"मुक्तिभूमी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) वर्गात जोडले खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
||
ओळ ९: | ओळ ९: | ||
[[वर्ग:बाबासाहेब आंबेडकर स्मारके]] |
[[वर्ग:बाबासाहेब आंबेडकर स्मारके]] |
||
[[वर्ग:येवला तालुका]] |
|||
[[वर्ग:महाराष्ट्रातील बौद्ध विहारे]] |
|||
[[वर्ग:भारतातील स्तूप]] |
|||
[[वर्ग:महाराष्ट्रातील_संग्रहालय]] |
|||
[[वर्ग:इ.स._२०१४_मधील_निर्मिती]] |
|||
[[वर्ग:डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे]] |
०१:०६, २८ एप्रिल २०१९ ची आवृत्ती
मुक्तिभूमी (अधिकृत: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्तिभूमी स्मारक) हे नाशिक जिल्ह्यातील येवला येथील एक स्मारक व संग्रहालय आहे. हे स्मारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित आहे. २ एप्रिल २०१४ रोजी या स्मारकाचे लोकार्पण करण्यात आले. १३ ऑक्टोबर १९३५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पहिल्यांदा या ठिकाणी धर्मांतरणाची जाहिर घोषणा केली होती.[१]
इतिहास
संरचना
संदर्भ
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत