"वंचित बहुजन आघाडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
खूणपताका: मोठा मजकुर वगळला ? दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
Pawan Pandit Sonawane (चर्चा)यांची आवृत्ती 1679534 परतवली.
खूणपताका: उलटविले
ओळ १५२: ओळ १५२:
SecrecyDesktop
SecrecyDesktop


==इतिहास व पार्श्वभूमी==
<br />
१ जानेवारी २०१८ रोजी [[पंढरपूर]] येथे झालेल्या धनगर समाज मेळाव्यात "वंचित बहुजन आघाडी" हे नाव सर्वप्रथम वापरले गेले. या सोहळ्याचे अध्यक्षपद प्रकाश आंबेडकर यांना देण्यात आले होते. यानंतर अनेक शोषित, वंचित असलेल्या आणि ज्यांच्यावर सतत अन्याय होत आलेला आहे अशा सर्व समाजांच्या संघटना यात सहभागी होत गेल्या. सध्या बहुजन वंचित आघाडीत जवळपास १०० लहान पक्ष व सामाजिक संघटना सहभागी झालेल्या आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://abpmajha.abplive.in/election/bharip-bahujan-mahasangh-merge-in-vanchit-bahujan-alliance-says-prakash-ambedkar-643168|शीर्षक=भारिप बहुजन महासंघ वंचित आघाडीत विलीन करणार, प्रकाश आंबेडकरांची घोषणा|last=अकोला|पहिले नाव=उमेश अलोणे, एबीपी माझा|दिनांक=2019-03-14|संकेतस्थळ=ABP Majha|भाषा=mr|अॅक्सेसदिनांक=2019-03-15}}</ref> जून २०१८ मध्ये, [[लक्ष्मण माने]], हरिदास भदे आणि विजय मोरे यांच्या [[प्रकाश आंबेडकर]] यांच्यासोबत झालेल्या एका बैठकीत सर्व पुरोगामी पक्षांची 'वंचित बहुजन आघाडी' स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. "या आघाडीत सर्व पुरोगामी पक्ष असतील. प्रत्येक पक्षाचं अस्तित्व कायम ठेवून ही आघाडी केली जाईल." अशाप्रकारे आघाडीची वैचारिकता आंबेडकरांनी स्पष्ट केली. त्यानंतर [[मे २०|२० मे]] [[इ.स. २०१८|२०१८]] रोजी आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली. १५ मार्च २०१९ रोजी भारतीय निवडणूक आयोगाने भारतातील नोंदणीकृत पक्षांची यादी जाहीर केली त्यानुसार वंचित बहुजन आघाडीस नोंदणीकृत 'राजकीय पक्ष' म्हणून मान्यता मिळाली आहे, आणि पुढे यात भारिप बहुजन महासंघ पक्ष विलीन करणार असल्याचेही आंबेडकरांनी म्हटले आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://maharashtratimes.indiatimes.com/pune-news/prakash-ambedkar-announced-vanchit-bahujan-aghadi-in-state/articleshow/64660700.cms|शीर्षक=आता आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी|दिनांक=2018-06-20|संकेतस्थळ=Maharashtra Times|भाषा=mr|अॅक्सेसदिनांक=2019-03-12}}</ref> वंचित बहुजन आघाडीचे पहिले अधिवेशन किंवा सभा २८ सप्टेंबर २०१८ रोजी [[सोलापूर|सोलापुरात]] झाले होती, ज्याला लोकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. त्यानंतर एमआयएम ला या आघाडीत सहभागी करण्यासाठी एमआयएम पक्षाचे [[औरंगाबाद]]चे आमदार [[इम्तियाज जलील]] यांनी एमआयएम चे अध्यक्ष व खासदार [[असादुद्दीन ओवैसी]] यांच्याशी चर्चा केली व ती सकारात्मक ठरली, त्यानंतर ओवैसी यांनी २ ऑक्टोबर २०१८ रोजीच्या औरंगाबादमधील वंचित बहुजन आघाडीच्या औरंगाबादच्या सभेमधे बहुजन वंचित आघाडीला साथ देण्याचे जाहीर केले आणि [[ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन|एमआयएम]] पक्ष आघाडीमध्ये सहभागी झाला. या आघाडी मार्फत महाराष्ट्र राज्यातील आगामी [[लोकसभा]] आणि [[विधानसभा]] निवडणुका लढवण्यात येणार आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://hindi.thequint.com/news/india/prakash-ambedkar-and-asaduddin-owaisi-alliance-in-maharashtra-problem-for-congress|शीर्षक=महाराष्ट्र: प्रकाश आम्बेडकर और ओवैसी का गठबंधन, कांग्रेस का नुकसान?|संकेतस्थळ=The Quint Hindi|भाषा=en|अॅक्सेसदिनांक=2019-03-12}}</ref> आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीच्या मार्फत महाराष्ट्र राज्यभर सभा-मेळावे घेऊन निवडणुका स्वबळावर लढण्यासाठी वातावरण निर्मिती केली. सुरुवातीला [[शेतकरी]], [[कामगार]], [[युवक]], [[आरक्षण]] अशा वेगवेगळ्या नावाने परिषदा घेऊन विविध समाजघटकांना संघटित करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यानंतर त्यांनी जिल्ह्या-जिल्ह्यात ''सत्ता संपादन मेळावे'' घेऊन राजकारणात उतरण्याची तयारी केली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.loksatta.com/mumbai-news/dalit-leader-prakash-ambedkar-rally-in-mumbai-on-saturday-1843952/|शीर्षक=प्रकाश आंबेडकरांचे शनिवारी मुंबईत शक्तिप्रदर्शन|दिनांक=2019-02-20|संकेतस्थळ=Loksatta|भाषा=mr-IN|अॅक्सेसदिनांक=2019-03-15}}</ref>


