Jump to content

"सुहास सोनावणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
वर्गात जोडले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
सुहास सोनावणे (निधन : ५ जुलै २०१९) हे लेखक व जुन्या मुंबईचे अभ्यासक होते. मुंबईची खडानखडा माहिती होती. ते सुमारे तीस वर्षेपर्यंत वृत्तपत्रांमध्ये, मासिकांमध्ये लेखन करत होते. माजी विधानसभा अध्यक्ष [[मधुकरराव चौधरी]] यांचे ते दीर्घ काळ स्वीय सचिव व केरळचे माजी राज्यपाल [[रा.सु. गवई]] यांचे काही काळ स्वीय सचिव होते. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्‍यांच्या चळवळी या विषयाचा अभ्यास केला होता.
'''सुहास सोनावणे''' (निधन : ५ जुलै २०१९) हे लेखक व जुन्या मुंबईचे अभ्यासक होते. मुंबईची खडानखडा माहिती होती. ते सुमारे तीस वर्षेपर्यंत वृत्तपत्रांमध्ये, मासिकांमध्ये लेखन करत होते. माजी विधानसभा अध्यक्ष [[मधुकरराव चौधरी]] यांचे ते दीर्घ काळ स्वीय सचिव व केरळचे माजी राज्यपाल [[रा.सु. गवई]] यांचे काही काळ स्वीय सचिव होते. त्यांनी [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] आणि त्‍यांच्या चळवळी या विषयाचा अभ्यास केला होता. त्यांनी ५००० पेक्षा अधिक आंबेडकरांच्या मूळ छायाचित्रांचा संग्रह केलेला आहे.<ref>https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/mumbai-historian-suhas-sonawe-passes-away/articleshow/70098652.cms</ref>


==सुहास सोनावणे यांचे नियतकालिकांतून आलेले काही प्रसिद्ध लेख==
==सुहास सोनावणे यांचे नियतकालिकांतून आलेले काही प्रसिद्ध लेख==

१५:५६, ७ जुलै २०१९ ची आवृत्ती

सुहास सोनावणे (निधन : ५ जुलै २०१९) हे लेखक व जुन्या मुंबईचे अभ्यासक होते. मुंबईची खडानखडा माहिती होती. ते सुमारे तीस वर्षेपर्यंत वृत्तपत्रांमध्ये, मासिकांमध्ये लेखन करत होते. माजी विधानसभा अध्यक्ष मधुकरराव चौधरी यांचे ते दीर्घ काळ स्वीय सचिव व केरळचे माजी राज्यपाल रा.सु. गवई यांचे काही काळ स्वीय सचिव होते. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्‍यांच्या चळवळी या विषयाचा अभ्यास केला होता. त्यांनी ५००० पेक्षा अधिक आंबेडकरांच्या मूळ छायाचित्रांचा संग्रह केलेला आहे.[]

सुहास सोनावणे यांचे नियतकालिकांतून आलेले काही प्रसिद्ध लेख

  • आंबेडकर आणि मराठी नाटके
  • बाबासाहेब आंबेडकर : जयंती मुलखावेगळी!
  • मुंबईचा खडा पारसी
  • राजभवनातील बंकरचे सत्य

सुहास सोनावणे यांनी लिहिलेली पुस्तके

  • डॉ. आंबेडकर आणि समकालीन
  • ग्रंथकार भीमराव
  • पुसलेली मुंबई (प्रकाशनाच्या वाटेवर, ६ जुलै २०१९)
  • मुंबई-कालची
  • शब्द फुलांची संजीवनी
  • सत्यआग्रही आंबेडकर
  1. ^ https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/mumbai-historian-suhas-sonawe-passes-away/articleshow/70098652.cms