"व्यक्ती व त्यांच्या उपाध्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १६३: ओळ १६३:
* '''स्वातंत्र्यकवी/स्वातंत्र्यशाहीर :''' [[गोविंद त्र्यंबक दरेकर|गोविंद]]
* '''स्वातंत्र्यकवी/स्वातंत्र्यशाहीर :''' [[गोविंद त्र्यंबक दरेकर|गोविंद]]
* '''स्वातंत्र्यवीर :''' [[विनायक दामोदर सावरकर]]
* '''स्वातंत्र्यवीर :''' [[विनायक दामोदर सावरकर]]
* स्वामी
** [[दयानंद]]
** [[रामानंद तीर्थ]]
** [[विवेकानंद]]
** [[श्रद्धानंद]]
** {स्वरूपानंद]]
* '''स्‍वामीसमर्थ :''' [[अक्कलकोट स्वामी]]
* '''स्‍वामीसमर्थ :''' [[अक्कलकोट स्वामी]]
* '''हिंदुहृदयसम्राट :''' [[बाळ ठाकरे]]
* '''हिंदुहृदयसम्राट :''' [[बाळ ठाकरे]]

१२:१७, २७ जुलै २०१९ ची आवृत्ती

समाजासाठी देशासाठी चांगले काम करणाऱ्या व्यक्तीला लोक एखाद्या मानद उपाधीने संबोधित करायला सुरुवात करतात आणि पुढे तीच उपाधी त्या व्यक्तीची ओळख होऊन जाते. पुण्यश्लोक, महर्षी, महात्मा, बाबासाहेब आणि लोकमान्य या अशाच काही उपाध्या आहेत. भारतातील अशा उपाध्या धारण करणाऱ्या काही व्यक्तींची नावे पुढील पुढीलप्रमाणे आहेत.




(अपूर्ण)

पहा :- आचार्य, गुरुजी आणि शास्त्री