२३ फेब्रुवारी २०१९ रोजी [[मुंबई]] येथील [[शिवाजी पार्क]]वर वंचित बहुजन आघाडीची ''ओबीसी आरक्षण परिषद'' झाली होती. ह्या सभेचे अध्यक्ष आगरी-कोळी समाजाचे नेते राजाराम पाटील होते तसेच प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दिन ओवैसी यांची प्रमुख उपस्थिती होती. ह्या परिषदेत [[ओबीसी|ओबीसींच्या]] हक्काबद्दलचे प्रश्न मांडण्यात आले तसेच मुंबईत आगरी, कोळी, भंडारी, [[ईस्ट इंडियन]] [[आदिवासी]] यांची २०० गावठाने आहेत. त्यांचे सीमांकन करून भुमिपूत्रांना प्रॉपर्टी कार्ड मिळावेत, त्यांना स्वयंविकासाचा अधिकार सरकारने द्यावा. याचप्रमाने झोपड़पट्टयांचा विकासही गावठाण हक्क कायद्याने व्हावा ह्या मागण्या करण्यात आल्या. शिवाजी पार्कवरील या सभेला लोकांचा मोठा प्रतिसाद लाभला होता, तसेच [[शिवसेना|शिवसेनेच्या]] दसरा मेळाव्यापेक्षाही अधिक जनसमुदाय वंचित बहुजन आघाडीच्या सभेला उपस्थित होता.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://lokmat.news18.com/mumbai/prakash-ambedkar-rally-in-mumbai-344459.html|शीर्षक=शिवाजी पार्कवर प्रकाश आंबेडकरांची सभा, उमेदवारांची घोषणा करणार?|संकेतस्थळ=News18 Lokmat|अॅक्सेसदिनांक=2019-03-15}}</ref> या आघाडीने घेतलेल्या सभांना आतापर्यंत मोठा प्रतिसाद मिळाला आहे. पण तरीसुद्धा भाजपविरोधी महाआघाडीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यासोबत प्रकाश आंबेडकरांनी जावे, यासाठी प्रयत्न झाले होते. वंचित घटकाला प्रतिनिधित्व देण्यासाठी [[धनगर]], [[माळी]], भटके, [[ओबीसी]], छोटे ओबीसी व [[मुसलमान]] अशा सहा घटकांना लोकसभेच्या प्रत्येकी दोन जागा अशा एकूण १२ जागांचा प्रस्ताव आंबेडकरांनी काँग्रेसपुढे ठेवला. यावर काँग्रेसने कोणतीही स्पष्ट भूमिका घेतली नाही. त्यामुळे आंबेकडरांनी एमआयएमची साथ घेतली. त्यानंतर काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीला चार जागा देऊ केल्या.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.loksatta.com/aurangabad-news/ashok-chavan-help-prakash-ambedkar-1851287/|शीर्षक=वंचित बहुजन आघाडीला चार जागा|दिनांक=2019-03-04|संकेतस्थळ=Loksatta|भाषा=mr-IN|अॅक्सेसदिनांक=2019-03-12}}</ref> "आम्ही काँग्रेससमोर [सुरुवातीला] १२ जागांचा प्रस्ताव ठेवला होता, पण त्या प्रस्तावाला अनुकुल प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर [आता] २२ जागांबाबतही चर्चा होती. पण तीदेखील बारगळली आहे," असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. तसेच आता थेट ४८ जागांची तयारी करून ठेवली असल्याचेही आंबेडकरांनी सांगितले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://hindi.news18.com/news/maharashtra/mumbai-loksabha-election-2019-maharashtra-bahujan-vanchit-aghadi-prakash-ambedkar-declares-no-aliiance-to-congress-and-fight-independently-loksabha-election-dlpg-1751764.html|शीर्षक=लोकसभा चुनाव 2019: प्रकाश आंबेडकर बोले- महाराष्ट्र में कांग्रेस के साथ नहीं करेंगे गठबंधन– News18 हिंदी|दिनांक=2019-03-12|संकेतस्थळ=News18 India|अॅक्सेसदिनांक=2019-03-12}}</ref>
<br />{{भारतीय राजकीय पक्ष}}

[[लोकसत्ता]]चे सहसंपादक मधु कांबळे यांच्या मतानुसार, "वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार लोकसभेवर निवडून येतील की नाही, हे आत्ताच सांगणं कठीण आहे. पण [[विदर्भ]], [[मराठवाडा]] आणि [[पश्चिम महाराष्ट्र|पश्चिम महाराष्ट्रातील]] [[सांगली]], [[सोलापूर]] अशा मतदारसंघांमध्ये नक्कीच प्रभाव पाडतील." तसेच त्यांनी असे निरीक्षणही नोंदवले की, "मुंबईतही ईशान्य, दक्षिण-मध्य आणि वायव्य या तीन मतदारसंघांमध्ये [[दलित]] आणि [[मुस्लिम]]बहुल मतदारसंघांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार चांगली कामगिरी करू शकतात."<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://www.bbc.com/marathi/india-47514003|शीर्षक=लोकसभा निवडणूक 2019 : महाराष्ट्राचं राजकीय चित्र कसं आहे?|last=टिल्लू|first=रोहन|date=2019-03-10|access-date=2019-03-12|language=en-GB}}</ref>

==उमेदवारी==
मार्च २०१९ मध्ये, वंचित बहुजन आघाडीने आपल्या ३७ [[लोकसभा]] उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली, त्यामध्ये उमेदवाराच्या नावासमोर त्यांच्या [[जात|जातीचा]] किंवा [[धर्म|धर्मांचा]] उल्लेख करण्यात आला होता. [[धनगर]], [[कुणबी]], [[भिल्ल]], [[बौद्ध]], [[कोळी]], [[वडार]], [[लोहार]], [[वारली]], [[बंजारा]], [[मुसलमान|मुस्लिम]], [[माळी]], [[कैकाडी]], [[धिवर]], [[मांग|मातंग]], [[कोळी]], [[आगरी]], [[शिंपी]], [[लिंगायत]] आणि [[मराठा]] अशा विविध समाजातील लोकांना उमेदवारी देण्यात आली आहे. उमेदवाराच्या नावापुढे जातीचा/धर्माचा उल्लेख करण्याबाबत प्रकाश आंबेडकर म्हटले की, "या आधी [[मराठा|मराठ्यांशिवाय]] इतर कुणाला उमेदवारी दिलीच जायची नाही. म्हणून ते जाहीर करण्याची वेळच येत नसे. हे गृहीतच धरले जायचे की उमेदवार मराठाच आहे परंतु ती नंतर मराठयांची सत्ता न राहता कुटुंबाची घराणेशाही झाली." आंबेडकर पुढे म्हणतात, "आज आम्ही जात जाहीर केली कारण ही प्रणाली कोणताही पक्ष स्वीकारत नाही. [[शिवसेना]], [[भारतीय जनता पक्ष|भाजप]], [[राष्ट्रवादी काँग्रेस]] ह्या पक्षांत मराठ्यांव्यतिरिक्त कुणालाच उमेदवारी दिली जायची नाही. हीच पद्धत पुढे घराणेशाहीत बदलली." ज्या वंचित समाजातील लोकांना कधीही कुठल्या पक्षाने उमेदवारी दिलेली नाही त्यांना वंचित आघाडीने उमेदवारी दिली त्यामुळे त्यांच्या जातीचा/धर्माचा उल्लेख करणे आंबेडकरांना आवश्यक वाटला.<ref name=":1">{{स्रोत बातमी|दुवा=https://www.bbc.com/marathi/india-47583698|शीर्षक=प्रकाश आंबेडकरांच्या बहुजन वंचित आघाडीचे ३७ उमेदवार जाहीर|date=2019-03-15|access-date=2019-03-15|language=en-GB}}</ref><ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://www.bbc.com/marathi/india-47587553|शीर्षक='लढाई जातीअंतासाठी आहे तर उमेदवारांच्या नावासमोर जात कशासाठी?'|last=कोण्णूर|first=तुषार कुलकर्णी आणि मयुरेश|date=2019-03-15|access-date=2019-03-15|language=en-GB}}</ref> प्रकाश आंबेडकर हे अकोल्यासह सोलापूर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवीत आहेत. यापूर्वी ते अकोल्यातून दोनवेळा खासदार राहिलेले आहेत.<ref>http://m.lokmat.com/solapur/campaign-against-deprived-bahujan-alliance-kaka-putin-riots/</ref>

=== उमेदवारांची यादी ===
{| class="wikitable sortable"
|+ [[सतरावी लोकसभा]], [[२०१९ लोकसभा निवडणुका|२०१९]] मधील वंचित बहुजन आघाडी आणि मित्रपक्ष एमआयएमचे उमेदवार
|-
! अ.क्र. !! मतदारसंघ !! उमेदवार !! पक्ष !! निकाल
|-
| १ || [[अकोला (लोकसभा मतदारसंघ)|अकोला]] || [[प्रकाश आंबेडकर]] || वंबआ ||
|-
| २ || [[सोलापूर (लोकसभा मतदारसंघ)|सोलापूर]] || [[प्रकाश आंबेडकर]] || वंबआ ||
|-
| ३ || [[नांदेड (लोकसभा मतदारसंघ)|नांदेड]] || [[यशपाल भिंगे]] || वंबआ ||
|-
| ४ || [[औरंगाबाद (लोकसभा मतदारसंघ)|औरंगाबाद]] || [[इम्तियाज जलील]] || एमआयएम ||
|-
| ५ || [[अमरावती (लोकसभा मतदारसंघ)|अमरावती]] || [[गुणवंत देवपारे]] || वंबआ ||
|-
| ६ || [[सांगली (लोकसभा मतदारसंघ)|सांगली]] || [[गोपीचंद पडळकर]] || वंबआ ||
|-
| ७ || [[बुलढाणा (लोकसभा मतदारसंघ)|बुलढाणा]] || [[बळीराम सिरस्कार]] || वंबआ ||
|-
| ८ || [[लातूर (लोकसभा मतदारसंघ)|लातूर]] || [[राम गारकर]] || वंबआ ||
|-
| ९ || [[बीड (लोकसभा मतदारसंघ)|बीड]] || [[विष्णू जाधव]] || वंबआ ||
|-
| १० || [[परभणी (लोकसभा मतदारसंघ)|परभणी]] || [[आलमगिर खान]] || वंबआ ||
|-
| ११ || [[नाशिक (लोकसभा मतदारसंघ)|नाशिक]] || [[पवन पवार]] || वंबआ ||
|-
| १२ || [[मावळ (लोकसभा मतदारसंघ)|मावळ]] || [[राजाराम पाटील]] || वंबआ ||
|-
| १३ || [[उस्मानाबाद (लोकसभा मतदारसंघ)|उस्मानाबाद]] || [[अर्जुन सलगर]] || वंबआ ||
|-
| १४ || [[हिंगोली (लोकसभा मतदारसंघ)|हिंगोली]] || [[मोहन राठोड]] || वंबआ ||
|-
| १५ || [[माढा (लोकसभा मतदारसंघ)|माढा]] || [[विजय मोरे]] || वंबआ ||
|-
| १६ || [[कोल्हापूर (लोकसभा मतदारसंघ)|कोल्हापूर]] || [[अरुणा माळी]]|| वंबआ ||
|-
| १७ || [[नंदुरबार (लोकसभा मतदारसंघ)|नंदुरबार]] || [[दाजमल गजमल मोरे]] || वंबआ ||
|-
| १८ || [[रामटेक (लोकसभा मतदारसंघ)|रामटेक]] || [[किरण रोडगे]] || वंबआ ||
|-
| १९ || [[नागपूर (लोकसभा मतदारसंघ)|नागपूर]] || [[सागर डबरासे]] || वंबआ ||
|-
| २० || [[रत्नागिरी-सिंधुदुर्ग (लोकसभा मतदारसंघ)|रत्नागिरी-सिंधुदुर्ग]] || [[मारुती रामचंद्र जोशी]] || वंबआ ||
|-
| २१ || [[यवतमाळ-वाशिम (लोकसभा मतदारसंघ)|यवतमाळ-वाशिम]] || [[प्रवीण पवार]] || वंबआ ||
|-
| २२ || [[जालना (लोकसभा मतदारसंघ)|जालना]] || [[शरदचंद्र वानखेडे]]|| वंबआ ||
|-
| २३ || [[दिंडोरी (लोकसभा मतदारसंघ)|दिंडोरी]] || [[बापू केळू बरडे]] || वंबआ ||
|-
| २४ || [[पुणे (लोकसभा मतदारसंघ)|पुणे]] || [[अनिल जाधव]] || वंबआ ||
|-
| २५ || [[बारामती (लोकसभा मतदारसंघ)|बारामती]] || [[नवनाथ पडळकर]] || वंबआ ||
|-
| २६ || [[शिर्डी (लोकसभा मतदारसंघ)|शिर्डी]] || [[संजय सुखदान]] || वंबआ ||
|-
| २७ || [[अहमदनगर (लोकसभा मतदारसंघ)|अहमदनगर]] || [[सुधाकर आव्हाड]] || वंबआ ||
|-
| २८ || [[सातारा (लोकसभा मतदारसंघ)|सातारा]] || [[सहदेव एवळे]] || वंबआ ||
|-
| २९ || [[हातकणंगले (लोकसभा मतदारसंघ)|हातकणंगले]] || [[असलम बादशाहजी सय्यद]] || वंबआ ||
|-
| ३० || [[शिरूर (लोकसभा मतदारसंघ)|शिरूर]] || [[राहुल ओव्हाळ]] || वंबआ ||
|-
| ३१ || [[चंद्रपूर (लोकसभा मतदारसंघ)|चंद्रपूर]] || [[राजेंद्र महाडोळे]] || वंबआ ||
|-
| ३२ || [[गडचिरोली-चिमूर (लोकसभा मतदारसंघ)|गडचिरोली-चिमूर]] || [[डॉ. रमेश गजबे]] || वंबआ ||
|-
| ३३ || [[जळगाव (लोकसभा मतदारसंघ)|जळगाव]] || [[अंजली बाविस्कर]] || वंबआ ||
|-
| ३४ || [[रावेर (लोकसभा मतदारसंघ)|रावेर]] || [[नितीन कांडेलकर]] || वंबआ ||
|-
| ३५ || [[वर्धा (लोकसभा मतदारसंघ)|वर्धा]] || [[धनराज वंजारी]] || वंबआ ||
|-
| ३६ || [[भंडारा-गोंदिया (लोकसभा मतदारसंघ)|भंडारा-गोंदिया]] || [[एन.के. नान्ह]] || वंबआ ||
|-
| ३७ || [[पालघर (लोकसभा मतदारसंघ)|पालघर]] || [[सुरेश अर्जुन पडवी]] || वंबआ ||
|-
| ३८ || [[भिवंडी (लोकसभा मतदारसंघ)|भिवंडी]] || [[ए.डी. सावंत]] || वंबआ ||
|-
| ३९ || [[कल्याण (लोकसभा मतदारसंघ)|कल्याण]] || [[संजय हेडावू]] || वंबआ ||
|-
| ४० || [[ठाणे (लोकसभा मतदारसंघ)|ठाणे]] ||[[मल्लिकार्जुन पुजारी]] || वंबआ ||
|-
| ४१ || [[उत्तर मुंबई (लोकसभा मतदारसंघ)|उत्तर मुंबई]] || || ||
|-
| ४२ || [[वायव्य मुंबई (लोकसभा मतदारसंघ)|वायव्य मुंबई]] || [[संभाजी शिवाजी काशीद]] || वंबआ ||
|-
| ४३ || [[ईशान्य मुंबई (लोकसभा मतदारसंघ)| ईशान्य मुंबई]] || [[निहारिका खोंदले]] ||वंबआ ||
|-
| ४४ || [[उत्तर मध्य मुंबई (लोकसभा मतदारसंघ)|उत्तर मध्य मुंबई ]] || [[संजय भोसल]] || वंबआ ||
|-
| ४५ || [[दक्षिण मध्य मुंबई (लोकसभा मतदारसंघ)|दक्षिण मध्य मुंबई]] || [[संजय भोसल]] || वंबआ ||
|-
| ४६ || [[दक्षिण मुंबई (लोकसभा मतदारसंघ)| दक्षिण मुंबई ]] || [[अनिल कुमार]] || वंबआ ||
|-
| ४७ || [[रायगड (लोकसभा मतदारसंघ)|रायगड]] || [[सुमन कोळी]] || वंबआ ||
|-
| ४८ || [[धुळे (लोकसभा मतदारसंघ)|धुळे]] || नबी अहमद अहमदुल्ला || वंबआ ||
|}

