"धम्मचक्र प्रवर्तन दिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ३: ओळ ३:
'''धम्मचक्र प्रवर्तन दिन''' ('''धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन''') हा प्रमुख बौद्ध सण असून तो भारतात साजरा केला जातो. बौद्ध धर्मीयांद्वारे हा उत्सव दरवर्षी '[[विजयादशमी|अशोक विजयादशमी]]' व [[ऑक्टोबर १४|१४ ऑक्टोबर]] रोजी [[दीक्षाभूमी]], नागपूर येथे तसेच स्थानिक बौद्ध स्थळांवर साजरा केला जातो. महाराष्ट्रासह देशाच्या ग्रामीण तसेच शहरी भागातील लक्षावधी आंबेडकर अनुयायी धम्मचक्र प्रवर्तनदिनी नागपूर मुक्कामी येतात. ह्या उत्सवाची पार्श्वभूमी एक बौद्ध धर्मांतरण सोहळा आहे, अशोक विजयादशमीला १४ ऑक्टोबर १९५६ रोजी दीक्षाभूमी, नागपूर येथे [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांनी आपल्या ५ लाख अनुयायांसोबत [[नवयान]] बौद्ध धर्मात प्रवेश केला आहे. भारतभूमीत जवळपास लुप्त झालेल्या बौद्ध धम्माचे चक्र आंबेडकरांनी गतिमान करत "धम्मचक्र प्रवर्तन" केले; तेव्हापासून हा दिवस "धम्मचक्र प्रवर्तन दिन" म्हणून साजरा जातो. "धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन" असेही या सणाला म्हटले जाते.
'''धम्मचक्र प्रवर्तन दिन''' ('''धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन''') हा प्रमुख बौद्ध सण असून तो भारतात साजरा केला जातो. बौद्ध धर्मीयांद्वारे हा उत्सव दरवर्षी '[[विजयादशमी|अशोक विजयादशमी]]' व [[ऑक्टोबर १४|१४ ऑक्टोबर]] रोजी [[दीक्षाभूमी]], नागपूर येथे तसेच स्थानिक बौद्ध स्थळांवर साजरा केला जातो. महाराष्ट्रासह देशाच्या ग्रामीण तसेच शहरी भागातील लक्षावधी आंबेडकर अनुयायी धम्मचक्र प्रवर्तनदिनी नागपूर मुक्कामी येतात. ह्या उत्सवाची पार्श्वभूमी एक बौद्ध धर्मांतरण सोहळा आहे, अशोक विजयादशमीला १४ ऑक्टोबर १९५६ रोजी दीक्षाभूमी, नागपूर येथे [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांनी आपल्या ५ लाख अनुयायांसोबत [[नवयान]] बौद्ध धर्मात प्रवेश केला आहे. भारतभूमीत जवळपास लुप्त झालेल्या बौद्ध धम्माचे चक्र आंबेडकरांनी गतिमान करत "धम्मचक्र प्रवर्तन" केले; तेव्हापासून हा दिवस "धम्मचक्र प्रवर्तन दिन" म्हणून साजरा जातो. "धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन" असेही या सणाला म्हटले जाते.


२ आॅक्टोबर २००६ रोजी धम्मदीक्षेच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्याला देश-विदेशातील अनुयायांची १० लाखांपेक्षा अधिक गर्दी होती. १९५७ पासून धम्मचक्र प्रवर्तनाच्या प्रत्येक वर्धापन दिनाला दोन दिवस आधीच बौद्ध अनुयायी दीक्षाभूमीला येत असतात. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्याचे केंद्र आहे. दीक्षाभूमीत आलेले आंबेडकर अनुयायी नागपूर जिल्ह्यात बुद्धिस्ट सर्किटला सुद्धा भेटी देतात, ज्यात कामठीचे ड्रॅगन पॅलेस, बुद्धभूमी, नागलोक, चिचोलीचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती साहित्य संग्रहालय, विविध ठिकाणी समाविष्ठ होतात.
२ आॅक्टोबर २००६ रोजी धम्मदीक्षेच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्याला देश-विदेशातील अनुयायांची १० लाखांपेक्षा अधिक गर्दी होती. १९५७ पासून धम्मचक्र प्रवर्तनाच्या प्रत्येक वर्धापन दिनाला दोन दिवस आधीच बौद्ध अनुयायी दीक्षाभूमीला येत असतात. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्याचे केंद्र आहे. दीक्षाभूमीत आलेले आंबेडकर अनुयायी नागपूर जिल्ह्यात बुद्धिस्ट सर्किटला सुद्धा भेटी देतात, ज्यात कामठीचे ड्रॅगन पॅलेस, बुद्धभूमी, नागलोक, चिचोलीचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती साहित्य संग्रहालय, विविध ठिकाणी समाविष्ठ होतात.<ref>{{Cite web|url=https://divyamarathi.bhaskar.com/news/dhammchakra-pravartan-din-news-in-marathi-125855855.html|title=दीक्षा घेणाऱ्यांची संख्या हजारोंनी वाढली; दीक्षाभूमीवरील गर्दी मात्र बरीच रोडावली|website=Divya Marathi}}</ref>

