"श्रीराम गुंदेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
Reverted to revision 1723989 by संगीता व्यंकटराव मोरे: माहितीचौकट साचातील शब्द बदलू नये, त्रुटी तयार होते. (TW)
खूणपताका: उलटविले
संदेश हिवाळे (चर्चा)यांची आवृत्ती 1724054 परतवली.
खूणपताका: उलटविले
ओळ १३: ओळ १३:
| चळवळ = सत्यशोधक चळवळ
| चळवळ = सत्यशोधक चळवळ
| प्रसिद्ध_साहित्यकृती = [[उचल]]<br /> [[लगाम]]<br />
| प्रसिद्ध_साहित्यकृती = [[उचल]]<br /> [[लगाम]]<br />
| पुरस्कार =
| पुरस्कार = श्रीराम गुंदेकर हे अखिल भारतीय सत्यशोधकी साहित्य संशोधन परिषदेचे काही काळ अध्यक्ष होते.
| पत्नी_नाव = संजीवनी
| पत्नी_नाव = संजीवनी
| अपत्य = सारिका
| अपत्ये = सारिका
| तळटिपा =
| तळटिपा =
}}
}}
ओळ ५१: ओळ ५१:
* सुशील प्रधान बालसाहित्य पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे. 'ढगाची तहान' या बालकविता संग्रहास -१९९९.
* सुशील प्रधान बालसाहित्य पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे. 'ढगाची तहान' या बालकविता संग्रहास -१९९९.
* महाराष्ट्र शासन, उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार, - 'ग्रामीण साहित्य प्रेरणा व प्रयोजन'-१९९९ - २०००.
* महाराष्ट्र शासन, उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार, - 'ग्रामीण साहित्य प्रेरणा व प्रयोजन'-१९९९ - २०००.
* सुदाम सावरकर जनसारस्वत साहित्य पुरस्कार, मराठी जनसाहित्य परिषद, अमरावती. - 'महात्मा ज्योतीबा फुले : साहित्य आणि साहित्य मूल्ये'-२००२.
* महाराष्ट्र शासन, उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार, - 'महात्मा ज्योतीबा फुले : साहित्य आणि साहित्य मूल्ये'-२००२ - २००३.
* महाराष्ट्र शासन, उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार, - 'महात्मा ज्योतीबा फुले : साहित्य आणि साहित्य मूल्ये'-२००२ - २००३.
* दीनमित्रकार मुकुंदराव पाटील स्मारकसमिती तरवडी, जि. अहमदनगर. - - 'महात्मा ज्योतीबा फुले : साहित्य आणि साहित्य मूल्ये'-२००२ - २००३.
*
* सेवाभूमी साहित्य पुरस्कार, लातूर.- - सर्व साहित्य लेखनासाठी - २००३.
* डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षण परिषद, लातूर.- साहित्य लेखनासाठी गौरवपत्र - २०१२
* श्रीराम गुंदेकर हे अखिल भारतीय सत्यशोधकी साहित्य संशोधन परिषदेचे काही काळ अध्यक्ष होते.
* श्रीराम गुंदेकर हे अखिल भारतीय सत्यशोधकी साहित्य संशोधन परिषदेचे काही काळ अध्यक्ष होते.


[[सत्यशोधकी साहित्य संमेलन]]
==हे सुद्धा पहा ==
* [[सत्यशोधकी साहित्य संमेलन]]
[[ओबीसी साहित्य संमेलन]]
* [[ओबीसी साहित्य संमेलन]]
[[विद्रोही साहित्य संमेलन]]
*[[विद्रोही साहित्य संमेलन]]
[[मराठी साहित्य संमेलने]]
* [[मराठी साहित्य संमेलने]]


==संदर्भ==
==संदर्भ==

१६:१८, २४ डिसेंबर २०१९ ची आवृत्ती

श्रीराम गुंदेकर
चित्र:श्रीराम गुंदेकर.jpg
श्रीराम गुंदेकर
जन्म नाव श्रीराम रावसाहेब गुंदेकर
जन्म ऑक्टोंबर १२, इ.स. १९५५
आंबेसावळी बीड जिल्हा, महाराष्ट्र, भारत
मृत्यू जानेवारी १२, इ.स. २०१८
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र प्रोफेसर
साहित्य प्रकार कथा, समीक्षा
विषय सामाजिक, वैचारिक
चळवळ सत्यशोधक चळवळ
प्रसिद्ध साहित्यकृती उचल
लगाम
पत्नी संजीवनी
अपत्ये सारिका

