Jump to content

"मीरा आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २: ओळ २:

'''मीराबाई यशवंत आंबेडकर''' (जन्म: ४ मे) ह्या सामाजिक चळवळीत कार्यकर्त्या आहेत. त्या भारतीय घटनेचे शिल्पकार [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांच्या सुन, [[यशवंत आंबेडकर]] यांच्या पत्नी तसेच [[वंचित बहुजन आघाडी]]चे नेते [[प्रकाश आंबेडकर]] यांच्या आई आहेत. मीराबाई ह्या [[भारतीय बौद्ध महासभा|भारतीय बौद्ध महासभेच्या]] माजी राष्ट्रीय अध्यक्षा आहेत.

[[चित्र:Miratai_Ambedkar_greeted_by_followers_on_her_berthday.jpg|इवलेसे|Miratai Ambedkar greeted by followers on her berthday]]
== हे सुद्धा पहा ==
* [[आंबेडकर कुटुंब]]
* [[सविता आंबेडकर]]
* [[रमाबाई आंबेडकर]]
* [[भीमाबाई सकपाळ]]

==संदर्भ==
{{संदर्भयादी}}

[[वर्ग:सामाजिक कार्यकर्त्या]]

०१:२८, ८ मे २०१९ ची आवृत्ती

चित्र:Ms. Miratai Ambedkar's Close-up.jpg
मीराबाई आंबेडकर

मीराबाई यशवंत आंबेडकर (जन्म: ४ मे) ह्या सामाजिक चळवळीत कार्यकर्त्या आहेत. त्या भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सुन, यशवंत आंबेडकर यांच्या पत्नी तसेच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या आई आहेत. मीराबाई ह्या भारतीय बौद्ध महासभेच्या माजी राष्ट्रीय अध्यक्षा आहेत.

हे सुद्धा पहा

संदर्भ