Jump to content

"मुक्तिभूमी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३५: ओळ ३५:
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १३ ऑक्टोबर १९३५ रोजी नाशिक जिल्ह्यात [[येवला]] येथे परिषद भरवली. [[काळाराम मंदिर सत्याग्रह]] मागे घेतला आणि "मी हिंदू म्हणून जन्मला आलो असलो तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही." अशी त्यांनी धर्मांतर करण्याची प्रतिज्ञा केली.<ref>https://m.maharashtratimes.com/career/competitive-exams/introduction-of-legend/articleshow/51674951.cms</ref> त्यांना पूर्ण खात्री पटली होती की, हिंदू धर्मात राहून त्यांच्या दलित-अस्पृश्य समाजाची प्रगती होणार नाही, म्हणून त्यांनी [[हिंदू धर्म]] सोडण्याची ऐतिहासिक घोषणा केली होती. <ref>http://m.lokmat.com/national/patriot-great-dr-babasaheb-ambedkar-who-going-east-british/</ref>

आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा केलेल्या या जागेला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले. या जमिनीवर सुमारे ३२ वर्षांच्या प्रयत्नानंतर बौद्ध स्तूप उभारण्यात आले. महात्मा गांधी महाविद्यालयाची लिज संपल्यानंतर महाराष्ट्र शासनाने १९८२ दरम्यान मुक्तिभूमीतील जागा दलित पँथरला देऊ केली होती, त्यानंतर पुढे इ.स. १९८५ मध्ये भारतीय बौद्ध महासभेकडे जमिनीचा ताबा दिला गेला. भारतीय बौद्ध महासभेकडे अडीच एकर जमिनीचा ताबा आहे, शासकीय पैशांऐवजी लोकवर्गणीतून जमा झालेल्या पैशांतून मुक्तिभूमीची उभारणी व्हावी, असे महासभेला वाटत होते. तेथे क्रांतिस्तंभ उभारुन महासभेने सर्वप्रथम वर्धापण दिन साजरा करण्यास सुरुवात केली, परंतु ती जागा रिकामीच होती, तेथे स्तूप वा स्मारक उभारलेले नव्हते.
आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा केलेल्या या जागेला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले. या जमिनीवर सुमारे ३२ वर्षांच्या प्रयत्नानंतर बौद्ध स्तूप उभारण्यात आले. महात्मा गांधी महाविद्यालयाची लिज संपल्यानंतर महाराष्ट्र शासनाने १९८२ दरम्यान मुक्तिभूमीतील जागा दलित पँथरला देऊ केली होती, त्यानंतर पुढे इ.स. १९८५ मध्ये भारतीय बौद्ध महासभेकडे जमिनीचा ताबा दिला गेला. भारतीय बौद्ध महासभेकडे अडीच एकर जमिनीचा ताबा आहे, शासकीय पैशांऐवजी लोकवर्गणीतून जमा झालेल्या पैशांतून मुक्तिभूमीची उभारणी व्हावी, असे महासभेला वाटत होते. तेथे क्रांतिस्तंभ उभारुन महासभेने सर्वप्रथम वर्धापण दिन साजरा करण्यास सुरुवात केली, परंतु ती जागा रिकामीच होती, तेथे स्तूप वा स्मारक उभारलेले नव्हते. येथे स्तूप सरकारी खर्चातून उभारायचा की लोकवर्गणीतून उभारायचा यावर सतत वाद होत. पण तत्कालिन उपमुख्यमंत्री छगन भूजबळ यांनी भारतीय बौद्ध महासभेच्या ताब्यातील अडीच एकर जमिनी व्यतिरिक्त आणखी अडीच एकर जमीन येवला नगर परिषदेकडून घेतली. १३ ऑक्टोबर २००९ रोजी भूजबळांनी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत मुक्तिभूमीचे काम सुरू केले. त्यानंतर पुढील साधारपणे साडेचार वर्षानंतर २ एप्रिल २०१४ रोजी मुक्तिभूमी स्तूपाचे लोकार्पण करण्यात आले. २०१५ पासून सार्वजनिक बांधकाम विभागाने हस्तांतरित करून स्तूपाचा ताबा सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाकडे देण्यात आला आहे. पुण्यातील बार्टीकडे या स्मारकाच्या देखभाल व दुरुस्तीचे काम दिलेले आहे.

