Jump to content

"जोशी की कांबळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
(काही फरक नाही)

२२:५३, २० फेब्रुवारी २०२० ची आवृत्ती

जोशी की कांबळे हा सन २००८ मधील शेखर सरतांडेल दिग्दर्शित एक मराठी चित्रपट आहे. 'आरक्षण' या संकल्पनेवर विषयावर आधारीत हा चित्रपट आहे. एका हिंदू ब्राह्मण कुटुंबात (जोशी) जन्मलेल्या परंतु बौद्ध अनुसूचित (कांबळे) जातीच्या कुटुंबात वाढलेल्या नायक मुलाची ही कथा आहे. चित्रपटात रामदास आठवले यांचेही चित्रण आहे.[]

गीते

  • आरक्षण आरक्षण
  • भीमरावांचा जयजयकार

संदर्भ