"डॉ. बाबासाहेब आंबेडकर: महामानवाची गौरवगाथा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
'''डॉ. बाबासाहेब आंबेडकर: महामानवाची गौरवगाथा''' ही १८ मे २०१९ पासून [[स्टार प्रवाह]] दुरचित्रवाहिनीवर प्रक्षेपित केली जाणारी एक मराठी मालिका आहे. [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांच्या जीवनावर आधारित ही मालिका असणार आहे. या मालिकेचे टीझर १५ फेब्रुवारी २०१९ रोजी प्रदर्शित करण्यात आले आहे.<ref>{{Citation|last=starpravahindia|title=Bhimrao {{!}} भीमराव - एक गौरव गाथा {{!}} New Serial Promo {{!}} Starts 14th April {{!}} Star Pravah|date=2019-02-16|url=https://www.youtube.com/watch?v=Sqd2PWT-rCg&app=desktop|accessdate=2019-02-19}}</ref> या मालिकेची दशमी क्रिएशन निर्मिती संस्था असून, दिग्दर्शन अजय मयेकर करणार आहेत. १८ मे २०१९ रोजी [[बुद्ध जयंती]]चे औचित्य साधून या मालिकेचा पहिला भाग प्रक्षेपित केला जाणार आहे. यात बाबासाहेबांचे बालपणापासून ते महानिर्वाणापर्यंतचे जीवन रेखाटले जाणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, पत्रकारिता, कायदे अशा विविध क्षेत्रातील कार्याचा आढावा मालिकेतून घेतला जाणार आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.lokmat.com/television/dr-babasaheb-ambedkars-life-journey-will-be-shown-small-screen/|शीर्षक=डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट उलगडणार छोट्या पडद्यावर|last=author/online-lokmat|दिनांक=2019-02-18|संकेतस्थळ=Lokmat|अॅक्सेसदिनांक=2019-02-19}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/entertainment-news/television-news/new-marathi-tv-serial-on-dr-b-r-ambedkars-life-to-start-on-star-pravah/articleshow/68044422.cms|शीर्षक=डॉ बाबासाहेब आंबेडकर: छोट्या पडद्यावर उलगडणार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनपट|संकेतस्थळ=Maharashtra Times|अॅक्सेसदिनांक=2019-02-19}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://timesofindia.indiatimes.com/tv/news/marathi/a-new-show-based-on-the-life-of-babasaheb-bhimrao-ambedkar-to-go-on-air-soon/articleshow/68023249.cms|शीर्षक=A new show based on the life of Babasaheb Bhimrao Ambedkar to go on-air soon - Times of India|संकेतस्थळ=The Times of India|भाषा=en|अॅक्सेसदिनांक=2019-02-19}}</ref> या मालिकेत अभिनेता सागर देशमुख हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका साकारणार आहे. सिने दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी डॉ. आंबेडकरांच्या भूमिकेसाठी सागरची निवड केली असून, विशाल पाठारे यांनी मेकअप डिझाईन केले आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/entertainment-news/television-news/actor-sagar-deshmukh-to-play-dr-babasaheb-ambedkar-in-marathi-serial/articleshow/68607751.cms|शीर्षक=Sagar Deshmukh: सागर देशमुख पुलंनंतर साकारणार बाबासाहेब|दिनांक=2019-03-28|संकेतस्थळ=Maharashtra Times|भाषा=mr|अॅक्सेसदिनांक=2019-04-02}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://abpmajha.abplive.in/tv_and_theatre/actor-sagar-deshhmukh-to-play-lead-role-in-dr-babasaheb-ambedkar-tv-serial-on-star-pravah-648968|शीर्षक=डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील मालिकेत 'हा' अभिनेता मुख्य भूमिकेत|last=टीम|पहिले नाव=एबीपी माझा वेब|दिनांक=2019-03-28|संकेतस्थळ=ABP Majha|भाषा=mr|अॅक्सेसदिनांक=2019-03-28}}</ref>

