"भारतामधील धर्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
Reverted to revision 1672349 by अभय नातू: संदर्भ असलेली आकडेवारी वा माहिती न बदलता, संदर्भासह बदल करावेत. (TW)
खूणपताका: उलटविले
ओळ १: ओळ १:
{{गल्लत|भारतीय धर्म}}


[[File:Religion in India.svg|thumb|upright|300px|२०११ च्या जनगणनेनुसार भारतातील जिल्ह्यानिहाय धर्म
{{legend|#9ca2e4|हिंदू}}
{{legend|#9cf332|मुसलमान}}
{{legend|#7bdeff|ख्रिश्चन}}
{{legend|#cd8dcd|शीख}}
{{legend|#ffde6a|बौद्ध}}
{{legend|#808080|इतर}}]]


'''भारतातील धर्म''' धार्मिक श्रद्धा आणि प्रथा विविधतेने ओळखले जातात. भारतातील [[धर्मनिरपेक्षता|धर्मनिरपेक्षतेचा]] अर्थ म्हणजे राष्ट्रासाठी सर्व धर्म समान आहेत. १९७६ सालच्या ४२ व्या घटना दुरुस्तीच्या कायद्यानुसार भारत एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. [[भारतीय उपखंड]] हा [[हिंदू]], [[बौद्ध]], [[जैन]] आणि [[शीख]] या जगातील चार प्रमुख धर्मांचे जन्मस्थान आहे. संपूर्ण [[भारताचा इतिहास|भारताच्या इतिहासात]] 'धर्म' हा [[भारतीय संस्कृती|देशाच्या संस्कृतीचा]] महत्त्वाचा भाग आहे. [[कायदा]] आणि सुव्यवस्थाद्वारे देशांमध्ये धार्मिक विविधता आणि धार्मिक सहिष्णुता ह्या दोन्ही गोष्टी जपल्या जातात; [[भारताचे संविधान|भारताच्या संविधानाने]] धर्म स्वातंत्र्याचा हक्क हा मूलभूत अधिकार म्हणून घोषित केला आहे. जवळजवळ ९३% भारतीय आपापल्या धर्माचे पालन करताना आढळतात.
'''भारतातील धर्म''' धार्मिक श्रद्धा आणि प्रथा विविधतेने ओळखले जातात. भारतातील [[धर्मनिरपेक्षता|धर्मनिरपेक्षतेचा]] अर्थ म्हणजे राष्ट्रासाठी सर्व धर्म समान आहेत. १९७६ सालच्या ४२ व्या घटना दुरुस्तीच्या कायद्यानुसार भारत एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. [[भारतीय उपखंड]] हा [[हिंदू]], [[बौद्ध]], [[जैन]] आणि [[शीख]] या जगातील चार प्रमुख धर्मांचे जन्मस्थान आहे. संपूर्ण [[भारताचा इतिहास|भारताच्या इतिहासात]] 'धर्म' हा [[भारतीय संस्कृती|देशाच्या संस्कृतीचा]] महत्त्वाचा भाग आहे. [[कायदा]] आणि सुव्यवस्थाद्वारे देशांमध्ये धार्मिक विविधता आणि धार्मिक सहिष्णुता ह्या दोन्ही गोष्टी जपल्या जातात; [[भारताचे संविधान|भारताच्या संविधानाने]] धर्म स्वातंत्र्याचा हक्क हा मूलभूत अधिकार म्हणून घोषित केला आहे. जवळजवळ ९३% भारतीय आपापल्या धर्माचे पालन करताना आढळतात.


