Jump to content

"इम्तियाज जलील" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
{{माहितीचौकट संसद सदस्य
'''सय्यद इम्तियाज जलील''' हे महाराष्ट्रातील एक राजकारणी आहेत. ते सध्याच्या [[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४|१३व्या महाराष्ट्र विधानसभेचे]] सदस्य आहेत. ते [[औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघ|औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघाचे]] प्रतिनिधित्व करतात. ते [[ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन]] पक्षाशी संबंधित आहेत. जलील हे [[वंचित बहुजन आघाडी]]-एआयएमआयएम युतीचे उमेदवार म्हणून एआयएमआयएम पक्षाच्या तिकिटावर [[सतरावी लोकसभा|१७व्या लोकसभेसाठी]] [[औरंगाबाद (लोकसभा मतदारसंघ)|औरंगाबाद मतदारसंघातून]] जिंकले आहेत. त्यांनी चार वेळा औरंगाबादचे खासदार राहीहेल्या [[चंद्रकांत खैरे]]ंचा पराभव केला. जलील हे महाराष्ट्रातील एकमेव मुस्लिम खासदार आहेत.
| नाव = इम्तियाज जलील
| लघुचित्र =
| पद = [[संसद सदस्य|एमपी]]
| कार्यकाळ_आरंभ = [[इ.स. २०१९]]
| कार्यकाळ_समाप्ती =
| मागील = [[चंद्रकांत खैरे]]
| पुढील =
| जन्मदिनांक = {{जन्म दिनांक आणि वय|1968|1|1|df=y}}
| जन्मस्थान =
| मृत्युदिनांक =
| मृत्युस्थान =
| पक्ष = [[ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन]]
| पत्नी =
| अपत्ये =
| निवास =
| मतदारसंघ = [[औरंगाबाद (लोकसभा मतदारसंघ)|औरंगाबाद]]
| पद1 = महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य
| कार्यकाळ_आरंभ1 = [[इ.स. २०१४]]
| कार्यकाळ_समाप्ती1 =
| मागील1 =
| पुढील1 =
| मतदारसंघ1 = [[औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघ|औरंगाबाद मध्य]]
| व्यवसाय =
| धर्म = [[इस्लाम]]
| सही =
| संकेतस्थळ =
| तळटीपा =
| तारीख =
| वर्ष =
| स्रोत =
}}

'''सय्यद इम्तियाज जलील''' हे महाराष्ट्रातील एक राजकारणी आहेत. ते सध्याच्या [[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४|१३व्या महाराष्ट्र विधानसभेचे]] सदस्य आहेत. ते [[औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघ|औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघाचे]] प्रतिनिधित्व करतात. ते [[ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन]] पक्षाशी संबंधित आहेत. जलील हे [[वंचित बहुजन आघाडी]]-एआयएमआयएम युतीचे उमेदवार म्हणून एआयएमआयएम पक्षाच्या तिकिटावर [[सतरावी लोकसभा|१७व्या लोकसभेसाठी]] [[औरंगाबाद (लोकसभा मतदारसंघ)|औरंगाबाद मतदारसंघातून]] जिंकले आहेत. त्यांनी चार वेळा औरंगाबादचे खासदार राहीहेल्या [[चंद्रकांत खैरे]]ंचा पराभव केला. जलील हे महाराष्ट्रातील एकमेव मुस्लिम खासदार आहेत.
==संदर्भ==
{{१७व्या लोकसभेतील महाराष्ट्राचे खासदार}}

{{DEFAULTSORT:जलील, इम्तियाज}}
[[वर्ग:भारतीय राजकारणी]]
[[वर्ग:१७ वी लोकसभा सदस्य]]
[[वर्ग:महाराष्ट्रामधील राजकारणी]]
[[वर्ग:महाराष्ट्रामधील राजकारणी]]
[[वर्ग:महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य]]
[[वर्ग:महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य]]

१७:०६, २७ मे २०१९ ची आवृत्ती

इम्तियाज जलील

विद्यमान
पदग्रहण
इ.स. २०१९
मागील चंद्रकांत खैरे
मतदारसंघ औरंगाबाद

महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य
विद्यमान
पदग्रहण
इ.स. २०१४
मतदारसंघ औरंगाबाद मध्य

जन्म १ जानेवारी, १९६८ (1968-01-01) (वय: ५७)
राजकीय पक्ष ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन
धर्म इस्लाम

सय्यद इम्तियाज जलील हे महाराष्ट्रातील एक राजकारणी आहेत. ते सध्याच्या १३व्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य आहेत. ते औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. ते ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाशी संबंधित आहेत. जलील हे वंचित बहुजन आघाडी-एआयएमआयएम युतीचे उमेदवार म्हणून एआयएमआयएम पक्षाच्या तिकिटावर १७व्या लोकसभेसाठी औरंगाबाद मतदारसंघातून जिंकले आहेत. त्यांनी चार वेळा औरंगाबादचे खासदार राहीहेल्या चंद्रकांत खैरेंचा पराभव केला. जलील हे महाराष्ट्रातील एकमेव मुस्लिम खासदार आहेत.

संदर्भ