"रशियन क्रांती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो रशियन क्रांती (१९०७)पान रशियन क्रांती कडे Sankalpdravid स्थानांतरीत
छो r2.7.2+) (सांगकाम्याने वाढविले: mk:Руска револуција
ओळ ७१: ओळ ७१:
[[lt:Rusijos revoliucija]]
[[lt:Rusijos revoliucija]]
[[lv:1917. gada Krievijas revolūcija]]
[[lv:1917. gada Krievijas revolūcija]]
[[mk:Руска револуција]]
[[ml:റഷ്യന്‍ വിപ്ലവം]]
[[ml:റഷ്യന്‍ വിപ്ലവം]]
[[ms:Revolusi Rusia 1917]]
[[ms:Revolusi Rusia 1917]]

२१:५६, २७ जुलै २०१२ ची आवृत्ती

रशियन क्रांती (इ.स. १९१७)
पेत्रोग्राद येथील इ.स. १९१७ची सोव्हियेत सभा
पेत्रोग्राद येथील इ.स. १९१७ची सोव्हियेत सभा
दिनांक इ. स. १९१७
स्थान रशिया
परिणती
युद्धमान पक्ष
रशियन साम्राज्य रशियन हंगामी सरकार बोल्शेव्हिक
पेत्रोग्राद सोव्हियेत

इ.स. १९१७ रशियात झालेल्या राजकीय उलथापालथीस रशियन क्रांती म्हटले जाते. यामुळे झारची निरंकुश सत्ता लयाला गेली. मार्च, इ.स. १९१७ मध्ये झारशाही लयाला गेली व त्या ठिकाणी हंगामी सरकार आले. ऑक्टोबरमधील दुसऱ्या क्रांतीत हंगामी सरकारची सत्ता बोल्शेव्हिक (साम्यवादी) सरकारच्या हाती गेली.

रशियन राज्यक्रांती ही पहिली साम्यवादी क्रांती होती. जगभरातील कामगारांच्या परिस्थितीत सुधारणा घडवून आणण्यास ती कारणीभूत ठरली. आर्थिक नियोजनाच्या मार्गाने विकास साधण्याची संकल्पना ही या क्रांतीने जगाला दिलेली देणगी आहे. इ.स. १९१७ च्या फेब्रुवारी महिन्यात पेट्रोग्राड येथे कामगारांनी संप पुकारला. ही रशियन राज्यक्रांतीची नांदी ठरली. त्यानंतर राजधानीतील सैनिकांनीही कामगारांना पाठिंबा दिला. हे या राज्यक्रांतीचे पहिले पर्व होते. स्वित्झर्लंडमध्ये अज्ञातवासात असलेला बोल्शेव्हिक नेता लेनिन इ.स. १९१७ च्या एप्रिलमध्ये रशियात परतला, तेंव्हा या राज्यक्रांतीचे दुसरे पर्व सुरु झाले.