२०११ च्या जनगणनेनुसार, भारतामधील ६९.८% लोक [[हिंदू धर्म|हिंदू धर्मीय]] आहेत; त्याखालोखाल [[इस्लाम|मुसलमान]]१४.२,[[बौद्ध]] १०.५% , [[ख्रिश्चन]] २.३%, [[शीख धर्म|शीख]] १.९%, [[जैन धर्म|जैन]] ०.४% आहेत. या व्यतिरिक्त [[झोराष्ट्रीयन]] व [[यहुदी धर्म|यहूदी]] व इतर धर्म व प्रथांचे पालन करणाऱ्या नागरीकांचे प्रमाण ०.६% आहे.धार्मिक विविधतेमुळेच आज भारतामधे अनेक धर्म व सामाजिक एकीकरण पाहावयास आढळतात. यातील काही धर्म भारतात आलेल्या व्यापारी, प्रवासी, आक्रमणकर्ते व राज्यकर्ते यांच्याकडून प्रचार केले गेलेले आहेत.
२०११ च्या जनगणनेनुसार, भारतामधील ७९.८% लोक [[हिंदू धर्म|हिंदू धर्मीय]] आहेत; त्याखालोखाल [[इस्लाम|मुसलमान]] १४.२%, [[ख्रिश्चन]] २.३%, [[शीख धर्म|शीख]] १.९%, [[बौद्ध धर्म|बौद्ध]] ०.७% व [[जैन धर्म|जैन]] ०.४% आहेत. या व्यतिरिक्त [[झोराष्ट्रीयन]] व [[यहुदी धर्म|यहूदी]] व इतर धर्म व प्रथांचे पालन करणाऱ्या नागरीकांचे प्रमाण ०.६% आहे. काही अभ्यासक आणि विद्वानांच्या मते भारताच्या लोकसंख्येत ५.५ ते ६% बौद्ध धर्मीय आहेत. धार्मिक विविधतेमुळेच आज भारतामधे अनेक धर्म व सामाजिक एकीकरण पाहावयास आढळतात. यातील काही धर्म भारतात आलेल्या व्यापारी, प्रवासी, आक्रमणकर्ते व राज्यकर्ते यांच्याकडून प्रचार केले गेलेले आहेत.


[[योग]], [[ध्यान]], [[आयुर्वेद|आयुर्वेद चिकित्सा]], [[होरा (ज्योतिष)|होरा]], [[कर्म (हिंदू धर्म)|कर्म]] व [[पुनर्जन्म (हिंदू धर्म)|पुनर्जन्म]] या सारखे हिंदू व बौद्ध धर्माच्या तत्त्वज्ञानाशी निगडीत असलेले अनेक पैलू धर्मप्रचारकांनी पाश्चिमत्य देशांमधे लोकप्रिय केले आहेत. जगभरामधे हिंदू धर्माचा लक्षणीय असा प्रभाव पडलेला आहे. हरे कृष्णा चळवळ, ब्रह्मकुमारी, आनंद मार्ग अशा अनेक संस्था भारतीय अध्यात्मिक विचारांचे प्रवर्तन करत असतात.
[[योग]], [[ध्यान]], [[आयुर्वेद|आयुर्वेद चिकित्सा]], [[होरा (ज्योतिष)|होरा]], [[कर्म (हिंदू धर्म)|कर्म]] व [[पुनर्जन्म (हिंदू धर्म)|पुनर्जन्म]] या सारखे हिंदू व बौद्ध धर्माच्या तत्त्वज्ञानाशी निगडीत असलेले अनेक पैलू धर्मप्रचारकांनी पाश्चिमत्य देशांमधे लोकप्रिय केले आहेत. जगभरामधे हिंदू धर्माचा लक्षणीय असा प्रभाव पडलेला आहे. हरे कृष्णा चळवळ, ब्रह्मकुमारी, आनंद मार्ग अशा अनेक संस्था भारतीय अध्यात्मिक विचारांचे प्रवर्तन करत असतात.
ओळ ११०: ओळ ११८:
===बौद्ध धर्म===
===बौद्ध धर्म===
{{मुख्य|भारतामध्ये बौद्ध धर्म}}
{{मुख्य|भारतामध्ये बौद्ध धर्म}}
[[File:District wise Buddhist population percentage, India census 2011.png|thumb|right|300px|भारतातील विविध जिल्ह्यातील बौद्ध धर्मीयांची टक्केवारी (जनगणना २०११)]]
भारतामध्ये 12 कोटी बौद्ध आहेत


===जैन धर्म===
===जैन धर्म===
{{मुख्य|रढथथढतभारतामध्ये जैन धर्म}}
{{मुख्य|भारतामध्ये जैन धर्म}}