==निवडणूक चिन्ह==
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी [[भारतीय निवडणूक आयोग]]ाने वंचित बहुजन आघाडीच्या बहुतेक उमेदवारांना "[[कपबशी]]" हे निवडणूक चिन्ह दिले आहे.

==ध्वज==
३१ मार्च २०१९ रोजी, प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत ध्वजाचे अनावरण केले. या ध्वजात [[अशोकचक्र]]ासह निळा [[भीम ध्वज]], [[केशरी]], [[पिवळा]] व [[हिरवा]] रंग घेतलेला आहे.

==जाहीरनामा==
६ एप्रिल २०१९ रोजी, वंचित बहुजन आघाडीने [[भारतीय संविधानाची उद्देशिका|भारतीय संविधानाचा सरनामा]] हाच त्यांचा जाहीरनामा असल्याचे सांगितले. या जाहीरनाम्यात वेगवेगळ्या २७ मुद्द्यांवर भर देण्यात आला आहे. त्यामध्ये केजी ते पीजी मोफत शिक्षण, [[राष्ट्रीय स्वयंसेवक संघ]]ाला भारतीय राज्यघटनेच्या चौकटीत आणणार, [[लिंगायत]] समाजाला स्वतंत्र्य धर्माचा दर्जा, तसेच शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवणार अशी अनेक आश्वासने या जाहीरनाम्यात देण्यात आली आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.esakal.com/loksabha-2019-pune/kg-pg-education-assures-free-vanchit-bahujan-alliance-181673|शीर्षक=LokSabha2019 : केजी टू पीजी शिक्षण मोफत वंचित बहुजन आघाडीचे आश्‍वासन ; जाहीरनामा प्रसिद्ध|संकेतस्थळ=www.esakal.com|भाषा=mr|अॅक्सेसदिनांक=2019-04-08}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.lokmat.com/pune/our-manifesto-code-constitution-deprived-bahujan-lead/|शीर्षक=संविधानाचा सरनामा हाच आमचा जाहीरनामा : वंचित बहुजन आघाडी|last=author/online-lokmat|दिनांक=2019-04-06|संकेतस्थळ=Lokmat|अॅक्सेसदिनांक=2019-04-08}}</ref>

== निवडणुका ==
===लोकसभा निवडणुका===

{| class="wikitable sortable" cellpadding="5" style="text-align:center;"
|- style="background:#00f;"
! लोकसभा
! निवडणूक वर्ष
! लढवलेल्या <br />जागा
! जिंकलेल्या <br />जागा
! मिळालेली मते
! मतांचे %
! लढवलेल्या जागांवरील<br /> मतांचे %
! राज्य (जागा)
|-
| [[सतरावी लोकसभा|१७वी लोकसभा]]
| [[२०१९ लोकसभा निवडणुका|२०१९]]
| –
| –
| –
| –
| –
| महाराष्ट्र (–)
|-
|}

==हे सुद्धा पहा==
* [[आंबेडकरवाद]]
* [[महाराष्ट्रातील राजकारण]]
* [[भारतीय रिपब्लिकन पक्ष]]
* [[भारिप बहुजन महासंघ]]
* [[सतरावी लोकसभा]]
* [[२०१९ लोकसभा निवडणुका]]

==संदर्भ==
{{संदर्भयादी}}

==बाह्य दुवे==
* [https://www.loksatta.com/maharashtra-news/prakash-ambedkar-alliance-with-mim-1756243/ भारिप – एमआयएमच्या मैत्रीतून राजकीय चित्र बदलणार?]
* [http://m.lokmat.com/editorial/lok-sabha-election-2019-vanchit-bahujan-aaghadi-new-political-power-maharashtra/amp/ '''Lok Sabha Election 2019 : वंचित बहुजन आघाडी : नवी राजकीय शक्ती''', By सुधीर महाजन on Sat, March 30, 2019]
* [https://m.dailyhunt.in/news/india/marathi/aksharnama-epaper-aksharna/+vanchit+bahujan+aaghadi+che+rajakiy+yash+bhalehi+maryadit+asel+pan+ti+udyachya+maharashtrachi+rajakiy+samikarane+badalu+shakate+-newsid-108495352?listname=topicsList&index=0&topicIndex=0&mode=pwa ]


{{भारतीय राजकीय पक्ष}}
[[वर्ग:भारतातील राजकीय पक्ष]]
[[वर्ग:भारतातील राजकीय पक्ष]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील राजकीय पक्ष]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील राजकीय पक्ष]]

१९:५९, ११ एप्रिल २०१९ ची आवृत्ती

Open the main menu Wikipedia विकिपीडिया शोधा The deprived Bahujan lead Read in other languages

Keep an eye on the changes on this page. Edit The deprived Bahujan lead Party president Prakash Ambedkar Installation May 20, 2018 Political principles Constitutionalism , Ambedkarism , Democracy , Secularism , Socialism , Progressiveness

Prakash Ambedkar during the speech , 2010 The deprived Bahujan Leader (brief: Vemba , VBA ) is a political party founded by Prakash Ambedkar on May 20, 2018 . The ideological system of this party is a constitutionalist , Ambedkarite , secularism , socialist, progressive and has a coalition or coalition with many political parties having similar ideological policies. On March 15, 2019, the disadvantaged Bahujan cadres have been recognized as the registered political parties of Maharashtra. [1] Nearly 100 small political parties and social organizations, along with two major parties - Bharipal Bahujan Mahasangh and All India Majlis-e-Ittehadul Muslimeen - have participated in the Bahujan Varna Movement. [2] President of Bharip Bahujan Mahasangh Prakash Ambedkar is the President of the disadvantaged Bahujan Alliance. The party is contestingall 48 seats in the 17th Lok Sabha elections along with the Allies and they have declared the names of candidates from most constituencies. [3] [4]

Pinky Sheikh , a third- party activist and poetess direction, is a spokesman for the deprived Bahujan Praja constituency. Direction Sheikh is the first tactician in the state, which is the spokesperson of the political party. [5] [6] Also, Sea Dabaras are working as party general secretaries. [7]