या सोहळ्यात महाराष्ट्र व इतर राज्यातील प्रमुख राजकीय व्यक्ती सहभागी होतात, तसेच विदेशातील उल्लेखनीय बौद्ध व्यक्ती सुद्धा येथे येत असतात.<ref>{{Cite web|url=https://www.ndtv.com/nagpur-news/devendra-fadnavis-nitin-gadkari-to-attend-60th-dhamma-chakra-day-on-october-11-1470283|title=Devendra Fadnavis, Nitin Gadkari To Attend 60th Dhamma Chakra Day On October 11|website=NDTV.com}}</ref> धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने दीक्षाभूमीवर दरवर्षी हजारो लोक धर्मांतर करुन बौद्ध बनतात.<ref>{{Cite web|url=https://www.bhaskarhindi.com/news/55-thousand-followers-took-the-initiation-of-buddhism-88262|title=55 हजार अनुयायियों ने ली बौद्ध धर्म की दीक्षा,दीक्षाभूमि पर जुटे बौद्ध अनुयायी|first=Dainik Bhaskar|last=Hindi|date=7 अक्तू॰ 2019|website=दैनिक भास्कर हिंदी}}</ref> सन २०१८ मध्ये ६२व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनी सुमारे ६२,००० तसेच सन २०१८ मध्ये ६३व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनी ६७,५४३ अनुयायांनी दीक्षाभूमी येथे बौद्ध धर्म स्वीकारला होता.<ref>{{Cite web|url=https://divyamarathi.bhaskar.com/news/dhammchakra-pravartan-din-news-in-marathi-125855855.html|title=दीक्षा घेणाऱ्यांची संख्या हजारोंनी वाढली; दीक्षाभूमीवरील गर्दी मात्र बरीच रोडावली|website=Divya Marathi}}</ref>


== इतिहास ==
== इतिहास ==

००:५२, २१ ऑक्टोबर २०१९ ची आवृत्ती

धम्मचक्र प्रवर्तन दिन - मोठ्या संख्येने होणारी धम्म परिवर्तने

धम्मचक्र प्रवर्तन दिन (धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन) हा प्रमुख बौद्ध सण असून तो भारतात साजरा केला जातो. बौद्ध धर्मीयांद्वारे हा उत्सव दरवर्षी 'अशोक विजयादशमी' व १४ ऑक्टोबर रोजी दीक्षाभूमी, नागपूर येथे तसेच स्थानिक बौद्ध स्थळांवर साजरा केला जातो. महाराष्ट्रासह देशाच्या ग्रामीण तसेच शहरी भागातील लक्षावधी आंबेडकर अनुयायी धम्मचक्र प्रवर्तनदिनी नागपूर मुक्कामी येतात. ह्या उत्सवाची पार्श्वभूमी एक बौद्ध धर्मांतरण सोहळा आहे, अशोक विजयादशमीला १४ ऑक्टोबर १९५६ रोजी दीक्षाभूमी, नागपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या ५ लाख अनुयायांसोबत नवयान बौद्ध धर्मात प्रवेश केला आहे. भारतभूमीत जवळपास लुप्त झालेल्या बौद्ध धम्माचे चक्र आंबेडकरांनी गतिमान करत "धम्मचक्र प्रवर्तन" केले; तेव्हापासून हा दिवस "धम्मचक्र प्रवर्तन दिन" म्हणून साजरा जातो. "धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन" असेही या सणाला म्हटले जाते.