=== झोराष्ट्रीयन धर्म===
=== झोराष्ट्रीयन धर्म===
[[झोराष्ट्रीयन]] व [[यहुदी धर्म|यहूदी]] धर्मांचाही भारताशी निगडीत असा प्राचीन इतिहास आहे व या धर्मांचे पालनकर्तेदेखील काही हजारांच्या संख्येत आजही भारतात आढळतात. [[बहाई धर्म|बहाई]] व झोराष्ट्रीयन धर्माची जगभरातील सर्वात मोठी लोकवस्ती भारतातच आढळते. अनेक जागतिक धर्मांची भारतीय अध्यात्माशी नाळ जोडली गेलेली आहे.
[[झोराष्ट्रीयन]] व [[यहुदी धर्म|यहूदी]] धर्मांचाही भारताशी निगडीत असा प्राचीन इतिहास आहे व या धर्मांचे पालनकर्तेदेखील काही हजारांच्या संख्येत आजही भारतात आढळतात. [[बहाई धर्म|बहाई]] व झोराष्ट्रीयन धर्माची जगभरातील सर्वात मोठी लोकवस्ती भारतातच आढळते. अनेक जागतिक धर्मांची भारतीय अध्यात्माशी नाळ जोडली गेलेली आहे. उदा. बहाई धर्मियांना अशा विश्वास आहे की [[गौतम बुद्ध]] व [[कृष्ण]] हे सर्वशक्तिमान परमेश्वराचंच रूप आहेत.

===निधर्मी===
===निधर्मी===
{{मुख्य|भारतामध्ये निधर्मी}}
{{मुख्य|भारतामध्ये निधर्मी}}
ओळ १२४: ओळ १३०:


==पैलू==
==पैलू==
्ढतथथघ राजकारण==
==धर्म आणि राजकारण==

==हे सुद्धा पहा==
==हे सुद्धा पहा==
* [[भारतीय संस्कृती]]
* [[भारतीय संस्कृती]]

२०:०९, २० फेब्रुवारी २०२० ची आवृत्ती

२०११ च्या जनगणनेनुसार भारतातील जिल्ह्यानिहाय धर्म
  हिंदू
  मुसलमान
  ख्रिश्चन
  शीख
  बौद्ध
  इतर

भारतातील धर्म धार्मिक श्रद्धा आणि प्रथा विविधतेने ओळखले जातात. भारतातील धर्मनिरपेक्षतेचा अर्थ म्हणजे राष्ट्रासाठी सर्व धर्म समान आहेत. १९७६ सालच्या ४२ व्या घटना दुरुस्तीच्या कायद्यानुसार भारत एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. भारतीय उपखंड हा हिंदू, बौद्ध, जैन आणि शीख या जगातील चार प्रमुख धर्मांचे जन्मस्थान आहे. संपूर्ण भारताच्या इतिहासात 'धर्म' हा देशाच्या संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे. कायदा आणि सुव्यवस्थाद्वारे देशांमध्ये धार्मिक विविधता आणि धार्मिक सहिष्णुता ह्या दोन्ही गोष्टी जपल्या जातात; भारताच्या संविधानाने धर्म स्वातंत्र्याचा हक्क हा मूलभूत अधिकार म्हणून घोषित केला आहे. जवळजवळ ९३% भारतीय आपापल्या धर्माचे पालन करताना आढळतात.

२०११ च्या जनगणनेनुसार, भारतामधील ७९.८% लोक हिंदू धर्मीय आहेत; त्याखालोखाल मुसलमान १४.२%, ख्रिश्चन २.३%, शीख १.९%, बौद्ध ०.७% व जैन ०.४% आहेत. या व्यतिरिक्त झोराष्ट्रीयनयहूदी व इतर धर्म व प्रथांचे पालन करणाऱ्या नागरीकांचे प्रमाण ०.६% आहे. काही अभ्यासक आणि विद्वानांच्या मते भारताच्या लोकसंख्येत ५.५ ते ६% बौद्ध धर्मीय आहेत. धार्मिक विविधतेमुळेच आज भारतामधे अनेक धर्म व सामाजिक एकीकरण पाहावयास आढळतात. यातील काही धर्म भारतात आलेल्या व्यापारी, प्रवासी, आक्रमणकर्ते व राज्यकर्ते यांच्याकडून प्रचार केले गेलेले आहेत.

