"जेरार्डस मर्केटर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
→‎कामगिरी  :    विभागात माहिती भरली.
चित्र टाकले.
ओळ १: ओळ १:
[[File:Mercator.jpg|right|thumb|250px|गेरहार्ड मर्केटर]]
'''गेरहार्ड मर्केटर''' (''जन्म'' : [[५ मार्च]], [[इ.स. १५१२]] ''मृत्यू'' : [[२ डिसेंबर]], [[इ.स. १५९४]]) हा एक नकाशातज्ञ होता. [[जग|जगाचा]] पहिला नकाशा बनवण्याचे श्रेय त्याच्याकडे जाते.
'''गेरहार्ड मर्केटर''' (''जन्म'' : [[५ मार्च]], [[इ.स. १५१२]] ''मृत्यू'' : [[२ डिसेंबर]], [[इ.स. १५९४]]) हा एक नकाशातज्ञ होता. [[जग|जगाचा]] पहिला नकाशा बनवण्याचे श्रेय त्याच्याकडे जाते.
==कामगिरी==
==कामगिरी==

१९:२६, १८ जुलै २०१२ ची आवृत्ती

गेरहार्ड मर्केटर

गेरहार्ड मर्केटर (जन्म : ५ मार्च, इ.स. १५१२ मृत्यू : २ डिसेंबर, इ.स. १५९४) हा एक नकाशातज्ञ होता. जगाचा पहिला नकाशा बनवण्याचे श्रेय त्याच्याकडे जाते.

कामगिरी

गेरहार्ड मर्केटर याने इ.स. १५४१ साली पृथ्वीचा पहिला गोल तयार केला. इ.स. १५५४ साली गेरहार्ड मर्केटरने युरोपचा मोठा नकाशा तयार केला. इ.स. १५६९ साली त्याने संपूर्ण जगाचा नकाशा बनवला.