Jump to content

"डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्याद्वारेसफाई
No edit summary
ओळ १: ओळ १:
{{माहितीचौकट इमारत
|नाव = डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र
|चित्र = The Prime Minister, Shri Narendra Modi unveiling the plaque to dedicate Dr. Ambedkar International Centre to the Nation, at 15 Janpath, in New Delhi (1).jpg
|चित्र रुंदी =
|चित्रवर्णन = डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्राचे उद्घाटन करताना पंतप्रधान [[नरेंद्र मोदी]], ७ डिसेंबर २०१७
|आधीची विश्वविक्रमी इमारत =
|नंतरची विश्वविक्रमी इमारत =
|विक्रमी उंची सुरू =
|विक्रमी उंची समाप्त =
|ठिकाण = १५ जनपथ, [[दिल्ली]]
|latd = | latm = | lats =
|longd = | longm = | longs =
|बांधकाम सुरुवात = २० एप्रिल २०१५
|बांधकाम पूर्ण = ७ डिसेंबर २०१७
|इमारतीचा प्रकार = आंतरराष्ट्रीय केंद्र व स्मारक
|वास्तुशास्त्रीय =
|छत =
|वरचा मजला =
|एकूण मजले =
|प्रकाशमार्ग =
|मूल्य = १९५ कोटी रूपये
|क्षेत्रफळ = ३.२ एकर
|वास्तुविशारद =
|रचनात्मक अभियंता =
|कंत्राटदार =
|विकासक =
|मालकी = भारत सरकार
|व्यवस्थापन =
|references =
}}
[[चित्र:Dr Ambedkar international Centre, New Delhi.jpg|इवलेसे|{{लेखनाव}}]]
[[चित्र:Dr Ambedkar international Centre, New Delhi.jpg|इवलेसे|{{लेखनाव}}]]


ओळ ३१: ओळ ६१:
</gallery>
</gallery>
== हे सुद्धा पहा ==
== हे सुद्धा पहा ==
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक, दिल्ली]]
* [[डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारक, दिल्ली]]


== संदर्भ ==
== संदर्भ ==
ओळ ३७: ओळ ६७:


== बाह्य दुवे ==
== बाह्य दुवे ==
{{कॉमन्स वर्ग|Dr. Ambedkar International Centre|{{लेखनाव}}}}
{{कॉमन्स वर्ग|Dr. Ambedkar International Centre|डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र}}


{{बाबासाहेब आंबेडकर}}
{{डॉ. बाबासाहेब आंबेडकर}}


[[वर्ग:बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित स्मारके]]
[[वर्ग:बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित स्मारके]]
[[वर्ग:दिल्लीमधील इमारती व वास्तू]]
[[वर्ग:दिल्लीमधील इमारती व वास्तू]]
[[वर्ग:भारत सरकार]]
[[वर्ग:भारत सरकार]]
[[वर्ग:इ.स. २०१७ मधील निर्मिती]]

१५:५६, ९ मे २०१९ ची आवृत्ती

डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र
सर्वसाधारण माहिती
प्रकार आंतरराष्ट्रीय केंद्र व स्मारक
ठिकाण १५ जनपथ, दिल्ली
बांधकाम सुरुवात २० एप्रिल २०१५
पूर्ण ७ डिसेंबर २०१७
मूल्य १९५ कोटी रूपये
क्षेत्रफळ ३.२ एकर
मालकी भारत सरकार
डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र

डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र (Dr. Ambedkar international Centre) हे यांना समर्पित नवी दिल्लीतील एक आंतरराष्ट्रीय केंद्र व स्मारक आहे. हे भारतीय संविधानाचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित असलेले दिल्लीतील पहिले स्मारक आहे. २० एप्रिल इ.स. २०१५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या वास्तूचे भूमिपूजन केले होते व ७ डिसेंबर इ.स. २०१७ रोजी या आंतरराष्ट्रीय केंद्राचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला.[][] '१५, जनपथ’ असा या स्मारकाचा पत्ता असून ‘ल मेरिडियन’ या पंचतारांकित हॉटेलच्या शेजारी ही वास्तू आहे. या केंद्राला ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’चा दर्जा देण्याची शक्यता असून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अन्य मागासवर्गीय, महिला आणि अल्पसंख्याक आदींच्या सामाजिक व आर्थिक विकासाचे हे केंद्र बनविण्याचा भारत सरकारचा विचार आहे.

