"जोशी की कांबळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
दुवे जोडले
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १: ओळ १:
'''जोशी की कांबळे''' हा सन २००८ मधील शेखर सरतांडेल दिग्दर्शित एक मराठी चित्रपट आहे. '[[आरक्षण]]' या संकल्पनेवर विषयावर आधारीत हा चित्रपट आहे. एका हिंदू ब्राह्मण कुटुंबात (जोशी) जन्मलेल्या परंतु बौद्ध अनुसूचित जातीच्या (कांबळे) कुटुंबात वाढलेल्या नायक मुलाची ही कथा आहे. चित्रपटात [[रामदास आठवले]] यांचेही चित्रण आहे.<ref>https://www.marathifilmdata.com/chitrapat/joshi-ki-kambale/</ref>
'''जोशी की कांबळे''' हा सन २००८ मधील शेखर सरतांडेल दिग्दर्शित एक [[मराठी भाषा|मराठी]] चित्रपट आहे. '[[आरक्षण]]' या संकल्पनेवर विषयावर आधारीत हा चित्रपट आहे. एका [[हिंदू]] [[ब्राह्मण समाज|ब्राह्मण]] कुटुंबात ([[जोशी]]) जन्मलेल्या परंतु [[मराठी बौद्ध|बौद्ध]] [[अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती|अनुसूचित जातीच्या]] ([[कांबळे]]) कुटुंबात वाढलेल्या नायक मुलाची ही कथा आहे. चित्रपटात [[रामदास आठवले]] यांचेही चित्रण आहे.<ref>https://www.marathifilmdata.com/chitrapat/joshi-ki-kambale/</ref>


==गीते==
==गीते==

२३:२८, २० फेब्रुवारी २०२० ची आवृत्ती

जोशी की कांबळे हा सन २००८ मधील शेखर सरतांडेल दिग्दर्शित एक मराठी चित्रपट आहे. 'आरक्षण' या संकल्पनेवर विषयावर आधारीत हा चित्रपट आहे. एका हिंदू ब्राह्मण कुटुंबात (जोशी) जन्मलेल्या परंतु बौद्ध अनुसूचित जातीच्या (कांबळे) कुटुंबात वाढलेल्या नायक मुलाची ही कथा आहे. चित्रपटात रामदास आठवले यांचेही चित्रण आहे.[१]

गीते

  • आरक्षण आरक्षण आम्हा हवे हे संरक्षण
  • भीमरावांचा जयजयकार
  • ॐकारा आदि अनंता

संदर्भ