"जागतिक दिवस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ७: ओळ ७:
* जागतिक अहिंसा दिवस : ऑक्टोबर २
* जागतिक अहिंसा दिवस : ऑक्टोबर २
* जागतिक आरोग्य दिवस : एप्रिल ७
* जागतिक आरोग्य दिवस : एप्रिल ७
* [[जागतिक एड्ज दिवस]] : डिसेंबर १
* [[जागतिक एड्ज दिवस]] : डिसेंबर १ (राष्ट्रसंघद्वारा घोषित)
* जागतिक ओझोन संरक्षण दिवस : [[सप्टेंबर १६]]
* जागतिक ओझोन संरक्षण दिवस : [[सप्टेंबर १६]]
* जागतिक कर्करोग दिवस : फेब्रुवारी ४
* जागतिक कर्करोग दिवस : फेब्रुवारी ४
ओळ १७: ओळ १७:
* [[जागतिक चिमणी दिवस]] : मार्च २०
* [[जागतिक चिमणी दिवस]] : मार्च २०
* जागतिक जंगल दिवस : मार्च २१
* जागतिक जंगल दिवस : मार्च २१
* आंतरराष्ट्रीय जैविक विविधता दिवस : मे २१
* आंतरराष्ट्रीय जैविक विविधता दिवस : मे २२ (राष्ट्रसंघद्वारा घोषित)
* जागतिक डॉक्टर दिवस मार्च ३०
* जागतिक डॉक्टर दिवस मार्च ३०
* भारतीय डॉक्टर दिवस : जुलै १
* भारतीय डॉक्टर दिवस : जुलै १
ओळ २७: ओळ २७:
* आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस : मे १२
* आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस : मे १२
* जागतिक पर्यटन दिवस : सप्टेंबर २७
* जागतिक पर्यटन दिवस : सप्टेंबर २७
* जागतिक पर्यावरण दिवस : जून ५
* जागतिक पर्यावरण दिवस : जून ५ (राष्ट्रसंघद्वारा घोषित)
* जागतिक पाणी दिवस : मार्च २२
* जागतिक पाणी दिवस : मार्च २२ (राष्ट्रसंघद्वारा घोषित)
* जागतिक पार्किन्सन दिवस : एप्रिल ११
* जागतिक पार्किन्सन दिवस : एप्रिल ११
* भारतीय प्रजासत्ताक दिवस : जानेवारी २६
* भारतीय प्रजासत्ताक दिवस : जानेवारी २६
* जागतिक प्रताधिकार दिवस : एप्रिल २३
* जागतिक प्रताधिकार दिवस : एप्रिल २३ (राष्ट्रसंघद्वारा घोषित)
* जागतिक प्रथमोपचार दिवस : सप्टेंबर ११
* जागतिक प्रथमोपचार दिवस : सप्टेंबर ११
* आंतराराष्ट्रीय बालदिन : जून १
* आंतराराष्ट्रीय बालदिन : जून १
ओळ ३७: ओळ ३७:
* जागतिक मराठी भाषा दिवस : फेब्रुवारी २७
* जागतिक मराठी भाषा दिवस : फेब्रुवारी २७
* जागतिक मलेरिया दिवस : एप्रिल २५
* जागतिक मलेरिया दिवस : एप्रिल २५
* आंतरराष्ट्रीय महिला दिन : मार्च ८
* आंतरराष्ट्रीय महिला दिन : मार्च ८ (राष्ट्रसंघद्वारा घोषित)
* आंतरराष्ट्रीय मातृदिन : मे महिन्यातला दुसरा रविवार
* आंतरराष्ट्रीय मातृदिन : मे महिन्यातला दुसरा रविवार
* आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस : फेब्रुवारी २१
* आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस : फेब्रुवारी २१ (राष्ट्रसंघद्वारा घोषित)
* जागतिक मानसिक आरोग्य दिवस : ऑक्टोबर १०
* जागतिक मानसिक आरोग्य दिवस : ऑक्टोबर १०
