"दगडफूल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
खूणपताका: विशेषणे टाळा
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
खूणपताका: विशेषणे टाळा
ओळ ४: ओळ ४:
आहे. दगडफुलाला एक खमंग मसालेदार वास येतो. ते तेलात परतले की आणखीनच खमंग वास सुटतो.
आहे. दगडफुलाला एक खमंग मसालेदार वास येतो. ते तेलात परतले की आणखीनच खमंग वास सुटतो.


[[पाणी]], [[प्रकाश]], [[हवा]] आणि [[मूलद्रव्ये]] या वनस्पतींच्या मुख्य गरजा. पण त्या भरपूर प्रमाणातच हव्यात, अशी काही अट नसते. जिथे अगदी सूक्ष्म प्रमाणात हे उपलब्ध असेल, तिथेही दगडफुले जगू शकतात. इतकेच नव्हे तर जिथे एकटी [[बुरशी]] वा [[शेवाळ|शैवाल]] तग धरू शकणार नाही, अशा ठिकाणीही, दगडफुले जगतात. या पदार्थाचे काही औषधी उपयोगही आहेत असे मानले जाते. [[त्वचा|त्वचेचा]] [[दाह]] कमी करण्यासाठी दगडफुले वापरतात.
[[पाणी]], [[प्रकाश]], [[हवा]] आणि [[मूलद्रव्ये]] या वनस्पतींच्या मुख्य गरजा. पण त्या भरपूर प्रमाणातच हव्यात, अशी काही अट नसते. जिथे अगदी सूक्ष्म प्रमाणात हे उपलब्ध असेल, तिथेही दगडफुले जगू शकतात. इतकेच नव्हे तर जिथे एकटी [[बुरशी]] वा [[शेवाळ|शैवाल]] तग धरू शकणार नाही, अशा ठिकाणीही दगडफुले जगतात. या पदार्थाचे काही औषधी उपयोगही आहेत असे मानले जाते. [[त्वचा|त्वचेचा]] [[दाह]] कमी करण्यासाठी दगडफुले वापरतात.


==आढळ==
==आढळ==

१४:३७, १८ जुलै २०१२ ची आवृत्ती

दगडफूल

दगडफूल हा एक मसाल्याचा पदार्थ आहे. पारंपरिक भारतीय मसाल्याचा तो एक घटक असतो. आहे. दगडफुलाला एक खमंग मसालेदार वास येतो. ते तेलात परतले की आणखीनच खमंग वास सुटतो.

पाणी, प्रकाश, हवा आणि मूलद्रव्ये या वनस्पतींच्या मुख्य गरजा. पण त्या भरपूर प्रमाणातच हव्यात, अशी काही अट नसते. जिथे अगदी सूक्ष्म प्रमाणात हे उपलब्ध असेल, तिथेही दगडफुले जगू शकतात. इतकेच नव्हे तर जिथे एकटी बुरशी वा शैवाल तग धरू शकणार नाही, अशा ठिकाणीही दगडफुले जगतात. या पदार्थाचे काही औषधी उपयोगही आहेत असे मानले जाते. त्वचेचा दाह कमी करण्यासाठी दगडफुले वापरतात.

आढळ

अतिशीत प्रदेशाबरोबरच अतिउष्ण प्रदेशातही दगडफुले आढळतात.