Jump to content

"ज्ञान दिन (महाराष्ट्र)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्या_द्वारे_सफाई
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ११: ओळ ११:
#
#


== हे ही पहा ==
==हे सुद्धा पहा==
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी]]
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची]]
* [[महाराष्ट्राचे विशेष दिवस]]
* [[महाराष्ट्राचे विशेष दिवस]]
* [[आंबेडकर जयंती]]
* [[आंबेडकर जयंती]]

२०:०५, ३१ ऑगस्ट २०१९ ची आवृत्ती

ज्ञानवंत डॉ. आंबेडकर आंबेडकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस - १४ एप्रिल हा इ.स. २०१७ पासून पुढे ज्ञान दिवस म्हणून महाराष्ट्र राज्यात साजरा करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाने घेतला आहे.[][][][][]

गेल्या अनेक दशकांपासून आंबेडकरवादी लोक आंबेडकर जयंतीला ‘ज्ञान दिवस’ म्हणून साजरा करीत होते. महाराष्ट्र सरकारने सुद्धा आंबेडकर जयंतीला ज्ञान दिवस म्हणून घोषित करावे ही मागणी वारंवार ते करत होते. शेवटी त्यांना यश आलं आणि ‘प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस ‘ज्ञान दिवस' म्हणून साजरी होऊ लागली.[][]

ज्ञानवंत डॉ. आंबेडकरांचे पैलू

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ‘ज्ञानाचे प्रतिक’ म्हटले जाते, त्याची काही कारणे खालिलप्रमाणे आहेत.

  1. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जगातील सर्वाधिक शिकलेल्या व्यक्तींपैकी एक आहेत व त्यांनी एकूण ३२ पदव्या मिळवलेल्या आहेत.
  2. इ.स. २००४ मध्ये, कोलंबिया विद्यापीठाने जगातल्या टॉप १०० विद्वानांची यादी तयार केली होती त्यात पहिलेनाव 'डॉ. भीमराव आंबेडकर' हे होते. विद्यापीठाने त्यांचा उल्लेख आधुनिक भारताचे जनक असा केला होता.
  3. इ.स. २०११ मध्ये, इंग्लंडच्या केंब्रिज विद्यापीठाने डॉ. आंबेडकरांवर केलेल्या संशोधननानुसार, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ज्ञानक्षेत्रांतील तब्बल ६४ विषयांचा गाढा अभ्यास (मास्टरी) होता, जगाताच्या इतिहासात अन्य कुणाचेही एवढ्या विषयांत प्रभुत्व नव्हते.

हे सुद्धा पहा

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ desale, sunil. India.com (इंग्रजी भाषेत) http://www.india.com/marathi/maharashtra/babasaheb-ambedkar-jayanti-2017-ambedkar-jayanti-to-be-celebrated-as-gyan-diwas/. 2018-05-09 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ News18 Lokmat https://lokmat.news18.com/maharastra/ambedkar-jayanti-celebrated-as-world-knowledge-day-258209.html. 2018-05-09 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  3. ^ http://aajdinank.com/ http://aajdinank.com/news/news/maharashtra/3595/DR.AMBEDKAR.html. 2018-05-09 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य); External link in |website= (सहाय्य)
  4. ^ http://www.mahapolitics.com/%E0%A4%A1%E0%A5%89-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC-%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82/
  5. ^ dainikbhaskar (हिंदी भाषेत) https://m.bhaskar.com/news/HAR-OTH-NARN-MAT-latest-narnaul-news-033504-2268069-NOR.html. 2018-05-09 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  6. ^ Marathi News paper Online Maharashtra latest articles (इंग्रजी भाषेत) https://www.majhapaper.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF/%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8/. 2018-05-09 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  7. ^ DailyHunt (इंग्रजी भाषेत) https://m.dailyhunt.in/news/india/marathi/majha+paper-epaper-majhapa/aata+gyan+divas+mhanun+sajari+honar+babasahebanchi+jayanti-newsid-66370603. 2018-05-09 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)