* जागतिक मूर्खांचा दिवस : एप्रिल १
* जागतिक मूर्खांचा दिवस : एप्रिल १
ओळ ४९: ओळ ४९:
* जागतिक वसुंधरा दिन : एप्रिल २२
* जागतिक वसुंधरा दिन : एप्रिल २२
* आंतरराष्ट्रीय विमानवाहतूक दिवस : डिसेंबर ७
* आंतरराष्ट्रीय विमानवाहतूक दिवस : डिसेंबर ७
* जागतिक वृत्तपत्रस्वातंत्र्य दिन : मे ३
* जागतिक वृत्तपत्रस्वातंत्र्य दिन : मे ३ (राष्ट्रसंघद्वारा घोषित)
* आंतरराष्ट्रीय व्याघ्रदिन : जुलै २९
* आंतरराष्ट्रीय व्याघ्रदिन : जुलै २९
* जागतिक व्हॅलेन्टाइन दिवस : फेब्रुवारी १४
* जागतिक व्हॅलेन्टाइन दिवस : फेब्रुवारी १४
* जागतिक शांतता दिवस : नोव्हेंबर १७
* आंतरराष्ट्रीय शांतता दिवस : सप्टेंबर २१
* भारतीय शिक्षक दिन : ऑक्टोबर ५
* जागतिक शिक्षक दिन : ऑक्टोबर ५ (राष्ट्रसंघद्वारा घोषित)
* जागतिक सहनशीलता दिवस : नोव्हेंबर १६
* जागतिक सहनशीलता दिवस : नोव्हेंबर १६
* जागतिक सामाजिक न्याय दिवस : फेब्रुवारी २०
* जागतिक सामाजिक न्याय दिवस : फेब्रुवारी २०
* जागतिक साक्षरता दिवस : सप्टेंबर ८
* आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस : सप्टेंबर ८ (राष्ट्रसंघद्वारा घोषित)
* आंततराष्ट्रीय स्काउट्स दिवस : फेब्रुवारी २२
* आंततराष्ट्रीय स्काउट्स दिवस : फेब्रुवारी २२
* पाकिस्तानी स्वातंत्र्य दिवस : ऑगस्ट १४
* पाकिस्तानी स्वातंत्र्य दिवस : ऑगस्ट १४

००:२३, २ मे २०१२ ची आवृत्ती

जगभरात पाळल्या जाणाऱ्या काही विशेष दिवसांना जागतिक दिवस, जागतिक दिन, आंतराराष्ट्रीय दिवस(किंवा दिन) किंवा वैश्विक दिन म्हणतात. या सर्व शब्दांच्या अर्थांमध्ये किंवा उपयोगांत काहीही फरक नाही. यांपैकी काही दिवस पूर्वापार चालत आलेले आहेत, आणि काही राष्ट्रसंघाने पुरस्कृत केलेले आहेत. या दिवसांशिवाय काही दिवस, विशिष्ट देशांतच पाळले जातात. या सर्व प्रकारच्या दिवसांची एक (अपूर्ण) यादी पुढे दिली आहे. आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक दिवसांच्या मागे जागतिक किंवा आंतरराष्ट्री, आणि विशिष्ट देशात पाळल्या जाणाऱ्या दिवसांच्या मागे, त्या त्या देशाचे नाव लिहिले आहे. युनेस्कोने मान्यता दिलेल्या दिवसांपुढे तसा उल्लेख आहे.:

  • आंतरराष्ट्रीय अग्निशमन दिवस : मे ४
  • जागतिक अपंग दिवस : डिसेंबर ३
  • जागतिक अल्झेमायर दिवस : सप्टेंबर २१
  • जागतिक अस्थमा दिवस : मे १
  • जागतिक अहिंसा दिवस : ऑक्टोबर २
  • जागतिक आरोग्य दिवस : एप्रिल ७
  • जागतिक एड्ज दिवस : डिसेंबर १ (राष्ट्रसंघद्वारा घोषित)
  • जागतिक ओझोन संरक्षण दिवस : सप्टेंबर १६
  • जागतिक कर्करोग दिवस : फेब्रुवारी ४
  • आंतराष्ट्रीय कामगार दिवस : मे १
  • जागतिक कावीळ दिवस : मे १९
  • आंतरराष्ट्रीय कुटुंबपरिवार दिवस : मे १५
