"व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव्ह डन टू द अनटचेबल्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छो सांगकाम्या_द्वारे_सफाई |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
||
ओळ २: | ओळ २: | ||
{{विस्तार}} |
{{विस्तार}} |
||
== |
==हे सुद्धा पहा == |
||
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी]] |
|||
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची]] |
|||
*[[डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे साहित्य]] |
*[[डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे साहित्य]] |
||
{{संदर्भनोंदी}} |
{{संदर्भनोंदी}} |
२३:५७, १९ जुलै २०१९ ची आवृत्ती
व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव्ह डन टू द अनटचेबल्स (मराठी: गांधी आणि काँग्रेसने अस्पृश्यांसाठी काय केले) हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले एक पुस्तक आहे. या पुस्तकाचे इ.स. १९४५ मध्ये प्रकाशन झाले आहे. यामध्ये कांग्रेस आणि मोहनदास गांधी द्वारा अस्पृश्यांसाठी केलेल्या कार्यांचा आढावा प्रस्तुत केला गेलेला आहे तसेच योग्य कार्य न केल्यामुळे त्यांच्यावर टीका केली आहे. या पुस्तकाचे म्हणणे आहे की, काँग्रेस पक्षाने अस्पृश्योद्धाराच्या समस्येला आपल्या राजकिय लक्ष्यप्राप्तींचे साधन बनवले गेले आहे. काँग्रेसने आपल्या अस्पृश्योद्धार कार्यक्रमाचा जेवढा प्रचार केला, वास्तवात तेवढे काम केले नाही. यामुळे या पुस्तकात दलित वर्गाला गांधी व गांधीवाद पासून सावधान राहण्याचे निवेदन केले गेले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते, जर जगात असा कोणता वाद आहे ज्यामुळे लोकांना शांत करण्यासाठी कार्य धर्माला अफूच्या रूपात उपयोगिले जाते, त्यांना चुकीच्या धारणेत व वचनात फसवले आहे, तो गांधीवाद आहे. गांधीवाद अस्पृश्यांसोबत छळकपट आहे.[१]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
हे सुद्धा पहा
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे साहित्य
संदर्भ आणि नोंदी
- ^ Ambedkar, Dr Baba Saheb (1945). (इंग्रजी भाषेत). Gautam Book Center. ISBN 9788187733997 https://books.google.co.in/books?id=Z0ydNvMbPI0C&pg=PA164&dq=what+congress+and+gandhi+have+done+to+india&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjg5OuFvIraAhUIqY8KHaddA1cQ6AEIKDAA#v=onepage&q=what%20congress%20and%20gandhi%20have%20done%20to%20india&f=false. Missing or empty
|title=
(सहाय्य)