"डिऑक्सिरायबो न्यूक्लेइक आम्ल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: ilo:Deoksiribonukleiko nga asido
खूणपताका: अमराठी योगदान
छो r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: lez:Дезоксирибонуклеин цурувал
ओळ ६२: ओळ ६२:
[[ku:DNA]]
[[ku:DNA]]
[[la:Acidum desoxyribonucleicum]]
[[la:Acidum desoxyribonucleicum]]
[[lez:Дезоксирибонуклеин цурувал]]
[[lmo:DNA]]
[[lmo:DNA]]
[[lo:DNA]]
[[lo:DNA]]

१७:३७, २६ जुलै २०१२ ची आवृत्ती

डिऑक्सिरायबोन्यूक्लिक आम्लाची रचना दाखवणारे चित्र

डिऑक्सिरायबोन्यूक्लिक आम्ल (इंग्लिश: Deoxyribonucleic acid, डिऑक्सिरायबोन्यूक्लिक अ‍ॅसिड ;) हे मानवी शरीरातील प्रत्येक पेशीमध्ये असलेया केंद्रबिंदू मध्ये असलेले एक प्रकारचे आम्ल होय. या प्रकारच्या आम्लांना न्यूक्‍लिइक[मराठी शब्द सुचवा] आम्ल असे म्हणतात. डिऑक्सिरायबोन्यूक्लिक आम्लाच्या म्हणजेच डीएनए होय. डीएनए मध्ये जीवा बद्दलची माहिती साठवून ठेवलेली असते. ही माहिती एका पिढीतून दुसर्‍या पिढीकडे जाणाऱ्या गुणदोषांना कारणीभूत असते. ही माहिती केंद्रबिंदूत २३ जोड्या असलेल्या गूणसूत्रांद्वारे साठवली जाते. गूणसूत्रांच्या प्रत्येक जोडीत एक गुणसूत्र पित्याकडून व एक मातेकडून येतो. मानवी शरीर रचने मध्ये स्वरूप ठरव्यात हे महत्त्वाचे घटक असतात. जसे की मानवी रूप, रंग, बुद्धिमत्ता, कौशल्य, डोळ्याचा रंग, आकार, रूप, कातडीचा रंग हे सर्व घटक गूणसूत्रे ठरवतात. गुणसूत्रतंत्राधारे डीएनए चाचणीतून व्यक्ती ओळख करता येते करता येते. न्यायसहायक शास्त्रात (फोरेंसिक) याचा उपयोग होतो.

डीएनए चाचणी

मुख्य लेख: डीएनए चाचणी