श्रीराम रावसाहेब गुंदेकर (जन्म : आंबेसावळी-बीड, १२ ऑक्टोंबर १९५५; मृत्यू : १२ जानेवारी २०१८) हे मराठीतले एक ग्रामीण साहित्यिक, समीक्षक, सत्यशोधकी साहित्याचे अभ्यासक, संशोधक व भाष्यकार होते. १९७५ साली ते युक्रांद चळवळीचा एक हिस्सा होते. डॉ. श्रीराम गुंदेकर हे पहिल्या पिढीतील ग्रामीण कथाकार, समीक्षक म्हणून ओळखले जातात. त्यांनी 'सत्यशोधकी साहित्याचा इतिहास' लेखनाचा चार खंडांचा बृहद लेखनप्रकल्प सुरू केला आणि तो पूर्णत्वास नेला. ‘सत्यशोधकी साहित्याचा इतिहास : खंड : ३, (१९५१) - १९९०)’ लिहून पूर्ण असला तरी अप्रकाशित आहे. ‘सत्यशोधकी साहित्याचा इतिहास: खंड :४’ हा हस्तलिखित स्वरूपात आहे. हे दोन्ही खंड लवकरच प्रकाशित होतील, असे सांगितले जाते.

प्रकाशित साहित्य

कथासंग्रह

  • उचल (१९९०)
  • लगाम (१९९९)

वैचारिक लेखन

  • ‘ग्रामीण साहित्य : प्रेरणा आणि प्रयोजन’ (१९९९)
  • ‘महात्मा जोतिबा फुले : विचार आणि वाङ्मय - भाग : १ आणि २’ (१९९२)
  • ‘सत्यशोधकी साहित्य : परंपरा आणि स्वरूप’ (२००३)
  • 'महाराष्ट्राचे शिल्पकार सम्यक क्रांतीचे प्रणेते सत्यशोधक म. जोतिबा फुले’ (२००४)
  • ‘महात्मा फुले यांची अखंडरचना : म. फुले स्मृतिव्याख्यानमाला’ (२००५)
  • ‘म. जोतिबा फुले : साहित्य आणि साहित्यमूल्ये’ (२००२)
  • ‘रा.ना. चव्हाण यांचे विचारविश्व’ (२०१४)
  • ‘सत्यशोधकी साहित्याचा इतिहास : खंड १ (प्रारंभ ते १९२०) (२०१०)
  • ‘सत्यशोधकी साहित्याचा इतिहास : खंड २, भाग १ व २ (इ.स.१९२१ -१९५०)’ (२०१३)

बालकविता संग्रह

  • ‘ढगाची तहान’ (१९९९)
  • ‘श्रेष्ठ कोण माणूस की मांजर’ (१९९९)


साहित्य पुरस्कार आणि गौरव पत्र

  • भि.ग. रोहमाने पुरस्कार, कोपरगाव, जि. अहमदनगर'उचल' या कथासंग्रहासाठी -१९९०
  • नरहर कुरूंदकर पुरस्कार, मराठवाडा साहित्य परिषद औरंगाबाद. - 'महात्मा ज्योतीबा फुले विचार आणि वाङ्मय'-१९९२.
  • महाराष्ट्र शासन, उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार, - 'महात्मा ज्योतीबा फुले विचार आणि वाङ्मय'-१९९३ - ९४.
  • डॉ. नागनाथ कोत्तापल्ले साहित्य पुरस्कार, अहमदपूर, जि. लातूर- सर्व साहित्य लेखनासाठी - १९९५.
  • परिवर्तन सांस्कृतिक बहुउद्देशीय मंच, यवतमाळ - सर्व साहित्य लेखनासाठी - १९९७.
  • सुशील प्रधान बालसाहित्य पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे. 'ढगाची तहान' या बालकविता संग्रहास -१९९९.
  • महाराष्ट्र शासन, उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार, - 'ग्रामीण साहित्य प्रेरणा व प्रयोजन'-१९९९ - २०००.
  • सुदाम सावरकर जनसारस्वत साहित्य पुरस्कार, मराठी जनसाहित्य परिषद, अमरावती. - 'महात्मा ज्योतीबा फुले : साहित्य आणि साहित्य मूल्ये'-२००२.
  • महाराष्ट्र शासन, उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार, - 'महात्मा ज्योतीबा फुले : साहित्य आणि साहित्य मूल्ये'-२००२ - २००३.
  • दीनमित्रकार मुकुंदराव पाटील स्मारकसमिती तरवडी, जि. अहमदनगर. - - 'महात्मा ज्योतीबा फुले : साहित्य आणि साहित्य मूल्ये'-२००२ - २००३.
  • सेवाभूमी साहित्य पुरस्कार, लातूर.- - सर्व साहित्य लेखनासाठी - २००३.
  • डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षण परिषद, लातूर.- साहित्य लेखनासाठी गौरवपत्र - २०१२
  • श्रीराम गुंदेकर हे अखिल भारतीय सत्यशोधकी साहित्य संशोधन परिषदेचे काही काळ अध्यक्ष होते.

सत्यशोधकी साहित्य संमेलन ओबीसी साहित्य संमेलन विद्रोही साहित्य संमेलन मराठी साहित्य संमेलने

संदर्भ