आंबेडकरांवरील मालिका तयार करण्याचा निर्णय घेण्यात मोठा वाटा असणारे स्टार प्रवाह वाहिनीचे कंटेंट हेड आणि सिने दिग्दर्शक सतीश राजवाडे यांचे असे मत आहे की, "एक स्टोरी टेलर म्हणून मला वैयक्तिकरीत्या असे वाटते की, ज्या एका व्यक्तीच्या कृतज्ञतेपायी दादरच्या [[चैत्यभूमी]], नागपूरच्या [[दीक्षाभूमी]] यांसारख्या ठिकाणी देशभरातून लाखो लोक येतात. आमच्या भाकरीवर, आमच्या जगण्यावर केवळ बाबासाहेबांचा अधिकार आहे, असे लोक म्हणतात, तेव्हा त्या व्यक्तीचे सामर्थ्य किती मोठे असेल विचार करा. आजही कुणा सामान्याला विचारले, तर [[भारताचे संविधान|संविधान]] लिहिणारा माणूस या पलीकडे कित्येकांना बाबासाहेबांबद्दल फारशी माहिती नाही. त्यांचा संघर्ष, त्यांच्या आयुष्यातले चढउतार, त्यांचा त्याग आणि त्यांचे संपूर्ण देशासाठी असलेले कार्य, एवढे उत्तुंग आहे की, त्यांचा जीवनपट सर्वांपर्यंत पोहचवायलाच हवा, असा आमचा ध्यास आहे. त्याच ध्यासापायी, हे सर्व चालू आहे. बाबासाहेब सर्वांना कळावेत, हीच आमची प्रामाणिक इच्छा आहे." तसेच दशमी क्रिएशनच्या प्रतिनिधी म्हणून अपर्णा पाडगावकर म्हणाल्या की, "बाबासाहेब म्हटले की केवळ [[आरक्षण]] देणारे, असा गैरसमज समाजात आहे. त्यांना केवळ मागासवर्गीयांचा कैवारी म्हटले जाते, हे आपले अज्ञान आहे. गरोदर स्त्रीला तीन महिन्यांची अधिकृत सुटी, कामगारांना आठ तासांची शिफ्ट, द्विभार्या प्रतिबंधक कायदा अशा विविध स्त्री हक्काच्या, कामगार हक्काच्या निर्णयांत त्याचे मोठे योगदान होते, हे जोवर सर्वांपर्यंत पोहोचत नाही, तोवर परिस्थिती बदलणे अवघड आहे. एक स्त्री म्हणून माझ्यावर त्यांचे खूप थोर उपकार आहेत, असे मी मानते. याच उपकरांतून उतराई होण्याचा हा छोटासा प्रयत्न."

==हे सुद्धा पहा==
==हे सुद्धा पहा==

१४:३८, १८ एप्रिल २०१९ ची आवृत्ती

डॉ. बाबासाहेब आंबेडकर: महामानवाची गौरवगाथा ही १८ मे २०१९ पासून स्टार प्रवाह दुरचित्रवाहिनीवर प्रक्षेपित केली जाणारी एक मराठी मालिका आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित ही मालिका असणार आहे. या मालिकेचे टीझर १५ फेब्रुवारी २०१९ रोजी प्रदर्शित करण्यात आले आहे.[१] या मालिकेची दशमी क्रिएशन निर्मिती संस्था असून, दिग्दर्शन अजय मयेकर करणार आहेत. १८ मे २०१९ रोजी बुद्ध जयंतीचे औचित्य साधून या मालिकेचा पहिला भाग प्रक्षेपित केला जाणार आहे. यात बाबासाहेबांचे बालपणापासून ते महानिर्वाणापर्यंतचे जीवन रेखाटले जाणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, पत्रकारिता, कायदे अशा विविध क्षेत्रातील कार्याचा आढावा मालिकेतून घेतला जाणार आहे.[२][३][४] या मालिकेत अभिनेता सागर देशमुख हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका साकारणार आहे. सिने दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी डॉ. आंबेडकरांच्या भूमिकेसाठी सागरची निवड केली असून, विशाल पाठारे यांनी मेकअप डिझाईन केले आहे.[५][६]

