"सुजात आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''सुजात प्रकाश आंबेडकर''' (जन्म: १९९५) हे एक भारतीय कार्यकर्ता, पत्रकार व राजकारणी आहेत. ते [[वंचित बहुजन आघाडी]] |
'''सुजात प्रकाश आंबेडकर''' (जन्म: १९९५) हे एक भारतीय कार्यकर्ता, पत्रकार व राजकारणी आहेत. ते [[प्रकाश आंबेडकर]] यांचे पुत्र व [[डॉ. बाबासाहेब अांबेडकर]] यांचे पणतू आहेत. सध्या ते [[वंचित बहुजन आघाडी]]च्या उमेदवारांच्या प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. राज्यातील तरुण कार्यकर्त्यांचे नेटवर्कही ते हाताळत आहेत.<ref>https://m.youtube.com/watch?v=JEpEGBjs010</ref> |
||
==शिक्षण== |
==शिक्षण== |
००:४५, १२ ऑक्टोबर २०१९ ची आवृत्ती
सुजात प्रकाश आंबेडकर (जन्म: १९९५) हे एक भारतीय कार्यकर्ता, पत्रकार व राजकारणी आहेत. ते प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र व डॉ. बाबासाहेब अांबेडकर यांचे पणतू आहेत. सध्या ते वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. राज्यातील तरुण कार्यकर्त्यांचे नेटवर्कही ते हाताळत आहेत.[१]
शिक्षण
सुजात आंबेडकर अवघ्या २४ वर्षांचे. पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून त्यांनी राज्यशास्त्रात पदवी घेतली. फर्ग्युसन महाविद्यालयातून पदवी घेतल्यानंतर चेन्नईच्या एशियन कॉलेज ऑफ जर्नलिझमधून त्यांनी पत्रकारितेचा डिप्लोमा केला.[२]
पत्रकारिता
मागील दोन वर्षे त्यांनी अनेक राष्ट्रीय दैनिक आणि वेबसाईट्समध्ये मुक्त पत्रकार म्हणून काम केले. ते उत्तम ड्रमरसुद्धा आहेत. भविष्यात संगीताच्या माध्यमातून त्यांना पॉलिटिकल स्टेटमेंट करणारा बँडही तयार करायचाय.[३]