"दत्तात्रेय पांडुरंग खांबेटे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: युद्धकथा, हेरकथा, विज्ञान काल्पनिका, परामानसशास्त्र,अध्यात्म, भ...
 
विकीकरण
खूणपताका: विशेषणे टाळा
ओळ १: ओळ १:
{{माहितीचौकट साहित्यिक
| नाव = {{लेखनाव}}
| चित्र =
| चित्र_रुंदी =
| चित्र_शीर्षक =
| पूर्ण_नाव =
| टोपण_नाव =
| जन्म_दिनांक = ५ जुलै १९१२
| जन्म_स्थान = [[महाराष्ट्र]], [[भारत]]
| मृत्यू_दिनांक = ६ ऑगस्ट १९८३
| मृत्यू_स्थान = [[महाराष्ट्र]], [[भारत]]
| कार्यक्षेत्र = [[साहित्य]]
| राष्ट्रीयत्व = {{ध्वजचिन्ह|भारत}} [[भारत|भारतीय]]
| भाषा = [[मराठी भाषा|मराठी]]
| कार्यकाळ =
| साहित्य_प्रकार = [[कथा]], [[कादंबरी]]
| विषय =
| चळवळ =
| प्रसिद्ध_साहित्यकृती =
| प्रभाव =
| प्रभावित =
| पुरस्कार =
| वडील_नाव =
| आई_नाव =
| पती_नाव =
| पत्नी_नाव =
| अपत्ये =
| स्वाक्षरी_चित्र =
| संकेतस्थळ_दुवा =
| तळटिपा =
}}

{{लेखनाव}} (जन्मदिनांक अज्ञात - हयात) हे [[मराठी भाषा|मराठी]] लेखक आहेत.

==कारकीर्द==
युद्धकथा, हेरकथा, विज्ञान काल्पनिका, परामानसशास्त्र,अध्यात्म, भविष्य असे विविध लेखनप्रकार हाताळणारे लेखक म्हणून परिचित आहेत. विनोदी साहित्य लेखनातही त्यांचे स्वतंत्र स्थान आहे. हंस, मोहिनी आणि नवल या मासिकांसाठी २० वर्षांहून अधिक काळ दरमहा लेखन केले. त्यांनी सोमाजी गोमाजी कापसे, भाऊ हर्णेकर, रमाकांत वालावलकर, अवधूत आंजर्लेकर, मुमुक्षू, ज्ञानभिक्षू अशा वेगवेगळ्या टोपणनावांनी लेखन केले.

त्यांची पुस्तके : आटप, अरे आटप लवकर (रहस्यकथा), माझं नाव रमाकांत वालावलकर (विज्ञानकथा), दहा निळे पुरुष (विज्ञान काल्पनिका), चंद्रावरच खून (गूढकथा), न्यूनगंड (मानसशास्त्र)
==साहित्य==
संदर्भ-
# आटप
द. पां. खांबेटे अष्टपैलू प्रतिभेचा साहित्यव्रती, लेखिका अरुणा अंतरकर, लोकसत्ता, दि ०८.०७.२०१२
# अरे आटप लवकर (रहस्यकथा)
# माझं नाव रमाकांत वालावलकर (विज्ञानकथा)
# दहा निळे पुरुष (विज्ञान काल्पनिका)
# चंद्रावरच खून (गूढकथा)
# न्यूनगंड (मानसशास्त्र)

==मासिकांसाठी लेखन==
# लोकमान्य (मासिक)
# हंस (मासिक)
# मोहिनी (मासिक)
# नवल (मासिक)

{{विस्तार}}

६ ऑगस्ट १९८३ रोजी दादर येथील विजयनगरमधील त्यांच्या घरी हृदयविकाराने दु:खद निधन झाले.

==संदर्भ==
* द. पां. खांबेटे अष्टपैलू प्रतिभेचा साहित्यव्रती, लेखिका अरुणा अंतरकर, लोकसत्ता, दि ०८.०७.२०१२
* [http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/14735057.cms तृप्तीने काठोकाठ भरलेलं जीवन]

[[वर्ग:मराठी लेखक]]

२२:०७, ८ जुलै २०१२ ची आवृत्ती

दत्तात्रेय पांडुरंग खांबेटे
जन्म ५ जुलै १९१२
महाराष्ट्र, भारत
मृत्यू ६ ऑगस्ट १९८३
महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा मराठी
साहित्य प्रकार कथा, कादंबरी

दत्तात्रेय पांडुरंग खांबेटे (जन्मदिनांक अज्ञात - हयात) हे मराठी लेखक आहेत.

कारकीर्द

युद्धकथा, हेरकथा, विज्ञान काल्पनिका, परामानसशास्त्र,अध्यात्म, भविष्य असे विविध लेखनप्रकार हाताळणारे लेखक म्हणून परिचित आहेत. विनोदी साहित्य लेखनातही त्यांचे स्वतंत्र स्थान आहे. हंस, मोहिनी आणि नवल या मासिकांसाठी २० वर्षांहून अधिक काळ दरमहा लेखन केले. त्यांनी सोमाजी गोमाजी कापसे, भाऊ हर्णेकर, रमाकांत वालावलकर, अवधूत आंजर्लेकर, मुमुक्षू, ज्ञानभिक्षू अशा वेगवेगळ्या टोपणनावांनी लेखन केले.

साहित्य

  1. आटप
  2. अरे आटप लवकर (रहस्यकथा)
  3. माझं नाव रमाकांत वालावलकर (विज्ञानकथा)
  4. दहा निळे पुरुष (विज्ञान काल्पनिका)
  5. चंद्रावरच खून (गूढकथा)
  6. न्यूनगंड (मानसशास्त्र)

मासिकांसाठी लेखन

  1. लोकमान्य (मासिक)
  2. हंस (मासिक)
  3. मोहिनी (मासिक)
  4. नवल (मासिक)

६ ऑगस्ट १९८३ रोजी दादर येथील विजयनगरमधील त्यांच्या घरी हृदयविकाराने दु:खद निधन झाले.

संदर्भ