Index Edit history and background On 1 January 2018, the name "Deepted Bahujan Leader" was first used in the Dhanar Samaj Mela held at Pandharpur . The function was presided over by Prakash Ambedkar. After this many organizations of all the communities that are exploited, deprived and who have been constantly injustice, have been involved in it. At present, about 100 small parties and social organizations are participating in the Bahujan-dominated front. [8] In June 2018 , in a meeting with Laxman Mane , Haridas Bhade and Prakash Ambedkar of Vijay More, it was decided to set up all the pro-progressive parties 'deprived Bahujan alliance'. "There will be all progressive parties in this front, this will be the lead by maintaining the existence of each party." In this way, Ambedkar explained the leading ideology, Ambedkar explained.On May 20, 2018 , Ambedkar established the deprived Bahujan coalition. Ambedkar said that on March 15, 2019, the Election Commission of India has declared the list of registered parties in India, the disadvantaged Bahujan Nigam has been recognized as a registered political party, and later it will merge Bharip Bahujan Mahasangh party. [9] The first convention of the disadvantaged Bahujan alliance was held in Solapur on September 28, 2018 , which gave great response to the people. After this, MIM party's Aurangabad legislator, Imtiaz Jalil , was elected as the president of MIM and MP Asaduddin OwaisiAfter being discussed and positive, Owaisi declared that the October 2, 2018, in the Aurangabad division of Aurangabad, Aurangabad, in the meeting of the Bahujan Vardhya Front, and the MIM party participated in the alliance. Through this alliance, the forthcoming Lok Sabha and Vidhan Sabha elections will be fought in the state of Maharashtra . [10] Ambedkar created an atmosphere for elections to take place in Maharashtra State through the deprived Bahujan Alliance. In the beginning , he tried to organize different organizations like farmers , workers , youths and reservations and organized various conventions. After that, they are in district-districtPreparing for a meeting with power [11]

On February 23, 2019 , Shivaji Park in Mumbai had gone to OBC Reservations for the disadvantaged Bahujan alliance . The leader of this meeting was Rajaram Patil, leader of Agri-Koli community and Prakash Ambedkar and Asaduddin Owaisi were in attendance. In this conference, a question about OBC's claim was submitted , and in Mumbai there are 200 villages in Agri, Koli, Bhandari, East Indian tribal . The government should get the right of self-development by demarcating their property cards by demarcating them. These demands have been made to apply the development of slum dwellers in the same manner. People had received huge response at Shivaji Park, as well as Shivsena's response to this More than the Dasara rally, people were present at the disadvantaged Bahujan Sena. [12] The meetings held by these alliances have received big response so far. However, efforts were also made to get Prakash Ambedkar along with Congress-Nationalist Congress Party for the anti-BJP agitation. To give representation to the disadvantaged constituency, Ambedkar kept the Congress for the 12 seats in the Lok Sabha elections, for six constituencies like Dhangar , Mali , Bhatke, OBC , Tulsi OBC and Muslim . Congress has not taken any explicit roles on this. Therefore, Ambikadars take MIM together. The Congress then gave four seats to the deprived Bahujan alliance. [13]"We had proposed 12 seats [initially] before the Congress, but there was no response to the proposal." Thereafter, there was talk about 22 seats, but it is also barren, "said Prakash Ambedkar. Ambedkar also said that he has prepared 48 seats directly now. [14]

According to Loksatta's co-editor Madhu Kamble, "It is difficult to tell whether the candidate of the deprived Bahujan will be elected to the Lok Sabha, but Vidarbha , Marathwada and Sangli , Solapur , in western Maharashtra will definitely have influence in such constituencies." He also observed that, "In Mumbai, the deprived Bahujan Aghadi candidates in the northeast, south-central and northwestern constituencies can do well in the dalit and Muslim-majority constituencies." [15]

Edit the candidacy In March 2019, the deprived Bahujan Front declared its first list of 37 Lok Sabha candidates, in which their caste or religion was mentioned before the name of the candidate . Dhangar , Kunbi , Bhil , Buddhist , Koli , Wadar , Blacksmith , Warli , Banjara , Muslim , Mali , Kakadi , Dhivar , Mathang , Koli , Agri , Shimpi , LingayatAnd Maratha people have been given the candidacy. Regarding caste / religion in the name of a candidate, Prakash Ambedkar said, "Before the Marathas, no other candidate should have been nominated so that it was not possible to declare the time." It should be assumed that the candidate is a Maratha but after that the family of Marathas did not remain the power of the family. " Ambedkar further said, "Today we declare caste as this system does not accept any party. Shiv Sena , BJP , NCPIn this party, no one can be given the candidacy except for the Marathas. The same method has changed later in the family. "Ambedkar, who has given candidacy to any of the deprived communities who have not given any candidacy to any party, has given candidacy to his caste / religion. [3] [16] Prakash Ambedkar is contesting Lok Sabha from Solapur constituency with Akola. He has been twice MP from Akola. [17]

Edit the list of candidates Seventh Lok Sabha , deprived Bahujan alliance in 2019 and MIM candidate from the ally Sr. Constituency The candidate Party Result 1 Akola Prakash Ambedkar Wambah 2 Solapur Prakash Ambedkar Wambah 3 Nanded Yashpal Bhinge Wambah 4 Aurangabad Imtiaz Jalal MIM 5 Amravati Gunvant Devpara Wambah 6 Sangli Gopichand Padalkar Wambah 7 Buldhana Baliram Cards Wambah 8 Latur Ram Garkar Wambah 9 Beed Vishnu Jadhav Wambah 10 Parbhani Alamgir Khan Wambah 11 Nashik Pawan Pawar Wambah 12 Maval Rajaram Patil Wambah 13 Osmanabad Arjun Salgar Wambah 14 Hingoli Mohan Rathod Wambah 15 Madha Vijay More Wambah 16 Kolhapur Aruna Mali Wambah 17 Nandurbar Dajmal Gajmal More Wambah 18 Ramtek Kiran Roadge Wambah 19 Nagpur Sea Dabarase Wambah 20 Ratnagiri-Sindhudurg Maruti Ramachandra Joshi Wambah 21 Yavatmal-Washim Pravin Pawar Wambah 22 Jalna Sharad Chandra Wankhede Wambah 23 Dindori Bapu keel barade Wambah 24 Pune Anil Jadhav Wambah 25 Baramati Navnath Padlakar Wambah 26 Shirdi Sanjay Sukhdan Wambah 27 Ahmednagar Sudhakar Avhad Wambah 28 Satara Sahadev Wambah 29 Handcuffs Aslam Badshahji Syed Wambah 30 Shirur Rahul Oaval Wambah 31 Chandrapur Rajendra Mahadole Wambah 32 Gadchiroli-Chimoor Dr. Ramesh Gajbe Wambah 33 Jalgaon Anjali Baviskar Wambah 34 Raver Nitin Kandelkar Wambah 35 Wardha Dhanraj Wanjari Wambah 36 Bhandara-Gondiya N.K. Nanh Wambah 37 Palghar Suresh Arjun Pandya Wambah 38 Bhiwandi A.D. Sawant Wambah 39 Welfare Sanjay Hedawu Wambah 40 Thane Mallikarjun Pujari Wambah 41 North Mumbai 42 Northwest Mumbai Sambhaji Shivaji Kashid Wambah 43 Northeast Mumbai Neighbors Threatened Wambah 44 North Central Mumbai Sanjay Bhosal Wambah 45 South Central Mumbai Sanjay Bhosal Wambah 46 South Mumbai Anil Kumar Wambah 47 Raigad Suman Koli Wambah 48 Dhule Nabi Ahmad Ahmadullah Wambah Edit the election symbol Election Commission of India has given election symbol " Kakbashi " to most of the deprived Bahujan candidates for the 2019 Lok Sabha elections .

