"शिक्षणसंस्थांची आणि अभ्यासक्रमांची संक्षिप्‍त नावे असणारी यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: भारतामध्ये अनेक प्रसिद्ध शिक्षणसंस्था आहेत. त्या अनेक अभ्यासक्...
खूणपताका: विशेषणे टाळा
(काही फरक नाही)

१३:०४, १५ मे २०१२ ची आवृत्ती

भारतामध्ये अनेक प्रसिद्ध शिक्षणसंस्था आहेत. त्या अनेक अभ्यासक्रम चालवतात आणि विविध परीक्षा घेतात. संस्थांच्या नावांचे आणि अभ्यासक्रम-परीक्षांचे कागदोपत्री आणि बोलताना होणारे उल्लेख बहुधा त्यांच्या आद्याक्षरांनी(संक्षिप्त नावाने-इनिशिॲलिझमने) होतात. अशा काही सततच्या वापराने मराठीत रूढ झालेल्या आद्याक्षरींची ही (अपूर्ण) यादी --

ए पासून डी पर्यंतच्या आद्याक्षऱ्या

  • बी.ए. - बॅचलर ऑफ आर्ट्‌स
  • बी.एम.सी. - बृहन्मुंबई महापालिका; भोपाळ म्युनिपल कॉर्पोरेरेशन
  • बी एम.सी.सी. - पुयातील बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स
  • बी.जे मेडिकल कॉलेज - बाई जेरबाई मेडिकल कॉलेज
  • बी.जे. लायब्ररी - पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजातील बाई जेरबाई ग्रंथालय


ई पासून एच पर्यंतच्या आद्याक्षऱ्या

जी पासून जे पर्यंतच्या आद्याक्षऱ्या

के पासून एल पर्यंतच्या आद्याक्षऱ्या

एम पासून पी पर्यंतच्या आद्याक्षऱ्या

क्यू पासून यू पर्यंतच्या आद्याक्षऱ्या

व्ही पासून झेड पर्यंतच्या आद्याक्षऱ्या