योग, ध्यान, आयुर्वेद चिकित्सा, होरा, कर्मपुनर्जन्म या सारखे हिंदू व बौद्ध धर्माच्या तत्त्वज्ञानाशी निगडीत असलेले अनेक पैलू धर्मप्रचारकांनी पाश्चिमत्य देशांमधे लोकप्रिय केले आहेत. जगभरामधे हिंदू धर्माचा लक्षणीय असा प्रभाव पडलेला आहे. हरे कृष्णा चळवळ, ब्रह्मकुमारी, आनंद मार्ग अशा अनेक संस्था भारतीय अध्यात्मिक विचारांचे प्रवर्तन करत असतात.

इतिहास

सांख्यिकी

भारतामध्ये सहा धर्म आहेत ज्यांना "राष्ट्रीय अल्पसंख्याक" दर्जा दिला आहे — मुसलमान, ख्रिश्चन, शीख, जैन, बौद्ध आणि झोराष्ट्रियन (पारशी).[१][२]

१९५१ च्या जनगणनेत भारतातील बौद्धांची संख्या अवघी ०.०५% (१.८१ लाख) होती, त्यानंतर १९५६ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामूहिक बौद्ध धर्मांतरानंतर १९६१ च्या जनगणनेत बौद्धांच्या संख्येत सुमारे १७००% अशी लक्षणीय वाढ होऊन त्यांची संख्या ०.७४% (३२.५० लाख) झाली होती.

भारतातील प्रमुख धार्मिक समूहांच्या लोकसंख्येची वृद्धी (१९५१ ते २०११)
धार्मिक
समूह
लोकसंख्या
% १९५१
लोकसंख्या
% १९६१
लोकसंख्या
% १९७१
लोकसंख्या
% १९८१
लोकसंख्या
% १९९१
लोकसंख्या
% २००१
लोकसंख्या
% २०११[३]
हिंदू धर्म ८४.७९% ८३.४५% ८२.७३% ८२.३०% ८१.५३% ८०.४६% ७९.८०%
इस्लाम ९.८% १०.६९% ११.२१% ११.७५% १२.६१% १३.४३% १४.२३%
ख्रिश्चन धर्म २.३% २.४४% २.६०% २.४४% २.३२% २.३४% २.३०%
शीख धर्म १.७९% १.७९% १.८९% १.९२% १.९४% १.८७% १.७२%
बौद्ध धर्म ०.०५% ०.७४% ०.७०% ०.७१% ०.७६% ०.७७% ०.७०%
जैन धर्म ०.४६% ०.४६% ०.४८% ०.४७% ०.४०% ०.४१% ०.३७%
झोराष्ट्रियन ०.१३% ०.०९% ०.०९% ०.०९% ०.०८% ०.०६% अज्ञात
इतर/निधर्मी ०.४३% ०.४३% ०.४१% ०.४२% ०.४४% ०.७२% ०.९%


भारतीय धार्मिक समुदायांचे विघटन खालीलप्रमाणे आहे:

धार्मिक समूहांची वैशिष्ट्ये[४]
धार्मिक
समूह
लोकसंख्या (२०११)
%
वृद्धी
(२००१-२०११)[५][६]
लिंग गुणोत्तर (२०११)
(एकूण)[७]
लिंग गुणोत्तर (२०११)
(नागरी)
लिंग गुणोत्तर (२०११)
(शहरी)
लिंग गुणोत्तर (२०११)
(बालक)[८]
साक्षरता (२०११)
(%)[९]
कामातील सहभाग (२०११)
(%)[७][१०]
हिंदू धर्म ७९.८०% १६.८% ९३९ ९४६ ९२१ ९१३ ७३.३% ४१.०%
इस्लाम धर्म १४.२३% २४.६% ९५१ ९५७ ९४१ ९४३ ६८.५% ३२.६%
ख्रिश्चन धर्म २.३०% १५.५% १०२३ १००८ १०४६ ९५८ ८४.५% ४१.९%
शीख धर्म १.७२% ८.४% ९०३ ९०५ ८९८ ८२८ ७५.४% ३६.३%
बौद्ध धर्म ०.७०% ६.१% ९६५ ९६० ९७३ ९३३ ८१.३% ४३.१%
जैन धर्म ०.३७% ५.४% ९५४ ९३५ ९५९ ८८९ ९४.९% ३५.५%
इतर/निधर्मी ०.९०% अज्ञात ९५९ ९४७ ९७५ ९७४ अज्ञात अज्ञात

धर्म

हिंदू धर्म

भारतातील विविध राज्यात हिंदू धर्मीयांची टक्केवारी (जनगणना २००१)[११]

