"झपाटलेला २" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली |
→बाह्य दुवे: ह्या संभाषणानुसार वर्ग बदलला |
||
ओळ ४२: | ओळ ४२: | ||
* [http://www.gomolo.com/zapatlela-2-movie-cast-crew/45174 ''Zapatlela 2'' at Gomolo.com] |
* [http://www.gomolo.com/zapatlela-2-movie-cast-crew/45174 ''Zapatlela 2'' at Gomolo.com] |
||
[[वर्ग:इ.स. २०१३ मधील मराठी |
[[वर्ग:इ.स. २०१३ मधील मराठी चित्रपट]] |
||
[[वर्ग:लाल दुवे असणारे लेख]] |
[[वर्ग:लाल दुवे असणारे लेख]] |
१८:५७, ३० नोव्हेंबर २०२१ ची आवृत्ती
झपाटलेला २ हा महेश कोठारे यांनी दिग्दर्शन केलेला सन २०१३ मधील मराठी चित्रपट आहे.
झपाटलेला २ | |
---|---|
दिग्दर्शन | महेश कोठारे |
कथा | महेश कोठारे |
प्रमुख कलाकार |
आदिनाथ कोठारे मकरंद अनासपुरे सई ताम्हणकर सोनाली कुलकर्णी |
संवाद | अशोक पाटोळे, प्रशांत विचारे |
भाषा | मराठी |
प्रदर्शित | {{{प्रदर्शन तारीख}}} |
एकूण उत्पन्न | ११ कोटी (US$२.४४ दशलक्ष)[१] |
पार्श्वभूमी
१९९३ साली मराठी रूपेरी पडद्यावर झळकलेला आणि प्रचंड यश मिळविलेला सिनेमा म्हणजे झपाटलेला. अनोखी संकल्पना, वेगवान कथा-दिग्दर्शन, त्याला रहस्याची फोडणी, लक्ष्याची धमाल आणि खलनायक तात्या विंचूच्या कायवाया, यामुळे ‘झपाटलेला’ आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. या सिनेमाला रिलीज होऊन आता २० वर्षे उलटून गेली आहेत. इन्स्पेक्टर महेश जाधवच्या गोळीला बळी पडलेला आणि मंत्रशक्तीच्या जोरावर मृत्यूलाही आवाहन देणारा खलनायक तात्या विंचू परत आता 'झपाटलेला २ ' या नावाने याच संकल्पनेवर महेश कोठारे घेऊन आले आहेत 'झपाटलेला २ ' हा सिनेमा.या सिनेमातून ‘तात्या विंचू’ आणि त्याचा बोलका बाहुला घडविणारे ‘शब्दभ्रमकार’ रामदास पाध्ये यांची अचंबित करणारी कामगिरी यात आहे.सिलेक्ट मिडीया होल्डींग्स प्रस्तुत आणि कोठारे ॲन्ड कोठारे व्हिजन निर्मित ‘झपाटलेला २ ’ हा पहिला मराठी सिनेमा थ्रीडी(3 D) चित्रपट ७ जून २०१३ रोजी प्रदर्शित झाला.[२]
कलाकार
- आदिनाथ कोठारे = आदिनाथ बोलके
- मकरंद अनासपुरे = मकरंद, मक्या
- सोनाली कुलकर्णी = मेघा
- सई ताम्हणकर = गौरी वाघ
- विशाखा सुभेदार = गौरीची आई
- मधु कांबीकर = आदिनाथची आजी
- महेश कोठारे = पोलीस कमिशनर महेश जाधव
- राघवेंद्र कडकोळ = बाबा चमत्कार
- उमेश टोणपे = आदिनाथचा मित्र
कथानक
संदर्भ
- ^ "गुड बाय २०१३ - कसं गेलं मराठी चित्रपट सृष्टीचं वर्ष". 12 February 2014 रोजी पाहिले.
- ^ दैनिक भास्कर दि. ३० एप्रिल २०१३{http://divyamarathi.bhaskar.com/article/BOL-TOP-first-look-of-zapatlela-2-marathi-film-4250550-NOR.html}