद्धाला देव बनविणे हा कार्यक्रम चालू आहे. बुद्धाच्या पाया पडणे आणि आम्हाला सुखी ठेव अशी प्रार्थना करणे हा कशाचा प्रकार आहे? बुद्धाचे भक्त तयार करणे,असा कार्यक्रम चालू झाला आहे. हे एक फार मोठे षडयंत्र आहे. अजाणतेपणी आपण तर यात सहभागी नाही ना याची प्रत्येकाने तपासणी करून घ्यावी. भारत बोद्धमय करण्याच्या ऐवजी बाबासाहेबांनी ज्यांना १९५६ ला बौद्ध केले त्यांनाच परत महार करण्याचा कार्यक्रम सुरु झाला आहे याची आम्हाला कल्पना नाही. सामान्य लोकांना नाही तर राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या बड्या बड्या लोकांना याची कल्पना नाही. मी एका तालुक्याचा सर्वे केला त्यात शाळेच्या दप्तरात ९५ टक्के लोकांनी जातीचा उल्लेख महार असा केला आहे.केवळ ५ टक्के बौद्ध आढळून आले आहेत .सवलतीच्या नावाखाली पुन्हा बौद्धांना महार बनविले जात आहे. हे ब्राम्हणीकरण आमच्या लक्षात येत नाही.
आपल्या बहुतेक महापुरुष आणि संताचे ब्राम्हणीकरण केले आहे. करून त्यांचे खरे विचार बहुजनांना कळू दिले नाहीत. महापुरुष आणि संतानी जे आंदोलन चालविले ते पुढच्या पिढीतील लोकांना समजू दिले नाही. हे समजले असते तर ब्राम्हणांची व्यवस्था केव्हाच देशाबाहेर झाली असती. बहुजन महापुरुष आणि संत जेव्हा जन्मास आले आणि त्यांनी प्रबोधनाचे काम चालू केले तेव्हा त्यांना रोकण्याचा प्रयत्न केला आणि यात जर ते सफल झाले नाही तर त्यांनी बहुजन महापुरुष आणि संत यांच्या हत्त्या केल्या आणि मरणोपरांत आपल्या विरीधातील विचारांना स्वीकारारून त्यांनी त्याचे ब्राम्हणीकरण केले आहे. महापुरुषांचे ब्राम्हणीकरण करून लोकांना त्यांच्या खऱ्या विचारापासून दूर ठेवले, ही बाब इतके दिवस आम्हाला माहित नव्हती पण आज आम्हाला हे सर्व समजून येत आहे.
असे सांगितले जाते की राजा सम्राट अशोकाच्या काळानंतर भारत सम्पूर्ण बुद्धमय देश होता. तथागत बुद्धाच्या विचाराचा एवढा प्रभाव होता की देशातच नाही तर परदेशातही प्रचार आणि प्रसार होत होता. मात्र सम्राट अशोकाचा पणतू बृह्द्त्त हा अल्पवयीन असतांना राजा झाला तेव्हा त्याचा सेनापती पुशामित्र सुंग याने भर दरबारात राजाचा खून केला आणि स्वताला राजा घोषित केले. हा बुद्ध धम्मा साठी प्रतीक्रांतीचा काळ म्हणावा लागेल. या काळात बोद्ध भिक्कूच्या हत्त्या करण्यात आल्या. बोद्ध भिक्कूच्या हत्त्या करणाऱ्यांना बक्षिसे दिली जात होती.भिक्कुच्या हत्त्या करण्यासाठी जो ब्राम्हण इनामे देत होता तो प्रचाराचे काम करणे कसे शक्य आहे? बिलकुल नाही. म्हणून ते पाच व्यक्ती ब्राम्हण असणे शक्य नाही. आपल्या देशात फक्त ३ ते साडेतीन टक्के ब्राम्हण आहेत. तेव्हाही तीन ते साडेतीन एवढेच असतील. एवढा मोठा हा आपला ८५ टक्के बहुजन समाज आहे. ते पाच व्यक्ती ज्यांना तथागत बुद्धाने पहिला धम्मोपदेश दिला ते सर्व बहुजन समाजातील होते, त्यात एकही ब्राम्हण नव्हता ही माहिती दै. मूलनिवासी नायकने आपल्या अग्रलेखात दिली आहे.
ब्राम्हणाने एकाही महापुरुषाला सोडले नाही. हत्या केल्या आणि मरणोपरांत त्या महापुरुषाचे ब्राम्हणीकरण केले आहे. बुद्धाला जिवंतपणी तर हात लावणे यांना शक्य झाले नाही परंतु मरणोपरांत करामती चालू केल्या आहेत. नास करण्यासाठीच यांचा यांचा प्रवेश असतो. लोकांचे ब्राम्हणीकरण करणे आणि यातून धम्माचे ब्राम्हणीकरण करण्याचा यांचा हा डाव दिसतो आहे तेंव्हा सावधान बुद्धाचे आणि धम्माचे होत असलेले ब्राम्हणीकरन हाणून पाडा
---- विजय वाठोरे
http://mulnivasiprakashan.blogspot.in
या संकेत स्थळावर अवश्य भेट द्या
|