"एकपात्री नाटक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: मराठीत अनेक कलावंतांनी एकपात्री नाट्यप्रयोग किंवा '''एकपात्री न...
(काही फरक नाही)

२२:३८, १४ मे २०१२ ची आवृत्ती

मराठीत अनेक कलावंतांनी एकपात्री नाट्यप्रयोग किंवा एकपात्री नाटके रंगमंचावर सादर केली आहेत. त्यांतील गाजलेली नाटके किंवा प्रयोग पुढीलप्रमाणे ---

  • अंतरीच्या नाना कळा - वि.र. गोडे (१५००हून अधिक प्रयोग)
  • अब्द अब्द - माधुरी पुरंदरे (३२ प्रयोग)
  • असा मी, असामी- पु.ल.देशपांडे (शेकडो प्रयोग)
  • आक्रंदन एका आत्म्याचे (हिंदी, मराठी, इंग्रजी) - वसंत पोतदार (किमान ८० प्रयोग)
  • एका गाढवाची कहाणी - रंगनाथ कुळकर्णी (>८०० प्रयोग)
  • कणेकरी - शिरीष कणेकर (>१५०प्रयोग)
  • कुटुंब रंगलंय काव्यात - विसूभाऊ बापट (१३००प्रयोग)
  • गरीब बिच्चारे पुरुष - रंगनाथ कुळकर्णी (>१२००प्रयोग)
  • घार हिंडते आकाशी - सुमन धर्माधिकारी (>५०० प्रयोग)
  • नमुनेदार माणसं-मुरलीधर राजूरकर (५०हून अधिक प्रयोग)
  • प्रसंग लहान, विनोद महान- मधुकर टिल्लू (१०००हून अधिक प्रयोग)
  • बटाट्याची चाळ - पु.ल.देशपांडे (शेकडो प्रयोग)
  • मला वन मॅन शो करावा लागतो - पुरुषोत्तम बाळ (एकूण किमान ४ प्रयोग झाल्याची नोंद आहे)
  • मी अत्रे बोलतोय- सदानंद जोशी (२७५० प्रयोग)
  • मुक्ताई - प्रचिती प्रशांत सुरू. (या एकपात्रीचे १९९ प्रयोग झाले आहेत).
  • योद्धा संन्यासी - वसंत पोतदार (२५०० प्रयोग)
  • रामनगरी - राम नगरकर (७०० प्रयोग)
  • वऱ्हाड निघालंय लंडनला - लक्ष्मण देशपांडे (२०००पेक्षा खूप जास्त प्रयोग)
  • वंदे मातरम्‌ (हिंदी, मराठी, बंगाली) - वसंत पोतदार (६०००हून अधिक प्रयोग)
  • व्हय, मी सावित्रीबाई - सुषमा देशपांडे (२०० प्रयोग)
  • संगीत मानापमान - सुहासिनी मुळगांवकर
  • संगीत सौभद्र - सुहासिनी मुळगांवकर (५००हून कितीतरी अधिक प्रयोग)
  • सेर सिवराज (हिंदी) - वसंत पोतदार (७००हून अधिक प्रयोग)
  • हसवण्याचा माझा धंदा/वटवट - पु.ल. देशपांडे (>५०)


(अपूर्ण)

पहा : नाटक