"रशियाचा तिसरा पीटर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
छो r2.7.3) (सांगकाम्याने बदलले: uk:Петро III
ओळ ५४: ओळ ५४:
[[tr:III. Petro (Rusya)]]
[[tr:III. Petro (Rusya)]]
[[tt:Петр III]]
[[tt:Петр III]]
[[uk:Петро III (імператор Росії)]]
[[uk:Петро III]]
[[vi:Pyotr III của Nga]]
[[vi:Pyotr III của Nga]]
[[zh:彼得三世 (俄国)]]
[[zh:彼得三世 (俄国)]]

०९:२८, २६ जून २०१२ ची आवृत्ती

सम्राट तिसरा प्योत्र (इ.स. १७६२)

तिसरा प्योत्र (रशियन: Пётр III Фëдорович, तिसरा प्योत्र फ्योदोरोविच;) (फेब्रुवारी २१, इ.स. १७२८ - जुलै १७, इ.स. १७६२) हा इ.स. १७६२ साली सहा महिने रशियाच्या झारपदावर राहिलेला सम्राट होता. बहुसंख्य इतिहासकारांच्या मते तो प्रशियाधार्जिणा व मानसिकदृष्ट्या कमकुवत होता, ज्यामुळे त्याच्या नेतृत्वास विरोध झाला. तिसर्‍या प्योत्राची पत्नी सम्राज्ञी दुसरी येकातेरिना हिने त्याची कारस्थान रचून हत्या घडवून आणली, असे मानले जाते. त्याच्या मृत्यूनंतर येकातेरिनेने राज्य चालवले.

बाह्य दुवे