== संरचना ==
== संरचना ==

१४:४४, २८ एप्रिल २०१९ ची आवृत्ती

मुक्तिभूमी
सर्वसाधारण माहिती
प्रकार स्मारक, संग्रहालय व स्तूप
ठिकाण येवला, नाशिक जिल्हा, महाराष्ट्र
बांधकाम सुरुवात १३ ऑक्टोबर २००९
पूर्ण २ एप्रिल २०१४
बांधकाम
मालकी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था
व्यवस्थापन डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था

मुक्तिभूमी (अधिकृत: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्तिभूमी स्मारक) हे नाशिक जिल्ह्यातील येवला येथील एक स्मारक व संग्रहालय आहे. हे स्मारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित आहे. २ एप्रिल २०१४ रोजी या स्मारकाचे लोकार्पण करण्यात आले. या ठिकाणी १३ ऑक्टोबर १९३५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पहिल्यांदा धर्मांतराची जाहीर घोषणा केली होती.[][][] या ठिकाणी विविध उत्सव व सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रम केले जातात.[]

इतिहास

येवला येथे भाषण करताना आंबेडकर, १३ ऑक्टोबर १९३५

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १३ ऑक्टोबर १९३५ रोजी नाशिक जिल्ह्यात येवला येथे परिषद भरवली. काळाराम मंदिर सत्याग्रह मागे घेतला आणि "मी हिंदू म्हणून जन्मला आलो असलो तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही." अशी त्यांनी धर्मांतर करण्याची प्रतिज्ञा केली.[] त्यांना पूर्ण खात्री पटली होती की, हिंदू धर्मात राहून त्यांच्या दलित-अस्पृश्य समाजाची प्रगती होणार नाही, म्हणून त्यांनी हिंदू धर्म सोडण्याची ऐतिहासिक घोषणा केली होती. []

आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा केलेल्या या जागेला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले. या जमिनीवर सुमारे ३२ वर्षांच्या प्रयत्नानंतर बौद्ध स्तूप उभारण्यात आले. महात्मा गांधी महाविद्यालयाची लिज संपल्यानंतर महाराष्ट्र शासनाने १९८२ दरम्यान मुक्तिभूमीतील जागा दलित पँथरला देऊ केली होती, त्यानंतर पुढे इ.स. १९८५ मध्ये भारतीय बौद्ध महासभेकडे जमिनीचा ताबा दिला गेला. भारतीय बौद्ध महासभेकडे अडीच एकर जमिनीचा ताबा आहे, शासकीय पैशांऐवजी लोकवर्गणीतून जमा झालेल्या पैशांतून मुक्तिभूमीची उभारणी व्हावी, असे महासभेला वाटत होते. तेथे क्रांतिस्तंभ उभारुन महासभेने सर्वप्रथम वर्धापण दिन साजरा करण्यास सुरुवात केली, परंतु ती जागा रिकामीच होती, तेथे स्तूप वा स्मारक उभारलेले नव्हते. येथे स्तूप सरकारी खर्चातून उभारायचा की लोकवर्गणीतून उभारायचा यावर सतत वाद होत. पण तत्कालिन उपमुख्यमंत्री छगन भूजबळ यांनी भारतीय बौद्ध महासभेच्या ताब्यातील अडीच एकर जमिनी व्यतिरिक्त आणखी अडीच एकर जमीन येवला नगर परिषदेकडून घेतली. १३ ऑक्टोबर २००९ रोजी भूजबळांनी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत मुक्तिभूमीचे काम सुरू केले. त्यानंतर पुढील साधारपणे साडेचार वर्षानंतर २ एप्रिल २०१४ रोजी मुक्तिभूमी स्तूपाचे लोकार्पण करण्यात आले. २०१५ पासून सार्वजनिक बांधकाम विभागाने हस्तांतरित करून स्तूपाचा ताबा सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाकडे देण्यात आला आहे. पुण्यातील बार्टीकडे या स्मारकाच्या देखभाल व दुरुस्तीचे काम दिलेले आहे.

संरचना

मुक्तिभूमी स्मारक परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा

संदर्भ

  1. ^ m.epaperdivyamarathi.bhaskar.com http://m.epaperdivyamarathi.bhaskar.com/aurangabad/241/14042019/0/8/. 2019-04-27 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ Apr 14, TNN | Updated:; 2016; Ist, 6:26. The Times of India (इंग्रजी भाषेत) https://timesofindia.indiatimes.com/city/nashik/Where-Ambedkar-had-urged-all-to-abandon-stir-for-entry-to-temples/articleshow/51816285.cms. 2019-04-27 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: numeric names: authors list (link)
  3. ^ Deshp, Chaitanya; Oct 14, e | TNN | Updated:; 2016; Ist, 8:11. The Times of India (इंग्रजी भाषेत) https://timesofindia.indiatimes.com/city/nashik/Prakash-Ambedkar-calls-for-peace/articleshow/54842929.cms. 2019-04-27 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: numeric names: authors list (link)
  4. ^ Maharashtra Times https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nashik-north-maharashtra-news/nashik/mukti-mahostav-in-yeola-from-13-oct-2017/articleshow/60944658.cms. 2019-04-27 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  5. ^ https://m.maharashtratimes.com/career/competitive-exams/introduction-of-legend/articleshow/51674951.cms
  6. ^ http://m.lokmat.com/national/patriot-great-dr-babasaheb-ambedkar-who-going-east-british/

बाह्य दुवे