"आनंदराज आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ५८: ओळ ५८:
आनंदराज आंबेडकर हे उच्च शिक्षित नेते आहेत. हे [[पुणे|पुण्याच्या]] राजा शिवाजी विद्यालयातून इ.स. १९७५ मध्ये दहावी व इ.स. १९७७ मध्ये रुईया कॉलेज मधुन बारावी उत्तीर्ण झाले. पुढे त्यांनी व्ही.जे.टी.आय. मुंबई मधून इ.स. १९८१ मधे बी.ई. ([[अभियांत्रिकी]] ईलेक्ट्रिकलची पदवी घेतली आणि इ.स. १९८३ मध्ये बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (मुंबई) एम.एम.एस. पदवी घेतली.<ref>http://eci.nic.in/Sep2004_AFFIDAVITS/SE/S13/51/AnandrajAmbedkar/AnandrajAmbedkar_SC3.htm</ref>

==हे सुद्धा पहा ==
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची]]
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी]]
==संदर्भ==
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
{{संदर्भयादी}}
ओळ ७२: ओळ ७५:
[[वर्ग:लाल वर्ग असणारे लेख]]
[[वर्ग:लाल वर्ग असणारे लेख]]
[[वर्ग:संदर्भांचे इंग्रजी-मराठी भाषांतर हवे]]
[[वर्ग:संदर्भांचे इंग्रजी-मराठी भाषांतर हवे]]
[[वर्ग:वंचित बहुजन आघाडीतील राजकारणी]]
[[वर्ग:वंचित_बहुजन_आघाडीतील_राजकारणी]]

२३:२५, १८ जुलै २०१९ ची आवृत्ती

आनंदराज यशवंत आंबेडकर
चित्र:Anandraj Ambedkar.jpg
जन्म २ जून १९६७
मुंबई
राष्ट्रीयत्व भारतीय
शिक्षण अभियांत्रिकी
पेशा राजकारणी
राजकीय पक्ष रिपब्लिकन सेना
धर्म नवयान बौद्ध धम्म
जोडीदार मनिषा आंबेडकर
अपत्ये साहिल, अमन
वडील यशवंत आंबेडकर
आई मीराबाई आंबेडकर
नातेवाईक डॉ. बाबासाहेब आंबेडकर (आजोबा)
रमाईमाई (आजी)
प्रकाश आंबेडकर (भाऊ)

आनंदराज यशवंत आंबेडकर (जन्म: २ जून १९६७, मुंबई) हे महाराष्ट्रातील राजकारणी व अभियंता आहेत. यांनी 'रिपब्लिकन सेना' हा राजकीय पक्ष स्थापला असून याचे ते अध्यक्षही आहेत. आनंदराज हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू, यशवंत आंबेडकरांचे पुत्र व प्रकाश आंबेडकरांचे धाकटे बंधू आहेत. आनंदराज आंबेडकर हे आंबेडकर चळवळीचे एक कार्यकर्ते म्हणून काम करत आहेत. त्यांच्या समर्थकांनी २०११ मध्ये दादर येथील इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राष्ट्रीय स्मारकाची (समतेचा पुतळा) मागणी लांबणीबद्दल ती जागा व्यापली होती.

शिक्षण

आनंदराज आंबेडकर हे उच्च शिक्षित नेते आहेत. हे पुण्याच्या राजा शिवाजी विद्यालयातून इ.स. १९७५ मध्ये दहावी व इ.स. १९७७ मध्ये रुईया कॉलेज मधुन बारावी उत्तीर्ण झाले. पुढे त्यांनी व्ही.जे.टी.आय. मुंबई मधून इ.स. १९८१ मधे बी.ई. (अभियांत्रिकी ईलेक्ट्रिकलची पदवी घेतली आणि इ.स. १९८३ मध्ये बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (मुंबई) एम.एम.एस. पदवी घेतली.[१]

हे सुद्धा पहा

संदर्भ