"भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना''' ही [[महाराष्ट्र शासन]]ाने २०१६-१७ मध्ये सुरु केलेली एक शैक्षणिक योजना आहे. इयत्ता अकरावी, बारावी आणि त्यानंतरच्या व्यावसायिक, तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळालेल्या, परंतु कोणत्याही शासकीय किंवा महाविद्यालयाच्या वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या [[अनुसूचित जाती]] व [[नवबौद्ध]] विद्यार्थ्यांना आता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेता येतो. या योजनेत भोजन, निवास आणि इतर शैक्षणिक सुविधांसाठी थेट अनुदान उपलब्ध करून देण्यात येते. या योजनचा आतापर्यंत (२०१८-१९) ३५,३३६ विद्यार्थ्यांनी लाभ घेतला असून त्यासाठी ११७.४२ कोटी इतकी रक्कम खर्च करण्यात आली आहे.<ref>{{जर्नल स्रोत|last1=महाराष्ट्र शासन|शीर्षक=डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना|जर्नल=लोकराज्य|दिनांक=ऑगस्ट २०१९|pages=५९}}</ref><ref>https://sjsa.maharashtra.gov.in/en/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A8-%E0%A4%A1%E0%A5%89-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC-%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%BE</ref><ref>https://www.readermaster.com/apply-online-maharashtra-swadhar-yojana-2018-19-scholarship-scheme-for-sc-nb-students-check-eligibility-details-last-date-merit-list/</ref><ref>http://mr.vikaspedia.in/education/policies-and-schemes/92d93e93092493092494d928-921949-92c93e92c93e93893e93994792c-90690292c947921915930-93894d93593e92793e930-92f94b91c92893e</ref><ref>https://www.loksatta.com/careervrutant-lekh-news/babasaheb-ambedkar-swadhar-yojna-1575872/</ref> |

== योजनेच्या अटी == |
|||
⚫ | |||
* विद्यार्थ्यांना १०वी, १२वी, पदवी किंवा पदविका (डिप्लोमा) परीक्षेत ६० टक्क्यांपेक्षा जास्त गुण असावे. |
|||
* या प्रवर्गातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ही मर्यादा ५० टक्क्यांपेक्षा जास्त गुण असावे. |
|||
* विद्यार्थ्यांच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न २,५०,००० पेक्षा अधिक नसावे. |
|||
* विद्यार्थी बाहेरगावी शिकणारा असावा (स्थानिक नसावा). |
|||
* गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल. |
|||
* विद्यार्थी व्यावसायिक पाठ्यक्रमाशी संलग्न निर्वाह भत्ता योजनेचा लाभ घेत असल्यास त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. |
|||
* विद्यार्थ्यांचे बँक खाते आधारकार्डाशी संलग्न असावे. |
|||
* सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात वास्तव्यास असलेल्या विद्यार्थ्यांना ह्या योजनेचा लाभ घेता येणार नाही. |
|||
⚫ |
२३:०४, ३० ऑगस्ट २०१९ ची आवृत्ती
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना ही महाराष्ट्र शासनाने २०१६-१७ मध्ये सुरु केलेली एक शैक्षणिक योजना आहे. इयत्ता अकरावी, बारावी आणि त्यानंतरच्या व्यावसायिक, तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळालेल्या, परंतु कोणत्याही शासकीय किंवा महाविद्यालयाच्या वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना आता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेता येतो. या योजनेत भोजन, निवास आणि इतर शैक्षणिक सुविधांसाठी थेट अनुदान उपलब्ध करून देण्यात येते. या योजनचा आतापर्यंत (२०१८-१९) ३५,३३६ विद्यार्थ्यांनी लाभ घेतला असून त्यासाठी ११७.४२ कोटी इतकी रक्कम खर्च करण्यात आली आहे.[१][२][३][४][५]
योजनेच्या अटी
- विद्यार्थ्यांना १०वी, १२वी, पदवी किंवा पदविका (डिप्लोमा) परीक्षेत ६० टक्क्यांपेक्षा जास्त गुण असावे.
- या प्रवर्गातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ही मर्यादा ५० टक्क्यांपेक्षा जास्त गुण असावे.
- विद्यार्थ्यांच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न २,५०,००० पेक्षा अधिक नसावे.
- विद्यार्थी बाहेरगावी शिकणारा असावा (स्थानिक नसावा).
- गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल.
- विद्यार्थी व्यावसायिक पाठ्यक्रमाशी संलग्न निर्वाह भत्ता योजनेचा लाभ घेत असल्यास त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
- विद्यार्थ्यांचे बँक खाते आधारकार्डाशी संलग्न असावे.
- सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात वास्तव्यास असलेल्या विद्यार्थ्यांना ह्या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
संदर्भ
- ^ महाराष्ट्र शासन. लोकराज्य: ५९. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ https://sjsa.maharashtra.gov.in/en/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A8-%E0%A4%A1%E0%A5%89-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC-%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%BE
- ^ https://www.readermaster.com/apply-online-maharashtra-swadhar-yojana-2018-19-scholarship-scheme-for-sc-nb-students-check-eligibility-details-last-date-merit-list/
- ^ http://mr.vikaspedia.in/education/policies-and-schemes/92d93e93092493092494d928-921949-92c93e92c93e93893e93994792c-90690292c947921915930-93894d93593e92793e930-92f94b91c92893e
- ^ https://www.loksatta.com/careervrutant-lekh-news/babasaheb-ambedkar-swadhar-yojna-1575872/