Edit the flag On March 31, 2019, Prakash Ambedkar unveiled the official flag of the deposed Bahujan alliance. This flag is accompanied by Ashokchakra with a blue bim flag , capricious , yellow and green color.

Edit the manifesto On 6th April, 2019, the denial Bahujan alliance said that the manifesto of the Indian Constitution is its manifesto. This Declaration has focused on 27 different issues. These announcements have been given to KG to PG free education, bring Rashtriya Swayamsevak Sangh to the framework of the Indian Constitution, the status of independent religion to the Lingayat community and various schemes for the farmers. [18] [19]

Edit Elections Edit the Lok Sabha elections Lok Sabha Election year Reserved Space Winning places Found votes % Of votes % Of votes on the contested seats State (seats) 17th Lok Sabha 201 9 - - - - - Maharashtra (-) Also see Edit Ambedkarism Politics of Maharashtra Indian Republican Party Bharip Bahujan Mahasangh Seventh Lok Sabha 201 9 Lok Sabha elections Edit references

author / lokmat-news-network (2018-09-29) "Defected Bahujan leaders turn change in Maharashtra!" . Lokmat . Viewed on 2019-03-12 .

"Prakash Ambedkar Front To Contest All 48 Lok Sabha Seats in Maharashtra" . wwwjagrancom (hi text) . Viewed on 2019-03-15 .

"Announces 37 Candidates of Prakash Ambedkar Bahujan Deshpande Alliance" (en-GB text). 2019-03-15 . Viewed on 2019-03-15 .

"BJP-Shiv Sena will benefit from contesting the election of Prakash Ambedkar alone" - News18 Hindi .
News18 . 2019-03-12 . Viewed on 2019-03-12 .

author / lokmat-news-network (2019-03-05) "The location of the third party in the deprived Bahujan lead - Sheikh Sheikh" . Lokmat . Viewed on 2019-03-12 .

"Vanchit bahujan aaghadi: Eunuchs way deprived populace leading national spokesperson" . Maharashtra Times (mr text). 2019-02-23 . Viewed on 2019-03-12 . "Strengthen the Left-dominated Front" . Maharashtra Times (mr text). 2018-11-26 . Viewed on 2019-03-12 .

Akola, Umesh Alune, ABP Mera (2019-03-14). "Bharipal Bahujan Mahasangh will merge with the deprived alliance, Prakash Ambedkar's announcement" . ABP Majha (mr text) . Viewed on 2019-03-15 .

"Now Ambedkar's deprived Bahujan lead" . Maharashtra Times (mr text). 2018-06-20 . Viewed on 2019-03-12 . "Maharashtra: Prakash Ambedkar and Owaisi alliance, loss of Congress?" . The Quint Hindi (en text) . Viewed on 2019-03-12 . "Prakash Ambedkar's performance in Mumbai on Saturdays" . Loksatta (text in mr-text). 2019-02-20 . Viewed on 2019-03-15 . "Will Prakash Ambedkar's meeting at Shivaji Park, announce candidates?" . Lokmat News18 . Viewed on 2019-03-15 . "Four seats for the deprived Bahujan alliance" . Loksatta (text in mr-text). 2019-03-04 . Viewed on 2019-03-12 . "Lok Sabha Elections 2019: Prakash Ambedkar Bole- Will not Coalition with Congress in Maharashtra- News18 Hindi" .
News18 . 2019-03-12 . Viewed on 2019-03-12 .

Tilloo, Rohan (2019-03-10). "Lok Sabha Elections 2019: How Is Maharashtra's Political Picture?" (en-GB text) . Viewed on 2019-03-12 .
Konnur, Tushar Kulkarni and Mayuresh (2019-03-15). "For the battle is for the caste, and for the purpose of the candidates, why not?" (En-GB text) . Viewed on 2019-03-15 .
http://m.lokmat.com/solapur/campaign-against-deprived-bahujan-alliance-kaka-putin-riots/

"LokSabha2019: KG to PG Education assures free deprived Bahujan alliance; public declaration" . www.esakal.com (mr text) . Viewed on 2019-04-08 .

author / online-lokmat (2019-04-06). "Our manifesto is the documentary of the constitution: the deprived Bahujan lead" . Lokmat . Viewed on 2019-04-08 .


Edit External Links Bharipach - Will the political picture of MIM be changed? Lok Sabha Election 2019: Disinvested Bahujan Leaders: New Political Power , By Sudhir Mahajan on Sat, March 30, 2019 [1]


Last change 2 hours before the message from the winter RELATED ARTICLES Prakash Ambedkar Indian politicians and social activists

Bhimrao: A Gaurav Saga Direction Pinky Sheikh Wikipedia If no other entry is made, the text is available under CC BY-SA 3.0 . SecrecyDesktop

इतिहास व पार्श्वभूमी

१ जानेवारी २०१८ रोजी पंढरपूर येथे झालेल्या धनगर समाज मेळाव्यात "वंचित बहुजन आघाडी" हे नाव सर्वप्रथम वापरले गेले. या सोहळ्याचे अध्यक्षपद प्रकाश आंबेडकर यांना देण्यात आले होते. यानंतर अनेक शोषित, वंचित असलेल्या आणि ज्यांच्यावर सतत अन्याय होत आलेला आहे अशा सर्व समाजांच्या संघटना यात सहभागी होत गेल्या. सध्या बहुजन वंचित आघाडीत जवळपास १०० लहान पक्ष व सामाजिक संघटना सहभागी झालेल्या आहेत.[१] जून २०१८ मध्ये, लक्ष्मण माने, हरिदास भदे आणि विजय मोरे यांच्या प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत झालेल्या एका बैठकीत सर्व पुरोगामी पक्षांची 'वंचित बहुजन आघाडी' स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. "या आघाडीत सर्व पुरोगामी पक्ष असतील. प्रत्येक पक्षाचं अस्तित्व कायम ठेवून ही आघाडी केली जाईल." अशाप्रकारे आघाडीची वैचारिकता आंबेडकरांनी स्पष्ट केली. त्यानंतर २० मे २०१८ रोजी आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली. १५ मार्च २०१९ रोजी भारतीय निवडणूक आयोगाने भारतातील नोंदणीकृत पक्षांची यादी जाहीर केली त्यानुसार वंचित बहुजन आघाडीस नोंदणीकृत 'राजकीय पक्ष' म्हणून मान्यता मिळाली आहे, आणि पुढे यात भारिप बहुजन महासंघ पक्ष विलीन करणार असल्याचेही आंबेडकरांनी म्हटले आहे.[२] वंचित बहुजन आघाडीचे पहिले अधिवेशन किंवा सभा २८ सप्टेंबर २०१८ रोजी सोलापुरात झाले होती, ज्याला लोकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. त्यानंतर एमआयएम ला या आघाडीत सहभागी करण्यासाठी एमआयएम पक्षाचे औरंगाबादचे आमदार इम्तियाज जलील यांनी एमआयएम चे अध्यक्ष व खासदार असादुद्दीन ओवैसी यांच्याशी चर्चा केली व ती सकारात्मक ठरली, त्यानंतर ओवैसी यांनी २ ऑक्टोबर २०१८ रोजीच्या औरंगाबादमधील वंचित बहुजन आघाडीच्या औरंगाबादच्या सभेमधे बहुजन वंचित आघाडीला साथ देण्याचे जाहीर केले आणि एमआयएम पक्ष आघाडीमध्ये सहभागी झाला. या आघाडी मार्फत महाराष्ट्र राज्यातील आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढवण्यात येणार आहेत.[३] आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीच्या मार्फत महाराष्ट्र राज्यभर सभा-मेळावे घेऊन निवडणुका स्वबळावर लढण्यासाठी वातावरण निर्मिती केली. सुरुवातीला शेतकरी, कामगार, युवक, आरक्षण अशा वेगवेगळ्या नावाने परिषदा घेऊन विविध समाजघटकांना संघटित करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यानंतर त्यांनी जिल्ह्या-जिल्ह्यात सत्ता संपादन मेळावे घेऊन राजकारणात उतरण्याची तयारी केली.[४]

