"ॲन्ड्र्यू जॉन्सन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: ilo:Andrew Johnson
खूणपताका: अमराठी योगदान
छो r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: mzn:اندرو جانسون
ओळ ६७: ओळ ६७:
[[lv:Endrū Džonsons]]
[[lv:Endrū Džonsons]]
[[ms:Andrew Johnson]]
[[ms:Andrew Johnson]]
[[mzn:اندرو جانسون]]
[[nds:Andrew Johnson]]
[[nds:Andrew Johnson]]
[[nl:Andrew Johnson]]
[[nl:Andrew Johnson]]

२०:५५, ४ जुलै २०१२ ची आवृत्ती

अँड्रु जॉन्सन

सही ॲन्ड्र्यू जॉन्सनयांची सही

अँड्रु जॉन्सन (मराठी लेखनभेद: अँड्र्यू जॉन्सन, अँड्रू जॉन्सन; इंग्लिश: Andrew Johnson) (२९ डिसेंबर, १८०८ - ३१ जुलै, इ.स. १८७५) हा अमेरिकेचा १७वा राष्ट्राध्यक्ष होता. त्याने १५ एप्रिल, इ.स. १८६५ ते ४ मार्च, इ.स. १८६९ या कालखंडात अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन याच्या हत्येनंतर राष्ट्राध्यक्ष बनलेल्या जॉन्सनाची अध्यक्षीय कारकीर्द अमेरिकन यादवी युद्धोत्तर पुनर्बांधणीच्या काळातल्या पहिल्या चार वर्षांत होती.

बाह्य दुवे

  • (इंग्लिश भाषेत) http://www.whitehouse.gov/history/presidents/aj17.html. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  • (इंग्लिश भाषेत) http://www.loc.gov/rr/program/bib/presidents/ajohnson/. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)