इतिहास

डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्राचे केंद्राचे उद्घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी व सोबत अन्य नेते मंडळी.

बाबासाहेबांना समर्पित असणारी एकही वास्तू राजधानी दिल्लीत नव्हती. यामुळे बाबासाहेबांचे जन्मशताब्दी वर्ष १९९०-९१ मध्ये लुटेन्स दिल्लीमधील 'जनपथ' मार्गावर त्यांच्या नावाने आंतरराष्ट्रीय केंद्र सुरू करण्याचा निर्णय तत्कालीन पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव यांनी घेतला व त्यासाठी सव्वातीन एकर जागा मिळाली पण त्यापुढील वीस वर्ष यावरील काम रखडले. यूपीए सरकारच्या काळात २०१२ स्मारकाच्या प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यासाठी नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली. पुढे मे २०१४ रोजी या प्रकल्पाला औपचारिक फेरमंजुरी मिळाली आणि भूमिपूजनानंतर ३२ महिन्यांत भव्य स्मारक उभे राहिले.[][]

रचना व वैशिष्ट्ये

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्राची काही वैशिष्ट्ये खालिलप्रमाणे आहेत:[]

  • स्मारकाच्या जागेचे क्षेत्रफळ : ३.२ एकर
  • स्मारकासाठी लागणारा एकूण खर्च : १९५ कोटी
  • स्मारकाच्या निर्मितीचा कालावधी : ३२ महिने
  • १० हजार पुस्तकांचे ग्रंथालय, ई-लायब्ररीच्या माध्यमाद्वारे २ लाख पुस्तके आणि सत्तर हजारांहून अधिक आंतरराष्ट्रीय मासिके, जर्नल्स उपलब्ध.
  • ७०० क्षमतेचे एक भव्य सभागृह आणि प्रत्येकी १०० क्षमतेची दोन लहान सभागृहे.
  • दर्शनी भागात डॉ. आंबेडकर आणि ध्यानस्थ बुद्ध यांचे दोन भव्य पुतळे आहेत. शिल्पकार राम सुतार आणि त्यांचे पुत्र अनिल यांनी हे पुतळे साकारलेत.
  • येथे ७० फुटांचा अशोक स्तंभदेखील असणार. कदाचित हा देशातील सर्वांत उंच अशोक स्तंभ ठरणार.
  • स्मारकाची दोन प्रवेशद्वारे सांची स्तूपाच्या तोरणासारखी आहेत. यावर एकूण बौद्ध वास्तूशैलीचा प्रभाव आहे.

चित्रदालन

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ www.pmindia.gov.in (इंग्रजी भाषेत) http://www.pmindia.gov.in/mr/news_updates/%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%82-3/. 2018-05-08 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ Devendra Fadnavis Fan Club (2017-12-11), https://m.youtube.com/watch?v=gxlrEWfuk9A, 2018-05-08 रोजी पाहिले Missing or empty |title= (सहाय्य)
  3. ^ NDTV.com https://www.ndtv.com/india-news/pm-narendra-modi-inaugurates-b-r-ambedkar-international-centre-1784720. 2018-05-08 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  4. ^ www.narendramodi.in https://www.narendramodi.in/mar/pm-narendra-modi-inaugurates-dr-ambedkar-international-centre-in-new-delhi-538116. 2018-05-08 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  5. ^ Loksatta. 2017-12-07 https://www.loksatta.com/desh-videsh-news/ambedkar-international-center-in-delhi-1596976/. 2018-05-08 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)

बाह्य दुवे