२३ फेब्रुवारी २०१९ रोजी मुंबई येथील शिवाजी पार्कवर वंचित बहुजन आघाडीची ओबीसी आरक्षण परिषद झाली होती. ह्या सभेचे अध्यक्ष आगरी-कोळी समाजाचे नेते राजाराम पाटील होते तसेच प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दिन ओवैसी यांची प्रमुख उपस्थिती होती. ह्या परिषदेत ओबीसींच्या हक्काबद्दलचे प्रश्न मांडण्यात आले तसेच मुंबईत आगरी, कोळी, भंडारी, ईस्ट इंडियन आदिवासी यांची २०० गावठाने आहेत. त्यांचे सीमांकन करून भुमिपूत्रांना प्रॉपर्टी कार्ड मिळावेत, त्यांना स्वयंविकासाचा अधिकार सरकारने द्यावा. याचप्रमाने झोपड़पट्टयांचा विकासही गावठाण हक्क कायद्याने व्हावा ह्या मागण्या करण्यात आल्या. शिवाजी पार्कवरील या सभेला लोकांचा मोठा प्रतिसाद लाभला होता, तसेच शिवसेनेच्या दसरा मेळाव्यापेक्षाही अधिक जनसमुदाय वंचित बहुजन आघाडीच्या सभेला उपस्थित होता.[५] या आघाडीने घेतलेल्या सभांना आतापर्यंत मोठा प्रतिसाद मिळाला आहे. पण तरीसुद्धा भाजपविरोधी महाआघाडीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यासोबत प्रकाश आंबेडकरांनी जावे, यासाठी प्रयत्न झाले होते. वंचित घटकाला प्रतिनिधित्व देण्यासाठी धनगर, माळी, भटके, ओबीसी, छोटे ओबीसी व मुसलमान अशा सहा घटकांना लोकसभेच्या प्रत्येकी दोन जागा अशा एकूण १२ जागांचा प्रस्ताव आंबेडकरांनी काँग्रेसपुढे ठेवला. यावर काँग्रेसने कोणतीही स्पष्ट भूमिका घेतली नाही. त्यामुळे आंबेकडरांनी एमआयएमची साथ घेतली. त्यानंतर काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीला चार जागा देऊ केल्या.[६] "आम्ही काँग्रेससमोर [सुरुवातीला] १२ जागांचा प्रस्ताव ठेवला होता, पण त्या प्रस्तावाला अनुकुल प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर [आता] २२ जागांबाबतही चर्चा होती. पण तीदेखील बारगळली आहे," असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. तसेच आता थेट ४८ जागांची तयारी करून ठेवली असल्याचेही आंबेडकरांनी सांगितले.[७]

लोकसत्ताचे सहसंपादक मधु कांबळे यांच्या मतानुसार, "वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार लोकसभेवर निवडून येतील की नाही, हे आत्ताच सांगणं कठीण आहे. पण विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सोलापूर अशा मतदारसंघांमध्ये नक्कीच प्रभाव पाडतील." तसेच त्यांनी असे निरीक्षणही नोंदवले की, "मुंबईतही ईशान्य, दक्षिण-मध्य आणि वायव्य या तीन मतदारसंघांमध्ये दलित आणि मुस्लिमबहुल मतदारसंघांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार चांगली कामगिरी करू शकतात."[८]

उमेदवारी

मार्च २०१९ मध्ये, वंचित बहुजन आघाडीने आपल्या ३७ लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली, त्यामध्ये उमेदवाराच्या नावासमोर त्यांच्या जातीचा किंवा धर्मांचा उल्लेख करण्यात आला होता. धनगर, कुणबी, भिल्ल, बौद्ध, कोळी, वडार, लोहार, वारली, बंजारा, मुस्लिम, माळी, कैकाडी, धिवर, मातंग, कोळी, आगरी, शिंपी, लिंगायत आणि मराठा अशा विविध समाजातील लोकांना उमेदवारी देण्यात आली आहे. उमेदवाराच्या नावापुढे जातीचा/धर्माचा उल्लेख करण्याबाबत प्रकाश आंबेडकर म्हटले की, "या आधी मराठ्यांशिवाय इतर कुणाला उमेदवारी दिलीच जायची नाही. म्हणून ते जाहीर करण्याची वेळच येत नसे. हे गृहीतच धरले जायचे की उमेदवार मराठाच आहे परंतु ती नंतर मराठयांची सत्ता न राहता कुटुंबाची घराणेशाही झाली." आंबेडकर पुढे म्हणतात, "आज आम्ही जात जाहीर केली कारण ही प्रणाली कोणताही पक्ष स्वीकारत नाही. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस ह्या पक्षांत मराठ्यांव्यतिरिक्त कुणालाच उमेदवारी दिली जायची नाही. हीच पद्धत पुढे घराणेशाहीत बदलली." ज्या वंचित समाजातील लोकांना कधीही कुठल्या पक्षाने उमेदवारी दिलेली नाही त्यांना वंचित आघाडीने उमेदवारी दिली त्यामुळे त्यांच्या जातीचा/धर्माचा उल्लेख करणे आंबेडकरांना आवश्यक वाटला.[९][१०] प्रकाश आंबेडकर हे अकोल्यासह सोलापूर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवीत आहेत. यापूर्वी ते अकोल्यातून दोनवेळा खासदार राहिलेले आहेत.[११]

