"असोरेस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: frr:Azoren
खूणपताका: अमराठी योगदान
छो r2.7.2+) (सांगकाम्याने बदलले: yo:Àwọn Azore
ओळ १२८: ओळ १२८:
[[war:Azores]]
[[war:Azores]]
[[xmf:აზორიშ კოკეფი]]
[[xmf:აზორიშ კოკეფი]]
[[yo:Azores]]
[[yo:Àwọn Azore]]
[[zh:亚速尔群岛]]
[[zh:亚速尔群岛]]

२०:०५, २९ जुलै २०१२ ची आवृत्ती

असोरेस
Região Autónoma dos Açores (पोर्तुगीज)
पोर्तुगालचा स्वायत्त प्रदेश
ध्वज
चित्र:Azr.png
चिन्ह

असोरेसचे पोर्तुगाल देशाच्या नकाशातील स्थान
असोरेसचे पोर्तुगाल देशामधील स्थान
देश पोर्तुगाल ध्वज पोर्तुगाल
क्षेत्रफळ २,३४६ चौ. किमी (९०६ चौ. मैल)
लोकसंख्या २,४५,३७४
घनता १००.३ /चौ. किमी (२६० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ PT-20
संकेतस्थळ संकेतस्थळ

असोरेसचा स्वायत्त प्रदेश (पोर्तुगीज: Região Autónoma dos Açores) हा पोर्तुगाल देशाच्या अटलांटिक महासागराच्या दोन स्वायत्त प्रदेशांपैकी एक आहे (दुसरा: मादेईरा). ९ बेटांचा बनलेला असोरेस द्वीपसमूह उत्तर अटलांटिक महासागरात पोर्तुगालच्या पश्चिमेस १,५०० किमी तर उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनार्‍याच्या पूर्वेस ३,९०० किमी अंतरावर वसला आहे.


खालील ९ बेटे असोरेसचा भाग आहेतः

बेट क्षेत्रफळ
किमी वर्ग मैल
साओ मिगेल ७५९ चौरस किमी २९३ चौरस मैल
पिको ४४६ चौरस किमी १७२ चौरस मैल
तेर्सियेरा ४०३ चौरस किमी १५६ चौरस मैल
साओ जोर्जे २४६ चौरस किमी ९५ चौरस मैल
फेयाल १७३ चौरस किमी ६७ चौरस मैल
फ्लोरेस १४३ चौरस किमी ५५ चौरस मैल
सांता मारिया ९७ चौरस किमी ३७ चौरस मैल
ग्रासियोसा ६२ चौरस किमी २४ चौरस मैल
कोर्व्हो १७ चौरस किमी ७ चौरस मैल


बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

गुणक: 37°44′N 25°40′W / 37.733°N 25.667°W / 37.733; -25.667