Jump to content

"डॉ. बी.आर. आंबेडकर (चित्रपट)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ४१: ओळ ४१:
}}
}}


'''डॉ. बी.आर. आंबेडकर''' हा [[इ.स. २००५]] मधील शरण कुमार किब्बूर दिग्दर्शित [[कन्नड]] भाषेतील चित्रपट आहे. हा चित्रपट भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांच्या जन्मापासून ते निर्वाणापर्यंतच्या जीवन इतिहासावर आधारित आहे. चित्रपटात अभिनेत्री तारा यांनी डॉ. आंबेडकरांची पहिली पत्‍नी [[रमाबाई आंबेडकर|रमाबाईची]] तर अभिनेत्री भव्या यांनी डॉ. आंबेडकरांची द्वितीय पत्‍नी [[सविता आंबेडकर]] यांच्या भूमिका साकारल्या आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.filmibeat.com/kannada/movies/dr-b-r-ambedkar/cast-crew.html|शीर्षक=Dr{{!}}{{!}} B.R. Ambedkar Cast & Crew, Dr{{!}}{{!}} B.R. Ambedkar Kannada Movie Cast, Actor, Actress, Director - Filmibeat|website=FilmiBeat|language=en|access-date=2018-05-09}}</ref>
'''डॉ. बी.आर. आंबेडकर''' हा [[इ.स. २००५]] मधील शरण कुमार किब्बूर दिग्दर्शित [[कन्नड]] भाषेतील चित्रपट आहे. हा चित्रपट भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांच्या जन्मापासून ते निर्वाणापर्यंतच्या जीवन इतिहासावर आधारित आहे. चित्रपटात अभिनेत्री तारा यांनी डॉ. आंबेडकरांची पहिली पत्‍नी [[रमाबाई आंबेडकर|रमाबाईची]] तर अभिनेत्री भव्या यांनी डॉ. आंबेडकरांची द्वितीय पत्‍नी [[सविता आंबेडकर]] यांच्या भूमिका साकारल्या आहेत.<ref>{{cite web|title=Dr B R Ambedkar (2005) Kannada movie: Cast & Crew|url=https://chiloka.com/movie/dr-b-r-ambedkar-2005#movie_details_list|website=chiloka.com|accessdate=23 November 2019}}</ref><ref>{{cite web|title=Dr{{!}}{{!}} B.R. Ambedkar Cast & Crew, Dr{{!}}{{!}} B.R. Ambedkar Kannada Movie Cast, Actor, Actress, Director - Filmibeat|url=https://www.filmibeat.com/kannada/movies/dr-b-r-ambedkar/cast-crew.html|website=FilmiBeat|accessdate=23 November 2019}}</ref><ref>{{Cite web|url=https://www.hotstar.com/us/movies/dr-b-r-ambedkar/1000106324|title=Dr B R Ambedkar - Hotstar Premium|website=Hotstar|accessdate=28 December 2019}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.filmibeat.com/kannada/movies/dr-b-r-ambedkar/cast-crew.html|शीर्षक=Dr{{!}}{{!}} B.R. Ambedkar Cast & Crew, Dr{{!}}{{!}} B.R. Ambedkar Kannada Movie Cast, Actor, Actress, Director - Filmibeat|website=FilmiBeat|language=en|access-date=2018-05-09}}</ref>


==कलाकार==
==कलाकार==

१९:१२, १० जानेवारी २०२० ची आवृत्ती

डॉ. बी.आर. आंबेडकर
ಡಾ. ಬಿ.ಆರ್.ಅಂಬೇಡ್ಕರ್
दिग्दर्शन शरण कुमार किब्बूर
निर्मिती विष्णुकांत बी.जे.
कथा विष्णुकांत बी.जे.
पटकथा शरणकुमार कब्बूर
प्रमुख कलाकार विष्णुकांत बी.जे., तारा, भव्या
संवाद श्रावण विजयकुमार
संकलन एम.एन.स्वामी
गीते श्री अन्नपूर्णेश्वरी रेकॉर्डिंग स्टुडिओ
संगीत अभिमन रॉय
पार्श्वगायन नंदिता, अभिमन रॉयशंकर शानभाग
वेशभूषा प्रभू
रंगभूषा मुरली
देश भारत
भाषा कन्नड
प्रदर्शित {{{प्रदर्शन तारीख}}}
अवधी ११९ मिनिटे
पुरस्कार
  • कर्नाटक राज्य चित्रपट पुरस्कार २००५-०६
  • सर्वोत्कृष्ट डबिंग कलाकार (पुरुष) – रवींद्रनाथ यांना
  • जूरींचा विशेष सन्मान पुरस्कार
संकेतस्थळ अधिकृत संकेतस्थळ
टीपा


डॉ. बी.आर. आंबेडकर हा इ.स. २००५ मधील शरण कुमार किब्बूर दिग्दर्शित कन्नड भाषेतील चित्रपट आहे. हा चित्रपट भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मापासून ते निर्वाणापर्यंतच्या जीवन इतिहासावर आधारित आहे. चित्रपटात अभिनेत्री तारा यांनी डॉ. आंबेडकरांची पहिली पत्‍नी रमाबाईची तर अभिनेत्री भव्या यांनी डॉ. आंबेडकरांची द्वितीय पत्‍नी सविता आंबेडकर यांच्या भूमिका साकारल्या आहेत.[][][][]

कलाकार

विष्णुकांत बी.जे., तारा, भव्या, पद्मवासंती, राजेश्वरी, सी अश्वथ (एसीपी), एम.एन. स्वामी अम्मनापुरा (एसपी), दत्तात्रेय (जीएन), पल्लक्क्की राधाकृष्ण, डॉ. पुरुषोत्तम, गुरुराज होसकोट, बिरादर, शिवकुमार आराध्या, राजशेखर, मास्टर मनू, मास्टर संदीप, मास्टर भरत, मास्टर रामप्रसाद, मास्टर गुरुप्रसाद

गीते

गीतेगायक/गायिका

  • जो जो – नंदिता
  • बारमा रमा – नंदिता
  • रामा नामवु – अभिमान
  • कूलिलाडे – शंकर शानभाग
  • नादा नादुविनींदा – गुरूमूर्ती

पुरस्कार

  • कर्नाटक राज्य चित्रपट पुरस्कार २००५-०६
  • सर्वोत्कृष्ट डबिंग कलाकार (पुरुष) – रवींद्रनाथ
  • जूरींकडून विशेष सन्मान पुरस्कार

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ "Dr B R Ambedkar (2005) Kannada movie: Cast & Crew". chiloka.com. 23 November 2019 रोजी पाहिले.
  2. ^ "Dr|| B.R. Ambedkar Cast & Crew, Dr|| B.R. Ambedkar Kannada Movie Cast, Actor, Actress, Director - Filmibeat". FilmiBeat. 23 November 2019 रोजी पाहिले.
  3. ^ "Dr B R Ambedkar - Hotstar Premium". Hotstar. 28 December 2019 रोजी पाहिले.
  4. ^ FilmiBeat (इंग्रजी भाषेत) https://www.filmibeat.com/kannada/movies/dr-b-r-ambedkar/cast-crew.html. 2018-05-09 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)

बाह्य दुवे