"कोझुमेल द्वीप" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
विमानतळ |
छो कडी जोडली |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''कोझुमेल द्वीप''' [[मेक्सिको]]च्या पश्चिम किनाऱ्यावरील बेट आहे. [[युकातान द्वीपकल्प|युकातान द्वीपकल्पाच्या]] पश्चिमेस असलेले हे बेट |
'''कोझुमेल द्वीप''' [[मेक्सिको]]च्या [[पश्चिम दिशा|पश्चिम]] किनाऱ्यावरील बेट आहे. [[युकातान द्वीपकल्प|युकातान द्वीपकल्पाच्या]] पश्चिमेस असलेले हे बेट प्लाया देल कार्मेन आणि [[कान्कुन]]पासून जवळ आहे. याचे मूळ युकातेक माया नाव ''आह कूत्सामिल पेतेन'' (चिमण्यांचे बेट) तथा ''कूत्समिल'' आहे. |
||
[[कोझुमेल आंतरराष्ट्रीय विमानतळ|येथील विमानतळ]] मेक्सिको आणि उत्तर अमेरिकेतील मोठ्या शहरांशी जोडलेला आहे. |
[[कोझुमेल आंतरराष्ट्रीय विमानतळ|येथील विमानतळ]] मेक्सिको आणि [[उत्तर अमेरिका|उत्तर अमेरिकेतील]] मोठ्या शहरांशी जोडलेला आहे. |
||
सान मिगेल हे या बेटावरील मोठे शहर असून बेट [[किंताना रू]] राज्यात मोडते. |
|||
[[वर्ग:मेक्सिको]] |
[[वर्ग:मेक्सिको]] |
२१:५१, १७ ऑक्टोबर २०२४ ची आवृत्ती
कोझुमेल द्वीप मेक्सिकोच्या पश्चिम किनाऱ्यावरील बेट आहे. युकातान द्वीपकल्पाच्या पश्चिमेस असलेले हे बेट प्लाया देल कार्मेन आणि कान्कुनपासून जवळ आहे. याचे मूळ युकातेक माया नाव आह कूत्सामिल पेतेन (चिमण्यांचे बेट) तथा कूत्समिल आहे.
येथील विमानतळ मेक्सिको आणि उत्तर अमेरिकेतील मोठ्या शहरांशी जोडलेला आहे.
सान मिगेल हे या बेटावरील मोठे शहर असून बेट किंताना रू राज्यात मोडते.