"बच्चू कडू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ९: ओळ ९:
| राज्यपाल1 = [[भगतसिंग कोश्यारी]]
| राज्यपाल1 = [[भगतसिंग कोश्यारी]]
| पद2 = महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य
| पद2 = महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य
| कार्यकाळ_आरंभ2 = २०१९
| कार्यकाळ_आरंभ2 = २००४
| कार्यकाळ_समाप्त2 =
| कार्यकाळ_समाप्त2 =
| मतदारसंघ2 = [[अचलपूर विधानसभा मतदारसंघ|अचलपूर]], (जि. अमरावती)
| मतदारसंघ2 =
| जन्मदिनांक = {{जन्म_दिनांक_आणि_वय|1970|7|05}}
| जन्मदिनांक = {{जन्म_दिनांक_आणि_वय|1970|7|05}}
| जन्मस्थान =
| जन्मस्थान =
ओळ २४: ओळ २४:
}}
}}


'''ओमप्रकाश बाबाराव कडू''' उर्फ '''बच्चू कडू''' (जन्म : ५ जुलै १९७०) हे महाराष्ट्रातील राजकारणी असून ते [[प्रहार जनशक्ती पक्ष]]चे संस्थापक अध्यक्ष आहेत. बच्चू कडू हे अचलपूर (जि.अमरावती) विधानसभा मतदारसंघातुन सलग चौथ्यांदा निवडून आलेले अपक्ष आमदार आहेत.{{संदर्भ}} युवकांचे संघटन करुन शेतकरी, दिव्यांग आणि स्थानिकांचे अनेक प्रश्न त्यांनी आक्रमकपणे समोर आणले आहेत. आपल्या अभिनव आंदोलनाबद्दल बच्चू कडू महाराष्ट्रात विशेष प्रसिद्ध आहेत. २०१९ मध्ये स्थापन झालेल्या [[महाविकास आघाडी]] सरकारमध्ये कडू यांनी शिवसेनेच्या कोट्यातून जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार या खात्यांच्या राज्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. महाराष्ट्रामध्ये ते "बच्चूभाऊ" या नावाने लोकप्रिय असून "अपना भिडू बच्चू कडू" ही त्यांच्या समर्थकांची आवडती घोषणा आहे.{{संदर्भ}}
'''ओमप्रकाश बाबाराव कडू''' उर्फ '''बच्चू कडू''' (जन्म : ५ जुलै १९७०) हे महाराष्ट्रातील राजकारणी असून ते [[प्रहार जनशक्ती पक्ष]]चे संस्थापक अध्यक्ष आहेत. बच्चू कडू हे [[अचलपूर विधानसभा मतदारसंघ|अचलपूर विधानसभा मतदारसंघातून]] (जि. अमरावती) सलग चौथ्यांदा निवडून आलेले अपक्ष आमदार आहेत.{{संदर्भ}} युवकांचे संघटन करुन शेतकरी, दिव्यांग आणि स्थानिकांचे अनेक प्रश्न त्यांनी आक्रमकपणे समोर आणले आहेत. आपल्या अभिनव आंदोलनाबद्दल बच्चू कडू महाराष्ट्रात विशेष प्रसिद्ध आहेत. २०१९ मध्ये स्थापन झालेल्या [[महाविकास आघाडी]] सरकारमध्ये कडू यांनी शिवसेनेच्या कोट्यातून जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार या खात्यांच्या राज्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. महाराष्ट्रामध्ये ते "बच्चूभाऊ" या नावाने लोकप्रिय असून "अपना भिडू बच्चू कडू" ही त्यांच्या समर्थकांची आवडती घोषणा आहे.{{संदर्भ}}


== बालपण आणि कुटुंब==
== बालपण आणि कुटुंब==

१२:०४, ११ जानेवारी २०२० ची आवृत्ती

बच्चू कडू
चित्र:Bachukadu.jpg

विद्यमान
पदग्रहण
३० डिसेंबर २०१९
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य
विद्यमान
पदग्रहण
२००४
मतदारसंघ अचलपूर, (जि. अमरावती)

जन्म ५ जुलै, १९७० (1970-07-05) (वय: ५३)
राजकीय पक्ष प्रहार जनशक्ती पक्ष

ओमप्रकाश बाबाराव कडू उर्फ बच्चू कडू (जन्म : ५ जुलै १९७०) हे महाराष्ट्रातील राजकारणी असून ते प्रहार जनशक्ती पक्षचे संस्थापक अध्यक्ष आहेत. बच्चू कडू हे अचलपूर विधानसभा मतदारसंघातून (जि. अमरावती) सलग चौथ्यांदा निवडून आलेले अपक्ष आमदार आहेत.[ संदर्भ हवा ] युवकांचे संघटन करुन शेतकरी, दिव्यांग आणि स्थानिकांचे अनेक प्रश्न त्यांनी आक्रमकपणे समोर आणले आहेत. आपल्या अभिनव आंदोलनाबद्दल बच्चू कडू महाराष्ट्रात विशेष प्रसिद्ध आहेत. २०१९ मध्ये स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये कडू यांनी शिवसेनेच्या कोट्यातून जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार या खात्यांच्या राज्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. महाराष्ट्रामध्ये ते "बच्चूभाऊ" या नावाने लोकप्रिय असून "अपना भिडू बच्चू कडू" ही त्यांच्या समर्थकांची आवडती घोषणा आहे.[ संदर्भ हवा ]

बालपण आणि कुटुंब

शिक्षण

राजकीय कारकीर्द

उपक्रम

अभिनव आंदोलने

संदर्भ

बाह्यदुवे

मारहाण केल्यावरून अटक

आमदार कडू यांनी मंगळवारी २९ मार्च २०१६ रोजी मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव भा. र. गावित यांना मारहाण केली. त्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र पडसाद उमटले. मंत्रालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी खाली उतरले व त्यांनी ठिय्या आंदोलन केले. मात्र त्यानंतरही कडू यांच्यावर कारवाई होत नसल्यामुळे दुसऱ्या दिवशीही कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केले. आमदार बच्चू कडू यांना अखेर बुधवारी रात्री मुंबईच्या मरीन ड्राइव्ह पोलिसांनी अटक केली.

लोकसत्ताचा अग्रलेख

आमदार बच्चूंच्या बच्चेगिरीवर ३१ मार्च २०१६च्या दैनिक लोकसत्तात अगदीच बच्चू हा अग्रलेख प्रसिद्ध झाला आहे.

पुरस्कार

बच्चू कडू यांना संभाजी ब्रिगेडतर्फे शंभुगौरव पुरस्कार प्रदान झाला. (२७-५-२०१६)

आमदार साहेब यांनी 100 वेळा रक्तदान केले आहे लाखो लोकांची ऑपरेशन मोफत केली आहेत शेतकरी विषयी आक्रमक भूमिका घेणारे नेते अपंग रुग्णांचा देव