"पॉल सॅम्युअलसन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
छो मूळ स्रोतातून हे चित्र काढले गेल्यामुळे मराठी विकिपीडियावरुनही ते काढण्यात येत आहे.
ओळ २: ओळ २:
{{माहितीचौकट शास्त्रज्ञ
{{माहितीचौकट शास्त्रज्ञ
| नाव = पॉल सॅम्युअलसन [[Image:Nobel prize medal.svg‎|20px]]
| नाव = पॉल सॅम्युअलसन [[Image:Nobel prize medal.svg‎|20px]]
| चित्र = Samuelson1950.jpg
| चित्र =
| चित्र_रुंदी = 240px
| चित्र_रुंदी = 240px
| चित्र_शीर्षक =
| चित्र_शीर्षक =

२३:३६, १२ जून २०१२ ची आवृत्ती

पॉल सॅम्युअलसन
जन्म १५ मे १९१५ (1915-05-15)
गॅरी, इंडियाना, अमेरिका
मृत्यू १३ डिसेंबर २००९ (2009-12-13)
बेलमाँट, मॅसेच्युसेट्स, अमेरिका
नागरिकत्व अमेरिका
कार्यक्षेत्र अर्थशास्त्र
कार्यसंस्था मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलोजी
प्रशिक्षण हार्वर्ड विद्यापीठ (Ph.D.)
शिकागो विद्यापीठ (B.A.)
पुरस्कार अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिकविजेते

पॉल एंथोनी सॅम्युअलसन (मे १५, १९१५ - डिसेंबर १३, २००९[१]) हे एक अमेरीकन अर्थशास्त्रज्ञ होते. त्यांना त्यांच्या अर्थशास्त्रातील योगदानासाठी इ.स. १९७० चे अर्थशास्त्रातील नोबल पारितोषिक देण्यात आले होते. अर्थशास्त्र विषयात नोबल पारितोषिक मिळवणारे ते पहिलेच अमेरिकन होते.[१] त्यांना आधुनिक अर्थशास्त्राचे जनक असेही संबोधले जाते.[२]

जीवनवृत्त

प्रकाशित साहित्य

  • Foundations of Economic Analysis हारवर्ड विद्यापीठ प्रेस (१९४७).
  • Economics: An Introductory Analysis ISBN 0-07-287205-5 (१९४८)
  • Linear Programming and Economic Analysis (१९५८)
  • The Collected Scientific Papers of Paul A. Samuelson मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलोजी प्रेस
  • Inside the Economist's Mind: Conversations with Eminent Economists सहलेखक: विल्यम बार्नेट, ISBN 1405159170 (२००७).

बाह्य दुवे

संदर्भ

  1. ^ a b http://web.mit.edu/newsoffice/2009/obit-samuelson-1213.html. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ Parker, Randall E. Reflections on the Great Depression, Edward Elgar Publ. (2002) pg. 25