"महाराष्ट्रातील नाट्यसंस्था" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: इ.स. १८४३मध्ये सांगली येथे विष्णुदास भावे यांनी पहिल्या मराठी ना...
(काही फरक नाही)

१३:३७, २४ जानेवारी २०१२ ची आवृत्ती

इ.स. १८४३मध्ये सांगली येथे विष्णुदास भावे यांनी पहिल्या मराठी नाटकाचा रंगमंचावर पहिला प्रयोग केला. त्यांच्या नाटकाचे नाव सीतास्वयंवर असे होते. त्यामनंतर त्यांनी पुढील १०-१२ वर्षे आपली नाटक मंडळी बरोबर घेऊन गावोगाव जाऊन इतर काही नाटकांवचे प्रयोग केले. त्यांचा कित्ता समोर ठेऊन महाराष्ट्रात अनेक मराठी नाटक मंडळ्या निघाल्या आणि मराठी नाटकांचे रंगमचांवर प्रयोग होऊ लागले. अण्णासाहेब किर्लोस्करांच्या शाकुंतल या मराठीतील पहिल्या संगीत नाटकाचा पहिला प्रयोग ३१ ऑक्टोबर १८८० रोजी झाला.

महाराष्ट्रातील विविध नाट्य संस्था :