"टी.एम. कांबळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ २: ओळ २:

कांबळे हे भारतीय दलित पँथरच्या स्थापनेपासून राजकारणात होते. ते मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढ्यातील समन्वयवादी नेते, तसेच दलित पँथर चळवळीतील सक्रिय नेते होते. ते एक आंबेडकरवादी कार्यकर्ता व बौद्ध धर्मीय होते. कांबळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) चे माजी अध्यक्ष होते. ज्येष्ठ नेते रामदास आठवले यांच्याशी मतभेद झाल्यानंतर त्यांनी हा पक्ष सोडला आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक) या नव्या पक्षाची स्थापना केली आणि ते अध्यक्ष झाले.<ref>https://www.bhaskar.com/news/MH-PUN-rpi-leader-tm-kamble-dead-4388579-NOR.html</ref><ref>https://www.loksatta.com/vruthanta-news/former-mla-t-m-kamble-died-209387/</ref><ref>http://www.prahaar.in/new/tag/%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%8F%E0%A4%AE-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B3%E0%A5%87/</ref><ref>https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-ex-mla-tm-kambale-is-no-more-rip-4388476-NOR.html</ref><ref>https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-ex-mla-t-4388074-NOR.html</ref>

२८ सप्टेंबर २०१३ रोजी त्यांचे विवेकानंद रुग्णालय व संशोधन केंद्र [[लातूर]] येथे वयाच्या ६७ व्या वर्षी निधन झाले.<ref>{{cite news |url=http://www.indianexpress.com/news/rpi-leader-t-m-kamble-dies/1175812/ |title=RPI leader T M Kamble dies|date=1 December 2006 |publisher=The Indian Express |accessdate=1 October 2013}}</ref>

१४:३८, ३ जानेवारी २०२० ची आवृत्ती

त्र्यंबक मुकुंदराव कांबळे, टी. एम. कांबळे म्हणून लोकप्रिय, हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक) पक्षाचे नेते होते. इ.स. १९९०-९६ दरम्यान, ते महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते. ते एक लोकप्रिय दलित नेते होते.[१][२]

कांबळे हे भारतीय दलित पँथरच्या स्थापनेपासून राजकारणात होते. ते मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढ्यातील समन्वयवादी नेते, तसेच दलित पँथर चळवळीतील सक्रिय नेते होते. ते एक आंबेडकरवादी कार्यकर्ता व बौद्ध धर्मीय होते. कांबळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) चे माजी अध्यक्ष होते. ज्येष्ठ नेते रामदास आठवले यांच्याशी मतभेद झाल्यानंतर त्यांनी हा पक्ष सोडला आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक) या नव्या पक्षाची स्थापना केली आणि ते अध्यक्ष झाले.[३][४][५][६][७]

२८ सप्टेंबर २०१३ रोजी त्यांचे विवेकानंद रुग्णालय व संशोधन केंद्र लातूर येथे वयाच्या ६७ व्या वर्षी निधन झाले.[८]

  1. ^ "Minister should disclose those against raising Khairlanji". IBN Live. PTI. 5 August 2010. Archived from the original on 2012-10-13. 8 December 2010 रोजी पाहिले.
  2. ^ Kuber, Girish (1 December 2006). "Dalit fury: Blame it on failed leaders". Economic Times. TNN. 8 December 2010 रोजी पाहिले.
  3. ^ https://www.bhaskar.com/news/MH-PUN-rpi-leader-tm-kamble-dead-4388579-NOR.html
  4. ^ https://www.loksatta.com/vruthanta-news/former-mla-t-m-kamble-died-209387/
  5. ^ http://www.prahaar.in/new/tag/%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%8F%E0%A4%AE-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B3%E0%A5%87/
  6. ^ https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-ex-mla-tm-kambale-is-no-more-rip-4388476-NOR.html
  7. ^ https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-ex-mla-t-4388074-NOR.html
  8. ^ "RPI leader T M Kamble dies". The Indian Express. 1 December 2006. 1 October 2013 रोजी पाहिले.