"आषाढ अमावास्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
खूणपताका: पुनर्निर्देशनाचे लक्ष्य बदलले
चूकीचे पुनर्निर्देशन हटवून उचित शीर्षक ठेवले
खूणपताका: पुनर्निर्देशन हटविले
ओळ १: ओळ १:
{{भारताची राष्ट्रीय दिनदर्शिका अमावस्या पौर्णिमा|आषाढ|कृष्ण|अमावस्या}}
#पुनर्निर्देशन [[दिव्याची अमावास्या (आषाढ अमावास्या)]]

==साजरे केले जाणारे सण==
* '''दिव्याची [[अमावास्या]]''' म्हणजेच [[आषाढ]] महिन्यातील अमावास्या होय.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=_FSWKWzNSagC&pg=PA42&dq=divyachi+amavasya&hl=en&sa=X&ved=0ahUKEwiW9qiEm7HjAhVTWisKHZGiBMkQ6AEIKjAA#v=onepage&q=divyachi%20amavasya&f=false|title=Hindu Holidays and Ceremonials: With Dissertations on Origin, Folklore and Symbols|last=Gupte|first=B. A.|date=1994|publisher=Asian Educational Services|isbn=9788120609532|language=en}}</ref>

या दिवशी कणकेचे [[गूळ]] घालून केलेले उकडलेले दिवे किंवा पुरण घालून केलेली दिंडे(करंज्या) पक्वान्न म्हणून खातात. अशा एका कणकेच्या दिव्यामध्ये [[तुप|तुपा]]ची वात ठेवून तो देवापुढे ठेवतात. या दिवशी घरातले सर्व दिवे, कंदिल, [[निरांजन|निरांजने]], [[समई|समया]] वगैरे स्वच्छ करतात.त्यांची पूजा करतात.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=TTIUAQAAMAAJ&q=divyachi+amavasya+ritual&dq=divyachi+amavasya+ritual&hl=en&sa=X&ved=0ahUKEwi17drcm7HjAhXOdn0KHbBMC80Q6AEITzAG|title=Journal of the Asiatic Society of Bombay|date=1967|publisher=Asiatic Society of Bombay|language=en}}</ref>

* ''गटारी'' [[अमावास्या]] - अनेक व्यक्ती [[चातुर्मास|चातुर्मासात]], विशेषतः सहसा [[श्रावण]] महिन्यात मांस, [[मद्य]], इ.चे सेवन वर्ज्य करतात. हा तीस् दिवसांचा कालखंड सुरू होण्याआधीच्या दिवशी यांचे सेवन करण्याची लोकपरंपरा अनेक ठिकाणी प्रचलित झालेली आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=cf5IAAAAMAAJ&q=gatari+amavasya&dq=gatari+amavasya&hl=en&sa=X&ved=0ahUKEwif38qwnLHjAhXDfn0KHYZaAN4Q6AEIMTAB|title=Farmers of India|last=Research|first=Indian Council of Agricultural|last2=Randhawa|first2=Mohinder Singh|date=1968|publisher=Indian Council of Agricultural Research|language=en}}</ref>

==व्यावहारिक महत्व==
अमावास्येच्या रात्री प्रकाशाचे विशेष महत्व असते. ज्याकाळात वीज पुरवठ्याची सोय उपलब्ध नव्हती त्याकाळात प्रचलित असे दीपपूजन औचित्यपूर्ण होते.

<br />

== संदर्भ ==
[[वर्ग:हिंदू सण आणि उत्सव]]

१६:००, १३ जुलै २०१९ ची आवृत्ती

आषाढ अमावस्या ही आषाढ महिन्याच्या कृष्ण पक्षातील पंधरावी तिथी आहे.


साजरे केले जाणारे सण

या दिवशी कणकेचे गूळ घालून केलेले उकडलेले दिवे किंवा पुरण घालून केलेली दिंडे(करंज्या) पक्वान्न म्हणून खातात. अशा एका कणकेच्या दिव्यामध्ये तुपाची वात ठेवून तो देवापुढे ठेवतात. या दिवशी घरातले सर्व दिवे, कंदिल, निरांजने, समया वगैरे स्वच्छ करतात.त्यांची पूजा करतात.[२]

  • गटारी अमावास्या - अनेक व्यक्ती चातुर्मासात, विशेषतः सहसा श्रावण महिन्यात मांस, मद्य, इ.चे सेवन वर्ज्य करतात. हा तीस् दिवसांचा कालखंड सुरू होण्याआधीच्या दिवशी यांचे सेवन करण्याची लोकपरंपरा अनेक ठिकाणी प्रचलित झालेली आहे.[३]

व्यावहारिक महत्व

अमावास्येच्या रात्री प्रकाशाचे विशेष महत्व असते. ज्याकाळात वीज पुरवठ्याची सोय उपलब्ध नव्हती त्याकाळात प्रचलित असे दीपपूजन औचित्यपूर्ण होते.


संदर्भ

  1. ^ Gupte, B. A. (1994). Hindu Holidays and Ceremonials: With Dissertations on Origin, Folklore and Symbols (इंग्रजी भाषेत). Asian Educational Services. ISBN 9788120609532.
  2. ^ Journal of the Asiatic Society of Bombay (इंग्रजी भाषेत). Asiatic Society of Bombay. 1967.
  3. ^ Research, Indian Council of Agricultural; Randhawa, Mohinder Singh (1968). Farmers of India (इंग्रजी भाषेत). Indian Council of Agricultural Research.