२ आॅक्टोबर २००६ रोजी धम्मदीक्षेच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्याला देश-विदेशातील अनुयायांची १० लाखांपेक्षा अधिक गर्दी होती. १९५७ पासून धम्मचक्र प्रवर्तनाच्या प्रत्येक वर्धापन दिनाला दोन दिवस आधीच बौद्ध अनुयायी दीक्षाभूमीला येत असतात. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्याचे केंद्र आहे. दीक्षाभूमीत आलेले आंबेडकर अनुयायी नागपूर जिल्ह्यात बुद्धिस्ट सर्किटला सुद्धा भेटी देतात, ज्यात कामठीचे ड्रॅगन पॅलेस, बुद्धभूमी, नागलोक, चिचोलीचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती साहित्य संग्रहालय, विविध ठिकाणी समाविष्ठ होतात.[१]

या सोहळ्यात महाराष्ट्र व इतर राज्यातील प्रमुख राजकीय व्यक्ती सहभागी होतात, तसेच विदेशातील उल्लेखनीय बौद्ध व्यक्ती सुद्धा येथे येत असतात.[२] धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने दीक्षाभूमीवर दरवर्षी हजारो लोक धर्मांतर करुन बौद्ध बनतात.[३] सन २०१८ मध्ये ६२व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनी सुमारे ६२,००० तसेच सन २०१८ मध्ये ६३व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनी ६७,५४३ अनुयायांनी दीक्षाभूमी येथे बौद्ध धर्म स्वीकारला होता.[४]

इतिहास

इ.स.पू. तिसऱ्या शतकात सम्राट अशोकांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. तेव्हा पासून हा दिवस अशोक विजयादशमी म्हणून बौद्ध अनुयायी साजरा करतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अशोक विजयादशमीच्या दिवशी १४ आक्टोबर इ.स. १९५६ रोजी नागपुरमध्ये आपल्या ५,००,००० अनुयायांसोबत बौद्ध धर्म स्विकारला होता. ती पवित्र भूमी आज दीक्षाभूमी नावाने ओळखली जाते. हे वर्ष बुद्धाब्ध (बौद्ध वर्ष) २५०० होते. या दिवशी अनेक देशांतून आणि भारताच्या प्रत्येक राज्यांतून बौद्ध अनुयायी दरवर्षी दीक्षाभूमी, नागपुर येथे येऊन ‘धम्मचक्र प्रवर्तन दिवस’ हा उत्सव आनंदात साजरा करतात. [५]

आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्विकारुन भारतातून लुप्त झालेल्या बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवन केले.[६]

या सोहळ्यात जगातील बौद्ध व्यक्ती आणि भारतातील राजनेते सहभागी होतात.[७]

हे सुद्धा पहा

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "दीक्षा घेणाऱ्यांची संख्या हजारोंनी वाढली; दीक्षाभूमीवरील गर्दी मात्र बरीच रोडावली". Divya Marathi.
  2. ^ "Devendra Fadnavis, Nitin Gadkari To Attend 60th Dhamma Chakra Day On October 11". NDTV.com.
  3. ^ Hindi, Dainik Bhaskar (7 अक्तू॰ 2019). "55 हजार अनुयायियों ने ली बौद्ध धर्म की दीक्षा,दीक्षाभूमि पर जुटे बौद्ध अनुयायी". दैनिक भास्कर हिंदी. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  4. ^ "दीक्षा घेणाऱ्यांची संख्या हजारोंनी वाढली; दीक्षाभूमीवरील गर्दी मात्र बरीच रोडावली". Divya Marathi.
  5. ^ Dahat, Pavan (2014-10-04). The Hindu (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X http://www.thehindu.com/news/national/dalits-throng-nagpur-on-dhammachakra-pravartan-din/article6469961.ece. 2018-05-09 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  6. ^ Countercurrents (इंग्रजी भाषेत) http://www.countercurrents.org/tag/dhamma-chakra-pravartan-day/. 2018-05-09 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  7. ^ NDTV.com http://m.ndtv.com/nagpur-news/devendra-fadnavis-nitin-gadkari-to-attend-60th-dhamma-chakra-day-on-october-11-1470283. 2018-05-09 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)


बाह्य दुवे