आंबेडकरांवरील मालिका तयार करण्याचा निर्णय घेण्यात मोठा वाटा असणारे स्टार प्रवाह वाहिनीचे कंटेंट हेड आणि सिने दिग्दर्शक सतीश राजवाडे यांचे असे मत आहे की, "एक स्टोरी टेलर म्हणून मला वैयक्तिकरीत्या असे वाटते की, ज्या एका व्यक्तीच्या कृतज्ञतेपायी दादरच्या चैत्यभूमी, नागपूरच्या दीक्षाभूमी यांसारख्या ठिकाणी देशभरातून लाखो लोक येतात. आमच्या भाकरीवर, आमच्या जगण्यावर केवळ बाबासाहेबांचा अधिकार आहे, असे लोक म्हणतात, तेव्हा त्या व्यक्तीचे सामर्थ्य किती मोठे असेल विचार करा. आजही कुणा सामान्याला विचारले, तर संविधान लिहिणारा माणूस या पलीकडे कित्येकांना बाबासाहेबांबद्दल फारशी माहिती नाही. त्यांचा संघर्ष, त्यांच्या आयुष्यातले चढउतार, त्यांचा त्याग आणि त्यांचे संपूर्ण देशासाठी असलेले कार्य, एवढे उत्तुंग आहे की, त्यांचा जीवनपट सर्वांपर्यंत पोहचवायलाच हवा, असा आमचा ध्यास आहे. त्याच ध्यासापायी, हे सर्व चालू आहे. बाबासाहेब सर्वांना कळावेत, हीच आमची प्रामाणिक इच्छा आहे." तसेच दशमी क्रिएशनच्या प्रतिनिधी म्हणून अपर्णा पाडगावकर म्हणाल्या की, "बाबासाहेब म्हटले की केवळ आरक्षण देणारे, असा गैरसमज समाजात आहे. त्यांना केवळ मागासवर्गीयांचा कैवारी म्हटले जाते, हे आपले अज्ञान आहे. गरोदर स्त्रीला तीन महिन्यांची अधिकृत सुटी, कामगारांना आठ तासांची शिफ्ट, द्विभार्या प्रतिबंधक कायदा अशा विविध स्त्री हक्काच्या, कामगार हक्काच्या निर्णयांत त्याचे मोठे योगदान होते, हे जोवर सर्वांपर्यंत पोहोचत नाही, तोवर परिस्थिती बदलणे अवघड आहे. एक स्त्री म्हणून माझ्यावर त्यांचे खूप थोर उपकार आहेत, असे मी मानते. याच उपकरांतून उतराई होण्याचा हा छोटासा प्रयत्न."

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ starpravahindia (2019-02-16), Bhimrao | भीमराव - एक गौरव गाथा | New Serial Promo | Starts 14th April | Star Pravah, 2019-02-19 रोजी पाहिले
  2. ^ author/online-lokmat. Lokmat http://www.lokmat.com/television/dr-babasaheb-ambedkars-life-journey-will-be-shown-small-screen/. 2019-02-19 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  3. ^ Maharashtra Times https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/entertainment-news/television-news/new-marathi-tv-serial-on-dr-b-r-ambedkars-life-to-start-on-star-pravah/articleshow/68044422.cms. 2019-02-19 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  4. ^ The Times of India (इंग्रजी भाषेत) https://timesofindia.indiatimes.com/tv/news/marathi/a-new-show-based-on-the-life-of-babasaheb-bhimrao-ambedkar-to-go-on-air-soon/articleshow/68023249.cms. 2019-02-19 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  5. ^ Maharashtra Times https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/entertainment-news/television-news/actor-sagar-deshmukh-to-play-dr-babasaheb-ambedkar-in-marathi-serial/articleshow/68607751.cms. 2019-04-02 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  6. ^ टीम, एबीपी माझा वेब. ABP Majha https://abpmajha.abplive.in/tv_and_theatre/actor-sagar-deshhmukh-to-play-lead-role-in-dr-babasaheb-ambedkar-tv-serial-on-star-pravah-648968. 2019-03-28 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)