  • आंतरराष्ट्रीय कूर्मदिन : मे २३
  • जागतिक गणित दिवस : मार्च ७
  • जागतिक चिमणी दिवस : मार्च २०
  • जागतिक जंगल दिवस : मार्च २१
  • आंतरराष्ट्रीय जैविक विविधता दिवस : मे २२ (राष्ट्रसंघद्वारा घोषित)
  • जागतिक डॉक्टर दिवस मार्च ३०
  • भारतीय डॉक्टर दिवस : जुलै १
  • जागतिक थॅलेस्मिया दिवस : मे ९
  • जागतिक दमा दिवस : मे १
  • जागतिक दूरसंचार दिवस : मे १७
  • जागतिक नाट्यदिन : फेब्रुवारी २७
  • जागतिक न्युमोनिया दिवस : नोव्हेंबर १२
  • आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस : मे १२
  • जागतिक पर्यटन दिवस : सप्टेंबर २७
  • जागतिक पर्यावरण दिवस : जून ५ (राष्ट्रसंघद्वारा घोषित)
  • जागतिक पाणी दिवस : मार्च २२ (राष्ट्रसंघद्वारा घोषित)
  • जागतिक पार्किन्सन दिवस : एप्रिल ११
  • भारतीय प्रजासत्ताक दिवस : जानेवारी २६
  • जागतिक प्रताधिकार दिवस : एप्रिल २३ (राष्ट्रसंघद्वारा घोषित)
  • जागतिक प्रथमोपचार दिवस : सप्टेंबर ११
  • आंतराराष्ट्रीय बालदिन : जून १
  • भारतीय बालदिन : नोव्हेंबर १४
  • जागतिक मराठी भाषा दिवस : फेब्रुवारी २७
  • जागतिक मलेरिया दिवस : एप्रिल २५
  • आंतरराष्ट्रीय महिला दिन : मार्च ८ (राष्ट्रसंघद्वारा घोषित)
  • आंतरराष्ट्रीय मातृदिन : मे महिन्यातला दुसरा रविवार
  • आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस : फेब्रुवारी २१ (राष्ट्रसंघद्वारा घोषित)
  • जागतिक मानसिक आरोग्य दिवस : ऑक्टोबर १०
  • जागतिक मूर्खांचा दिवस : एप्रिल १
  • जागतिक रक्तदान दिवस : जून १४
  • जागतिक रेडक्रॉस दिवस : मे ८
  • आंतरराष्ट्रीय लोकसंख्या दिन : जुलै ११
  • जागतिक वर्षारंभ दिवस : जानेवारी १
  • भारतीय वर्षारंभ दिवस : एप्रिल २२
  • जागतिक वसुंधरा दिन : एप्रिल २२
  • आंतरराष्ट्रीय विमानवाहतूक दिवस : डिसेंबर ७
  • जागतिक वृत्तपत्रस्वातंत्र्य दिन : मे ३ (राष्ट्रसंघद्वारा घोषित)
  • आंतरराष्ट्रीय व्याघ्रदिन : जुलै २९
  • जागतिक व्हॅलेन्टाइन दिवस : फेब्रुवारी १४
  • आंतरराष्ट्रीय शांतता दिवस : सप्टेंबर २१
  • जागतिक शिक्षक दिन : ऑक्टोबर ५ (राष्ट्रसंघद्वारा घोषित)
  • जागतिक सहनशीलता दिवस : नोव्हेंबर १६
  • जागतिक सामाजिक न्याय दिवस : फेब्रुवारी २०
  • आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस : सप्टेंबर ८ (राष्ट्रसंघद्वारा घोषित)
  • आंततराष्ट्रीय स्काउट्स दिवस : फेब्रुवारी २२
  • पाकिस्तानी स्वातंत्र्य दिवस : ऑगस्ट १४
  • भारतीय स्वातंत्र्य दिन :ऑगस्ट १५
  • जागतिक हवामान दिवस : मार्च २३
  • जागतिक हेमोफिलिया दिवस : एप्रिल १७
  • जागतिक क्षयरोग दिवस : मार्च २४

(अपूर्ण)