इस्लाम धर्म

भारतामधील १७.१४ कोटी मुसलमानांची लोकसंख्या ही (इंडोनेशियापाकिस्तान नंतर) जगातील तिसरी सर्वात मोठी मुस्लीम लोकसंख्या आहे. जगातील तिसरी सर्वात मोठी शिया मुसलमानांची लोकसंख्यादेखील भारतामध्येच आहे. मोईनुद्दीन चिस्ती व निझामुद्दीन अवलिया या प्रसिद्ध सुफी संतांचे दर्गे भारतामधे आहेत, जेथे जगभरामधून यात्रेकरू येतात. ताजमहालकुतुब मिनार या इस्लामी स्थापत्याचा नमुना असलेल्या वास्तूदेखील भारतात आहेत.

ख्रिश्चन धर्म

भारतातील विविध जिल्ह्यातील ख्रिस्ती धर्मीयांची टक्केवारी (जनगणना २०११)[१२]

शीख धर्म

भारतातील विविध जिल्ह्यातील शीख धर्मीयांची टक्केवारी (जनगणना २०११)

बौद्ध धर्म

भारतातील विविध जिल्ह्यातील बौद्ध धर्मीयांची टक्केवारी (जनगणना २०११)

जैन धर्म

झोराष्ट्रीयन धर्म

झोराष्ट्रीयनयहूदी धर्मांचाही भारताशी निगडीत असा प्राचीन इतिहास आहे व या धर्मांचे पालनकर्तेदेखील काही हजारांच्या संख्येत आजही भारतात आढळतात. बहाई व झोराष्ट्रीयन धर्माची जगभरातील सर्वात मोठी लोकवस्ती भारतातच आढळते. अनेक जागतिक धर्मांची भारतीय अध्यात्माशी नाळ जोडली गेलेली आहे. उदा. बहाई धर्मियांना अशा विश्वास आहे की गौतम बुद्धकृष्ण हे सर्वशक्तिमान परमेश्वराचंच रूप आहेत.

निधर्मी

कायदा

पैलू

धर्म आणि राजकारण

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ (इंग्रजी भाषेत) http://www.telegraphindia.com/1140121/jsp/nation/story_17847192.jsp#.VGCbxPmUeSo. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ (इंगजी भाषेत) http://www.dnaindia.com/india/report-jains-become-sixth-minority-community-1954568. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  3. ^ इंगजी. http://www.censusindia.gov.in/2011census/C-01/DDW00C-01%20MDDS.XLS. Missing or empty |title= (सहाय्य) एकूण लोकसंखेला विशिष्ट धर्माच्या संख्यात्मक आकडेवारीने भागून काढलेली आहे.
  4. ^ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; census_2011_religion नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  5. ^ Aloke Tikku (26 August 2015). Hindustan Times http://www.hindustantimes.com/india/muslim-population-grows-marginally-faster-census-2011-data/story-yAhd2F6z57ezaFWiwwYU7H.html. 18 October 2016 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  6. ^ . The Indian Express. 26 August 2015 http://indianexpress.com/article/india/india-others/indias-population-121-09-crores-hindus-79-8-pc-muslims-14-2-pc-census/. 20 July 2016 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  7. ^ a b . 31 December 2015 http://www.dnaindia.com/india/report-census-2011-sikhs-jains-have-the-worst-sex-ratio-2161061. 20 July 2016 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  8. ^ http://epaperbeta.timesofindia.com/Article.aspx?eid=31808&articlexml=Sex-ratio-dips-Jains-Sikhs-buck-trend-31122015001049. 20 July 2016 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  9. ^ . 4 January 2016 http://www.hindustantimes.com/punjab/jains-most-literate-in-north-muslims-the-least/story-iKno2PywCvEZbGmguNFg2N.html. 20 July 2016 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  10. ^ http://timesofindia.indiatimes.com/india/Only-33-of-Muslims-work-lowest-among-all-religions/articleshow/50433358.cms. 20 July 2016 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  11. ^ Population by religious communities Census of India, Ministry of Home Affairs, Govt of India
  12. ^ http://censusindia.gov.in/Census_Data_2001/Census_data_finder/C_Series/Population_by_religious_communities.htm. 5 March 2015 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)

बाह्य दुवे