Jump to content

"विश्वनाथन आनंद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

४६ बाइट्स वगळले ,  १० वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
छो (r2.7.2+) (सांगकाम्याने वाढविले: be:Вішванатан Ананд)
No edit summary
'''विश्वनाथन आनंद''' (तामिळ: விசுவநாதன் ஆனந்த்) हा भारतीय [[बुद्धिबळ]] [[ग्रँडमास्टर]] आहे व तो सध्याचा(इ.स.२०१२) बुद्धिबळातील जगज्जेता आहे. [[फेडरेशन इंटरनॅशनल डेस इचेस|फेडरेशन इंटरनॅशनल डेस इचेसच्या]] ऑक्टोबर २००७ च्या क्रमवारीनुसार तो जगातील अव्वल क्रमांकाचा खेळाडू होता. त्याने पाच वेळा बुद्धिबळातील जगज्जेतेपद मिळवले आहे. (२०००, २००७, २००८, २०१०, २०१२) तो २००७ पासून तो निर्विवाद बुद्धिबळ जगज्जेता आहे.
 
जेव्हा जगज्जेतेपदाचे स्थान विभागले गेले तेव्हा आनंद २००० मध्ये [[फेडरेशन इंटरनॅशनल डेस इचेस|फिडे]] [[विश्व बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा]] जिंकला. तो [[२००७ विश्व बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा{{!}}२००७]]मध्ये निर्विवाद बुद्धिबळातील जगज्जेता झाला. [[२००८ विश्व बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा{{!}}२००८]] मध्ये [[व्लादिमिर क्रॅमनिक]]ला हरवून त्याने आपली पदवी अबाधित राखली. [[२०१० विश्व बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा{{!}}२०१०]] मध्ये त्याने [[व्हेसिलिन टोपोलाव]]ला हरवून पुन्हा आपले पद अबाधित राखले.आणि [[२०१२ विश्व बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा{{!}}२०१२]] मध्ये त्याने [[बोरिस गेल्फॅंड]]ला हरवून त्याने पुन्हा एकदादोनदा आपले पदविश्वविजेतेपद अबाधित राखले.
 
== जगज्जेतेपद ==
३,१४५

संपादने