"सरित धनरात" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
मूळ स्रोतातून हे चित्र काढले गेल्यामुळे मराठी विकिपीडियावरुनही ते काढण्यात येत आहे. खूणपताका: Reverted |
||
ओळ १: | ओळ १: | ||
[[चित्र:Field Marshal Sarit Dhanarajata.jpg|thumb|{{लेखनाव}}]] |
|||
फील्ड मार्शल '''सरित धनरात''' ([[थाई भाषा|थाई]]: สฤษดิ์ ธนะรัชต์ ; [[रोमन लिपी]]: ''Sarit Thanarat'' ;) ([[जून १६]], [[इ.स. १९०८]] - [[डिसेंबर ८]], [[इ.स. १९६३]]) हा [[इ.स. १९५७]] ते मृत्यूपर्यंत [[थायलंड|थायलंडचा]] हुकूमशाह व पंतप्रधान होता. |

१२:४१, ४ नोव्हेंबर २०२४ ची आवृत्ती
फील्ड मार्शल सरित धनरात (थाई: สฤษดิ์ ธนะรัชต์ ; रोमन लिपी: Sarit Thanarat ;) (जून १६, इ.स. १९०८ - डिसेंबर ८, इ.स. १९६३) हा इ.स. १९५७ ते मृत्यूपर्यंत थायलंडचा हुकूमशाह व पंतप्रधान होता.
धनरातने इ.स. १९५७ साली लष्करी उठाव केला व स्वतःला पंतप्रधान घोषित केले. इ.स. १९५८मध्ये लष्करी कायदा लागू करून विरोध मोडून काढला. त्याचबरोबर त्याने थायलंडच्या राजाला महत्त्वाचे स्थान दिले व अनेक विकासकामांना सुरुवात केली.