उमेदवारांची यादी

सतरावी लोकसभा, २०१९ मधील वंचित बहुजन आघाडी आणि मित्रपक्ष एमआयएमचे उमेदवार
अ.क्र. मतदारसंघ उमेदवार पक्ष निकाल
अकोला प्रकाश आंबेडकर वंबआ
सोलापूर प्रकाश आंबेडकर वंबआ
नांदेड यशपाल भिंगे वंबआ
औरंगाबाद इम्तियाज जलील एमआयएम
अमरावती गुणवंत देवपारे वंबआ
सांगली गोपीचंद पडळकर वंबआ
बुलढाणा बळीराम सिरस्कार वंबआ
लातूर राम गारकर वंबआ
बीड विष्णू जाधव वंबआ
१० परभणी आलमगिर खान वंबआ
११ नाशिक पवन पवार वंबआ
१२ मावळ राजाराम पाटील वंबआ
१३ उस्मानाबाद अर्जुन सलगर वंबआ
१४ हिंगोली मोहन राठोड वंबआ
१५ माढा विजय मोरे वंबआ
१६ कोल्हापूर अरुणा माळी वंबआ
१७ नंदुरबार दाजमल गजमल मोरे वंबआ
१८ रामटेक किरण रोडगे वंबआ
१९ नागपूर सागर डबरासे वंबआ
२० रत्नागिरी-सिंधुदुर्ग मारुती रामचंद्र जोशी वंबआ
२१ यवतमाळ-वाशिम प्रवीण पवार वंबआ
२२ जालना शरदचंद्र वानखेडे वंबआ
२३ दिंडोरी बापू केळू बरडे वंबआ
२४ पुणे अनिल जाधव वंबआ
२५ बारामती नवनाथ पडळकर वंबआ
२६ शिर्डी संजय सुखदान वंबआ
२७ अहमदनगर सुधाकर आव्हाड वंबआ
२८ सातारा सहदेव एवळे वंबआ
२९ हातकणंगले असलम बादशाहजी सय्यद वंबआ
३० शिरूर राहुल ओव्हाळ वंबआ
३१ चंद्रपूर राजेंद्र महाडोळे वंबआ
३२ गडचिरोली-चिमूर डॉ. रमेश गजबे वंबआ
३३ जळगाव अंजली बाविस्कर वंबआ
३४ रावेर नितीन कांडेलकर वंबआ
३५ वर्धा धनराज वंजारी वंबआ
३६ भंडारा-गोंदिया एन.के. नान्ह वंबआ
३७ पालघर सुरेश अर्जुन पडवी वंबआ
३८ भिवंडी ए.डी. सावंत वंबआ
३९ कल्याण संजय हेडावू वंबआ
४० ठाणे मल्लिकार्जुन पुजारी वंबआ
४१ उत्तर मुंबई
४२ वायव्य मुंबई संभाजी शिवाजी काशीद वंबआ
४३ ईशान्य मुंबई निहारिका खोंदले वंबआ
४४ उत्तर मध्य मुंबई संजय भोसल वंबआ
४५ दक्षिण मध्य मुंबई संजय भोसल वंबआ
४६ दक्षिण मुंबई अनिल कुमार वंबआ
४७ रायगड सुमन कोळी वंबआ
४८ धुळे नबी अहमद अहमदुल्ला वंबआ

निवडणूक चिन्ह

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय निवडणूक आयोगाने वंचित बहुजन आघाडीच्या बहुतेक उमेदवारांना "कपबशी" हे निवडणूक चिन्ह दिले आहे.

ध्वज

३१ मार्च २०१९ रोजी, प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत ध्वजाचे अनावरण केले. या ध्वजात अशोकचक्रासह निळा भीम ध्वज, केशरी, पिवळाहिरवा रंग घेतलेला आहे.

जाहीरनामा

६ एप्रिल २०१९ रोजी, वंचित बहुजन आघाडीने भारतीय संविधानाचा सरनामा हाच त्यांचा जाहीरनामा असल्याचे सांगितले. या जाहीरनाम्यात वेगवेगळ्या २७ मुद्द्यांवर भर देण्यात आला आहे. त्यामध्ये केजी ते पीजी मोफत शिक्षण, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला भारतीय राज्यघटनेच्या चौकटीत आणणार, लिंगायत समाजाला स्वतंत्र्य धर्माचा दर्जा, तसेच शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवणार अशी अनेक आश्वासने या जाहीरनाम्यात देण्यात आली आहेत.[१२][१३]

निवडणुका

लोकसभा निवडणुका

लोकसभा निवडणूक वर्ष लढवलेल्या
जागा
जिंकलेल्या
जागा
मिळालेली मते मतांचे % लढवलेल्या जागांवरील
मतांचे %
राज्य (जागा)
१७वी लोकसभा २०१९ महाराष्ट्र (–)

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ अकोला, उमेश अलोणे, एबीपी माझा. ABP Majha https://abpmajha.abplive.in/election/bharip-bahujan-mahasangh-merge-in-vanchit-bahujan-alliance-says-prakash-ambedkar-643168. 2019-03-15 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ Maharashtra Times https://maharashtratimes.indiatimes.com/pune-news/prakash-ambedkar-announced-vanchit-bahujan-aghadi-in-state/articleshow/64660700.cms. 2019-03-12 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  3. ^ The Quint Hindi (इंग्रजी भाषेत) https://hindi.thequint.com/news/india/prakash-ambedkar-and-asaduddin-owaisi-alliance-in-maharashtra-problem-for-congress. 2019-03-12 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  4. ^ Loksatta https://www.loksatta.com/mumbai-news/dalit-leader-prakash-ambedkar-rally-in-mumbai-on-saturday-1843952/. 2019-03-15 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  5. ^ News18 Lokmat https://lokmat.news18.com/mumbai/prakash-ambedkar-rally-in-mumbai-344459.html. 2019-03-15 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  6. ^ Loksatta https://www.loksatta.com/aurangabad-news/ashok-chavan-help-prakash-ambedkar-1851287/. 2019-03-12 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  7. ^ News18 India https://hindi.news18.com/news/maharashtra/mumbai-loksabha-election-2019-maharashtra-bahujan-vanchit-aghadi-prakash-ambedkar-declares-no-aliiance-to-congress-and-fight-independently-loksabha-election-dlpg-1751764.html. 2019-03-12 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  8. ^ टिल्लू, रोहन (2019-03-10). (इंग्रजी भाषेत) https://www.bbc.com/marathi/india-47514003. 2019-03-12 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  9. ^ (इंग्रजी भाषेत). 2019-03-15 https://www.bbc.com/marathi/india-47583698. 2019-03-15 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  10. ^ कोण्णूर, तुषार कुलकर्णी आणि मयुरेश (2019-03-15). (इंग्रजी भाषेत) https://www.bbc.com/marathi/india-47587553. 2019-03-15 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  11. ^ http://m.lokmat.com/solapur/campaign-against-deprived-bahujan-alliance-kaka-putin-riots/
  12. ^ www.esakal.com https://www.esakal.com/loksabha-2019-pune/kg-pg-education-assures-free-vanchit-bahujan-alliance-181673. 2019-04-08 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  13. ^ author/online-lokmat. Lokmat http://www.lokmat.com/pune/our-manifesto-code-constitution-deprived-bahujan-lead/. 2019-04-08 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)

बाह्य दुवे